
डोरेमॉन
@Dore_128 • 3,705 subscribers
नवनाथ ban fan club😹😹
Shorts
Videos
2:21
Sensitive content
This media may contain sensitive content.

अहो लाड किती हा नीचपना, #संतोष_देशमुख यांचा निर्घृण व अमानुष छळ करून हत्या केली त्यावर एक शब्द बोलला नाही आणि आत्ता आपल्याला कंठ फुटला. तुमच्या या निचपणा बद्दल खरंच तुम्हालाच लाज वाटत असेल?? Devendra Fadnavis जी आसल्या उद्धट माणसाला वेळेवरच आवरा नाही तर आम्हाला चांगलंच माहीत आहे ह्या लाडचा आका कोन आहे बहुतेक लाडच्या प्रसादच्या आकाने तुकडा फेकला म्हणून तर हा प्रसाद बरळतोय Prasad Lad
डोरेमॉन21,692 Aufrufe • vor 1 Jahr

एवढं सर्व होऊन काही लोकं आरोपीचं समर्थन करत आहेत, त्यांना एकच सांगणं आहे, जेव्हा ही वेळ तुमच्या घरच्यावर येईल तेव्हा कळेल तुम्हाला.! या मुलांचा टाहो ऐकून पत्रकार बंधुंचा सुद्धा कंठ दाटून आला पुढे काय बोलावं ते सुचल नाही. मुलांच्या वेदना पाहून तरी न्याय लवकर मिळावा, Ajit Pawar बघताय ना तुमच्या सत्तेसाठी गोरगरीबाच्या लेकरांना न्यायासाठी रस्त्यावर फिरावं लागत आहे..!
डोरेमॉन16,511 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar