मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti's banner
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti's profile picture

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@ekikaranmarathi25,799 subscribers

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू

Shorts

खेडकडे (रत्नागिरी) जाणाऱ्या रेल्वेत काही #परप्रांतीय व्यक्तींनी मराठी मुलींचा व्हिडिओ काढून अश्लील वर्तन केल्याची माहिती मिळताच, मराठी एकीकरण समितीने तातडीने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित कारवाई व सहकार्याची मागणी केली. महिलांच्या सन्मानाशी तडजोड सहन केली जाणार नाही. कोणत्याही महिला किंवा नागरिकावर अन्याय होत असल्यास, मराठी एकीकरण समिती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. हीच संघटनेची ताकद... अन्यायाविरुद्ध त्वरित प्रतिसाद आणि न्यायासाठी कायम संघर्ष.

13,348 Aufrufe

सदर माजोरड्या कर्मचाऱ्याचे निलंबन जर झाले नाही तर DRM - Mumbai Central, WR कार्यालयात सिंग यांच्यासमोर मराठी एकीकरण समिती ठिय्या मांडून बसेल आंदोलन केले जाईल याची नोंद घ्या, मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही #मुंबईसेंट्रल GRP Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police भाषिक अवमानाबद्दल या कर्मचाऱ्यावर अट्रोसिटी गुन्हा नोंदवा.

28,965 Aufrufe

परप्रांतीयाकडून वाहतूक पोलिसाला हिंदी बोलण्याची जबरदस्ती. मग पोलिसाचे उत्तर ऐकाच यांची हिंमत इतकी वाढली की आता महाराष्ट्राच्या पोलिसांनी मराठी सोडावी व हिंदीत बोलावे. तुम्ही स्थानिक लोक हिंदीत बोला आम्ही मराठी शिकणार नाही. मराठीत बोल हे ठणकावून सांगितल्याबद्दल पोलिसाचे कौतुक 💐

53,783 Aufrufe

तुम्ही कुठं असता अशावेळी ? GRP Mumbai RPF Western Railway Western Railway हे रेल्वेचे जावई आहेत का?

तुम्ही कुठं असता अशावेळी ? GRP Mumbai RPF Western Railway Western Railway हे रेल्वेचे जावई आहेत का?

11,093 Aufrufe

विमानतळावर पुन्हा मराठीचा अवमान.. सुरक्षारक्षकांची चालकांवर दादागिरी. हिंदी बोला मराठी नाही.. हिंदुस्थानात राहता हिंदी बोला.. मराठी हिंदुस्थानात राहू शकत नाहीत?? काम हवे इथं पण मराठी क नको असते? शासन काही करणार का? Uday Samant Devendra Fadnavis Murlidhar Mohol Mumbai Airport Airports Authority of India Prasad Lad #Airport #mumbai हिंदी vs मराठी वाद #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती

13,170 Aufrufe

अनेकदा मराठी माणसाचा व्यवसाय बंद करून १२०० रु दंड मारणारे मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC परप्रांतीयांना मोकळीक का देत असतील? #गेटवे #ताज रहदारीच्या भागात पदपथ चौक अडवून अनधिकृत धंदे लावून अतिक्रमण करत आहेत यांना आशीर्वाद कोणाचा? प्रशासकीय व्यवस्था किती दावणीला बांधावी याला मर्यादा असावी.

21,266 Aufrufe

उरणच्या मराठी भूमीपुत्रांनो ऐकताय ना.. परप्रांतीयांना मोठे केल्यावर त्यांची ही भाषा... भाजपा महाराष्ट्र तुमचे कार्यकर्ते स्थानिकांबद्दल असे विचार ठेवतात?

उरणच्या मराठी भूमीपुत्रांनो ऐकताय ना.. परप्रांतीयांना मोठे केल्यावर त्यांची ही भाषा... भाजपा महाराष्ट्र तुमचे कार्यकर्ते स्थानिकांबद्दल असे विचार ठेवतात?

