
Dr Shrikant Lata Eknath Shinde
@DrSEShinde • 148,399 subscribers
Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India
Shorts
Videos

Maha Mumbai now welcomes you with toll free entries. Another grand step forward in revolutionising the commute in Mumbai, where time is more valuable than anything. Heartfelt thanks to CM Shri Eknath Shinde - एकनाथ शिंदे ji and Mahayuti government for this. #TollFreeMahaMumbai
Dr Shrikant Lata Eknath Shinde2,467,323 просмотров • 1 год назад

Addressing to the Senate of Rebulic of Liberia ! #Shivsena #Drshrikanteknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde919,699 просмотров • 1 год назад

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ एका वृद्धाला परप्रांतीय वाहनचालकाकडून मारहाण झाली होती. या मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉल वरून संवाद साधला. या मारहाणीत त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संवाद साधून त्यांनी अगदी हिमतीने लढा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे ही यावेळी सांगितले. #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde65,152 просмотров • 28 дней назад

शिवसेना जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद..!! #drshrikanteknathshinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde850,345 просмотров • 1 год назад

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास म्हणजे निसर्गसौंदर्य आणि अस्सल मराठमोळ्या चवीचा शोध. आज याच प्रवासादरम्यान रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळ असलेल्या 'एम कॅफे' या ठिकाणी भेट देण्याचा योग आला आणि मन अक्षरशः प्रसन्न झाले. कोलाडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या उपाहारगृहात गेल्या दोन वर्षांपासून अस्सल मराठी खाद्यसंस्कृती जपण्याचे काम सुरू आहे. पुरणपोळी, थालीपीठ, आंबोळी, मोदक आणि इतर अनेक पारंपरिक पदार्थ येथे अत्यंत प्रेमाने आणि ताजे बनवून दिले जातात. आज या ठिकाणी पुरणपोळी, थालीपीठ आणि आंबोळीचा आस्वाद घेतला. प्रत्येक पदार्थाची चव, गुणवत्ता आणि सादरीकरण अतिशय उत्कृष्ट वाटले. हॉटेल सांभाळत असलेले तरुण शेफ रोहित सावंत यांची मेहनत आणि जिद्द विशेष कौतुकास्पद आहे. हेड शेफ म्हणून ते स्वतः ग्राहकांच्या आवडीनिवडी जपत प्रत्येक पदार्थात घरगुतीपणा आणि अस्सल मराठी चव जपण्याचे काम करत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार ताजे पदार्थ तयार करून देण्याची त्यांची तळमळ प्रत्येक घासा गणिक जाणवते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मातीतल्या चवी, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी काम करणारे रोहित सावंत यांच्यासारखे तरुण इतरांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहेत. रोहित सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत या ठिकाणची ओळख पोहोचो, व्यवसायाला भरभराट लाभो आणि अस्सल मराठी खाद्यसंस्कृतीचा हा सुगंध दूरवर दरवळत राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde22,916 просмотров • 24 дней назад

माझ्या विधानाचा पुढचा मागचा संदर्भ काढून फेक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. यातून मुस्लीम समाजाची दिशाभूल करायची आणि मतं घ्यायची असा विरोधकांचा डाव आहे. पण मागच्या निवडणुकीत चाललेलं फेक नॅरेटिव्ह आता चालणार नाही. २३ तारखेला या खोट्याच्या माथी गोटा बसेल. #drshrikanteknathshinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde302,351 просмотров • 1 год назад

The latest #MoodOfTheNation survey by IndiaToday highlights strong support for the Mahayuti government's leadership in Maharashtra. CM Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ji’s impressive approval rating reflects his relentless dedication and hands-on governance. This also underscores the impactful contributions of Devendra Fadnavis Ji and Ajit Pawar Ji in propelling Maharashtra forward on the path of rapid progress. Survey Highlights: Positive Sentiment for CM Eknath Shinde: 66% Positive Sentiment for the Mahayuti Government: 59% Positive Sentiment for Mahayuti MLAs: 67% Positive Sentiment for Mahayuti MPs: 54% The people of #Maharashtra have made it clear: they value vikas over vasooli, and hard work over hollow promises. #MaharashtraChoosesEknathShinde #DrShrikantEknathShinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde312,354 просмотров • 1 год назад

विजय शिवसेनेचा, विजय सच्च्या शिवसैनिकाचा..!! #drshrikanteknathshinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde216,135 просмотров • 1 год назад

इगतपुरी-देवळाली मतदारसंघांचा आढावा... #Shivsanvad #Shivsena #DrShrikantShinde #EknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde26,674 просмотров • 1 месяц назад

