
Dhananjay Munde
@dhananjay_munde • 904,497 subscribers
MLA Parali | Leader of Youth 👥 | Serving People | Farmers 🌾 | Social Development (Nationalist Congress Party)
Shorts
Videos

राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव Pankaja Gopinath Munde ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.
Dhananjay Munde210,985 просмотров • 3 лет назад

ये अधुरी कहाणी हो गई, तुम ऐसे दूर गये की जिंदगी वीरानी हो गई...! 💔🙏 #AjitDada
Dhananjay Munde24,424 просмотров • 5 месяцев назад

आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पुन्हा नियुक्त होऊन राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय श्री.सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना.श्री. अजितदादा पवार साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.प्रफुल्ल पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांसह महायुतीतील सर्वच पक्षश्रेष्ठींचे व मान्यवर नेत्यांचे मनःपूर्वक आभार. इथपर्यंतचा प्रवास करण्यात माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद उभे करणाऱ्या माझ्या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील माय-बाप जनतेचे व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! VP Office Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Praful Patel Sunil Tatkare #मंत्रिमंडळ_विस्तार
Dhananjay Munde50,500 просмотров • 1 год назад

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनी आज विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार! बीड जिल्ह्यातील जनतेचे बहुप्रतिक्षित स्वप्न मूर्त स्वरूपात साकार होणार आहे! जिल्हा प्रशासनाने विमानतळ उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सादर केला होता, त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळेल. रेल्वेप्रमाणेच विमानसेवेचे स्वप्न साकार होणार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामागे वेळोवेळी मागणी करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. हा विकास प्रकल्प बीडच्या भविष्याची नवी दिशा ठरू शकेल. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास वेगाने साधला जाईल असा विश्वास वाटतो! Ajit Pawar #BeedAirport #Development #AjitDadaPawar #DhananjayMunde
Dhananjay Munde17,453 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки