Ravindra Dhangekar Official's banner
Ravindra Dhangekar Official's profile picture

Ravindra Dhangekar Official

@DhangekarRavii23,518 subscribers

Shivsena Mahanagar Pramukh Pune. Official Twitter handle of Mr. Ravindra Dhangekar Ex.MLA kasba constituency.

Shorts

पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही….. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री.विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे. जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली ,थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी ₹200 कोटींची वसुली करणे अपेक्षित होते . परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ ₹2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे. श्री.मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लब वर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते.यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री.विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे. याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा. सोबत संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटने विशाल गोखले यांचा कुंभमेळाव्याचा व्हिडिओ शेअर करत आहे. #saveHND #Punelandscam #मोहोळ_राजीनामा_द्या Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Ram Mohan Naidu Kinjarapu Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

48,409 görüntüleme

भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे. खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो. आणि या सगळ्या आर्थिक विषयातून केलेल्या कमवलेल्या पैशात बारबाळांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे. संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत. असो ते भाजप आहे या सर्व गोष्टीच त्यांना पार्टी विथ डिफरन्स बनवतात. #bjppune क

Sensitive content

25,918 görüntüleme

पाऊस झाला मोठा.... नालेसफाई घोटाळा झाला खोटा.... आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा... काळजी घ्या... PMC Care #pune #punerains #punetrafficjam #pune

68,368 görüntüleme

मतदानाला जाताना हे विसरू नका की, आपण त्या व्यक्तीच्या विरोधात मतदान टाकतोय ज्याने कायम संविधानाचा अपमान केलाय. घटना पाण्यात बुडवून टाका अशी भाषा वापरणाऱ्या गणेश बिडकर याला धडा शिकवा. #Pune #SavePune

18,194 görüntüleme

Videos

DhangekarRavii's profile picture

काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का...? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. २) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी - मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. सतर्क रहा... Devendra Fadnavis CP Pune City Police पुणे शहर पोलीस #kalyaninagar_accident #justicefor_avnishashvini #banpubsinpune

Ravindra Dhangekar Official

352,226 görüntüleme • 2 yıl önce

DhangekarRavii's profile picture

कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे... कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का...? काय वाटतं...? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय 😃 #saveHND #punelandscam

Ravindra Dhangekar Official

51,076 görüntüleme • 8 ay önce

DhangekarRavii's profile picture

भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख गणेश बिडकर यांच्यामुळे पोलीस दलातील पाच लोक निलंबित झाली होती ,आज त्या पाच पोलिसांचे संसार रस्त्यावर आले केवळ गणेश बिडकर यांना वाचविण्याच्या नादात. विनयभंग, महिलांना मारहाण, शिवीगाळ, बारबालांसोबतचे चाळे या सगळ्या गोष्टींमुळे गणेश बिडकर यांची कारकीर्द अतिशय नालायक राजकीय पुढारी असे झाली आहे. आता आपलं दुर्दैव असा आहे की अशा व्यक्तीला पुणे भाजप प्रचार प्रमुख बनवले आहे.हे सर्व आज सांगण्याचे कारण एकच की, अशा चारित्र्यहीन माणसाला पवित्र पुणे महानगरपालिकेपासून लांब ठेवले पाहिजे. कारण पैशांच्या जीवावर आपण लोकांना विकत घेऊ शकतो हा माज या निवडणुकीत मोडीत काढायला हवा. #savepune

Ravindra Dhangekar Official

22,285 görüntüleme • 5 ay önce

DhangekarRavii's profile picture

पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाच्या पोलिसांचा कर्तव्य बजावताना सुरू असलेला उन्माद वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने थांबवावा. आपणास दिलेली वर्दी ही लोकांना शिस्त लावण्यासाठी,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेली आहे. मात्र या वाहतूक पोलीसांची थेट नागरिकांना मारहाण करण्यापर्यंत मजल जात आहे.खरंच आपल्या मध्ये हिम्मत असेल तर आपली मर्दांगी राजरोसपणे जे डंपर,सिमेंट मिक्सर बंद असताना देखील आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत असतात त्यांच्यावर दाखवा.तिथे मात्र पैशांची लाचारी स्वीकारून तुम्ही दुर्लक्ष करतात. माझ्या सर्वसामान्य पुणेकरांवर जर बाळाचा वापर कराल तर लक्षात ठेवा, आपल्या निलंबनासाठी मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच असे प्रकार वारंवार घडत आहेत. #punecity

Ravindra Dhangekar Official

39,228 görüntüleme • 1 yıl önce

Daha fazla içerik yok.