केंद्रीय स्थायी समितीने आपल्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की देशात बांधकाम कार्यांसाठी नियम अस्तित्वात असले, तरी इमारत पाडण्याच्या (डिमोलिशन) कामांसाठी कोणतीही ठोस नियामक व्यवस्था नाही. परिणामी, रस्त्यांवर टाकला जाणारा बांधकामाचा राडारोडा हा PM10 प्रकारच्या प्रदूषणाचा एक प्रमुख स्रोत आहे. याच पार्श्वभूमीवर आज संसदेत प्रश्न उपस्थित केला की '' सरकार अनिवार्य पाडकाम परवाना प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे का, ज्यामध्ये राडारोडा विल्हेवाट आणि पूर्वनियोजन करणे बंधनकारक असेल ? तसेच सर्क्युलर इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी, खासगी बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांमध्ये किमान ठरावीक टक्केवारीने रीसायकल केलेल्या साहित्याचा वापर करणे बंधनकारक करण्याबाबत सरकारची काही योजना आहे का ? The Central Standing Committee has clearly stated in its report that while regulations exist for construction activities in the country, there is no comprehensive regulatory framework for demolition work. As a result, construction debris dumped on roads has become a major source of PM10 pollution. In this context, I raised a question in Parliament today asking whether the Government is considering the implementation of a mandatory demolition permit system, under which advance planning and proper disposal of debris would be compulsory. I also asked whether the Government has any plans to promote the circular economy by making it mandatory for private builders to ensure the use of a minimum prescribed percentage of recycled materials in their construction projects. #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde63,568 просмотров • 5 месяцев назад

हाच आपला महाराष्ट्र आहे, जिथे अगदी लहान गोष्टीची सुद्धा जाण ठेवली जाते ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून या आजींनी दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर अगदी हक्काने 'मुख्यमंत्री भावाकडून लाडक्या बहिणीस सप्रेम भेट' असे नोंदवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नजरेस आला होता. तेव्हा या आजींशी बोलण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. "आजवर तर काही लाभ मिळाला नाही पण या योजनेतून पैसे मिळाले. तेव्हा भावाचं नाव राहिलं पाहिजे म्हणून हंड्यांवर मुख्यमंत्री साहेबांचं नाव टाकलं. तुम्ही सुखी राहा, देव तुमची भरभराट करो" असा आशीर्वाद देखील या आजींनी दिला. आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी अशी माणसं आहेत, हे पाहून मन अगदी भरुन आलं होतं. #DrShrikantEknathShinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde187,037 просмотров • 1 год назад

📍 शिवसंवाद दौरा, नाशिक संवादातून..विजयाकडे..!! #Shivsena #DrShrikantShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde23,162 просмотров • 1 месяц назад

कुख्यात दहशतवादी उबाठाच्या प्रचाराला..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde107,722 просмотров • 11 месяцев назад

भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आयोजित केलेल्या विशेष चर्चा सत्रामध्ये शिवसेना पक्षाच्यावतीने संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अगदी मुद्देसूद आणि आक्रमक भाषण करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आजवर हा देश चालला, उभा राहिला आणि पुढेही चालत राहील. मात्र संविधान वाचण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनेच वेळोवेळी संविधानाचा अपमान केला असे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी निक्षून सांगितले. कधी उच्च न्यायालयाचा निर्णय डावलून तर कधी आणीबाणी लादून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसनेच केला. लोकसभा निवडणुकीवेळी तर संविधान हातात घेऊन संविधान धोक्यात असल्याचा फेक नरेटिव्ह ही काँग्रेसने पसरवला. पण, ही संविधानाची ताकद आहे जिने काँग्रेसला ४०० वरून ४० वर आणले आणि एका गरीब घरातील व्यक्तीला देशाचा पंतप्रधान आणि एका रिक्षावाल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, असे ठाम मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना सुरवातीपासूनच विरोध होता. यामुळेच त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम ही काँग्रेसने केले. मात्र काँग्रेसचा हा फेक चेहरा लोकांनी आता ओळखला आहे. आणि त्याला चपराक लगावण्याचे काम मतपेटीतून केले आहे. त्यामुळे आता कितीही खोटा गाजावाजा केला तरी फरक पडणार नाही. कारण, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde Shivsena - शिवसेना
Dr Shrikant Lata Eknath Shinde159,805 просмотров • 1 год назад

शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाला नाही तर कार्यकर्त्याला मंत्रिपद दिले. #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde83,142 просмотров • 9 месяцев назад