
Dr Shrikant Lata Eknath Shinde
@DrSEShinde • 149,551 subscribers
Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India
Shorts
Videos

A glimpse into my everyday life at LSE. 🎓 Lectures, learning, discussions & campus moments back to student life, with a whole new perspective. #LSE #TRIUMGlobalMBA #BackToStudentLife #LearningJourney #Leadership #Economics #Maharashtra #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde215,321 次观看 • 28 天前

Maha Mumbai now welcomes you with toll free entries. Another grand step forward in revolutionising the commute in Mumbai, where time is more valuable than anything. Heartfelt thanks to CM Shri Eknath Shinde - एकनाथ शिंदे ji and Mahayuti government for this. #TollFreeMahaMumbai
Dr Shrikant Lata Eknath Shinde2,467,323 次观看 • 2 年前

वंदन करून गणरायाला..चाकरमानी निघाले गावाला..!! कल्याण लोकसभेतून गणेशोत्सवासाठी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते. यामाध्यमातून हजारो गणेशभक्त आपल्या गावी दाखल झाले आहेत. याचेच काही आनंदक्षण. #Shivsena #DrShrikantEknathShinde #गणेशोत्सव #कोकण #पश्चिममहाराष्ट्र #Mumbai #maharashtra #ganpatibappamorya
Dr Shrikant Lata Eknath Shinde82,322 次观看 • 1 个月前

Embrace Change. Build the Future. 🇮🇳 Hon’ble PM Shri Narendra Modi Ji’s message is a call to action: turn challenges into opportunities, embrace innovation, and together build a stronger, more future-ready India. #Shivsena #DrShrikantEknathShinde #IIT #iitdelhi
Dr Shrikant Lata Eknath Shinde100,648 次观看 • 2 个月前

ॐ गं गणपतये नमः॥ 🙏🏻 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स येथे शिकत असताना आज लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. सातासमुद्रापारही गणेशोत्सवाचा उत्साह आणि मराठी संस्कृतीचा जागर पाहून मनापासून आनंद झाला! 🇮🇳❤️🇬🇧 #ganpatibappamoraya #Shivsena #Drshrikanteknathshinde #london #ganeshutsav
Dr Shrikant Lata Eknath Shinde27,889 次观看 • 26 天前

माझ्या विधानाचा पुढचा मागचा संदर्भ काढून फेक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. यातून मुस्लीम समाजाची दिशाभूल करायची आणि मतं घ्यायची असा विरोधकांचा डाव आहे. पण मागच्या निवडणुकीत चाललेलं फेक नॅरेटिव्ह आता चालणार नाही. २३ तारखेला या खोट्याच्या माथी गोटा बसेल. #drshrikanteknathshinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde302,351 次观看 • 1 年前

The latest #MoodOfTheNation survey by IndiaToday highlights strong support for the Mahayuti government's leadership in Maharashtra. CM Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ji’s impressive approval rating reflects his relentless dedication and hands-on governance. This also underscores the impactful contributions of Devendra Fadnavis Ji and Ajit Pawar Ji in propelling Maharashtra forward on the path of rapid progress. Survey Highlights: Positive Sentiment for CM Eknath Shinde: 66% Positive Sentiment for the Mahayuti Government: 59% Positive Sentiment for Mahayuti MLAs: 67% Positive Sentiment for Mahayuti MPs: 54% The people of #Maharashtra have made it clear: they value vikas over vasooli, and hard work over hollow promises. #MaharashtraChoosesEknathShinde #DrShrikantEknathShinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde312,495 次观看 • 2 年前

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ एका वृद्धाला परप्रांतीय वाहनचालकाकडून मारहाण झाली होती. या मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉल वरून संवाद साधला. या मारहाणीत त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संवाद साधून त्यांनी अगदी हिमतीने लढा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे ही यावेळी सांगितले. #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde65,244 次观看 • 4 个月前

हाच आपला महाराष्ट्र आहे, जिथे अगदी लहान गोष्टीची सुद्धा जाण ठेवली जाते ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून या आजींनी दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर अगदी हक्काने 'मुख्यमंत्री भावाकडून लाडक्या बहिणीस सप्रेम भेट' असे नोंदवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नजरेस आला होता. तेव्हा या आजींशी बोलण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. "आजवर तर काही लाभ मिळाला नाही पण या योजनेतून पैसे मिळाले. तेव्हा भावाचं नाव राहिलं पाहिजे म्हणून हंड्यांवर मुख्यमंत्री साहेबांचं नाव टाकलं. तुम्ही सुखी राहा, देव तुमची भरभराट करो" असा आशीर्वाद देखील या आजींनी दिला. आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी अशी माणसं आहेत, हे पाहून मन अगदी भरुन आलं होतं. #DrShrikantEknathShinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde187,045 次观看 • 2 年前