25,821 Aufrufe

आपण मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहात? नागरिकांचे सेवक आहात की हुकूमशहा? Devendra Fadnavis खुर्ची, सत्ता नागरिकांसाठी असते. अहंकार दिसतोय. राज्याच्या मालकांनी (नागरिकांनी) आधीच सांगितले आहे तिसरी भाषा नाही म्हणजे नाही #हिंदीनकोच #तिसरीभाषानकोच #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती

13,059 Aufrufe

महाराष्ट्रद्रोही Abu Asim Azmi ला मराठी माणसांनी धडा शिकविल्याशिवाय हा थांबणार नाही.. मराठी माणूस शांत राहील असे वाटतय तुला? भिवंडीत मराठीची गरज नाही म्हणजे ?? असेच बेताल वक्तव्य करून मराठीचा अवमान करत राहील.. अशा लोकांचे थोबाड फोडले पाहिजे.. चर्चेत राहण्यासाठी विनाकारण डीवचण्याचे काम करतोय हा. मराठी भाषा मंत्री Uday Samant सामंत मुख्यमंत्री महोदय Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री Ajit Pawar कुठे आहात ?? अशा लोकांवर कार्यवाही करा Rahul Narwekar विधानसभेतून हाकलून लावा. मराठी पत्रकाराना मराठीत उत्तर देत नाही म्हणून अपमान केला.. पत्रकार बांधवांनी या राजद्रोह्यावर बहिष्कार घालावा.. याची एक ही बातमी यापुढे लावू नये.. #मराठीलढा #एकजूट #उठाव #संघर्ष #संयुक्तमराठी #मराठीएकीकरणसमिती

10,721 Aufrufe

Videos

ekikaranmarathi's profile picture

मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले.. मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्थानकावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे.. बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन. आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात. हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी? आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? #मराठी #मराठीअस्मिता #मराठीएकीकरणसमिती #गोवर्धनदेशमुख #मराठीमाणूस जयमहाराष्ट्र मराठीभाषा मराठीहक्क मराठीएकजूट महाराष्ट्र भाषिकअधिकार JusticeForMarathi StandWithMarathi MarathiPride मराठीसाठीलढा

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

60,562 Aufrufe • vor 15 Tagen

ekikaranmarathi's profile picture

मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..?? मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व RPF Western Railway इथे बंदिस्त केलं आहे. मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार? मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf DRM - Mumbai Central, WR Western Railway GRP Mumbai यांनी लक्ष घालावे मुंबई पोलीस Mumbai Police मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय CMO Maharashtra Devendra Fadnavis Uday Samant LoksattaLive ABP माझा TV9 Marathi Pudhari News Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

35,422 Aufrufe • vor 16 Tagen

ekikaranmarathi's profile picture

मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सातारा पोलिसांनी केलेल्या वागणुकीबद्दल आज विधानसभेत आवाज उठवला गेला. आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ? Shambhuraj Desai Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा मला स्वतःला अनुभवायला मिळाला मग सामान्य नागरिकांना इथे कशी वागणूक असेल विचार करा. मराठीसाठी काम करत असताना आपलीच मराठी व्यवस्था आपल्या सोबत नाही, गुंडांना सुद्धा वागणूक नाही तशी आम्हाला न्याय मागायला गेल्यावर वागणूक दिली जातेय. मराठी नागरिकांचे प्रश्न घेऊन गेल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचे कांबळे सारखे पोलीस आम्हाला कसे वागणूक देतात हे राज्याने बघावे. पोलीस आयुक्त महोदय आणि पोलीस महासंचालक महोदय कारवाई करतील का? गोवर्धन देशमुख अध्यक्ष #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

54,841 Aufrufe • vor 4 Monaten

ekikaranmarathi's profile picture

धन्यवाद महापौर डिंपल मेहता.. हेच कारण होते शहराचा महापौर #परप्रांतीय नको, #मराठीच हवा अशी मागणी करण्यामागचे. शहरात अनेक #परप्रांतीयांनी हैदोस घातलेला असताना परप्रांतीय महापौरांना #मराठी माणसाचाच व्यवसाय अनधिकृत दिसला. मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय महापौर आणि मेहताच्या घराणेशाहीला विरोध करत स्थानिक मराठी महापौर द्यावा यासाठी मोर्चा काढला म्हणून आज मराठी एकीकरण समिती नाव असलेल्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. मराठी माणसाला व्यसवाय क्षेत्रात राष्ट्यावत उतरून आम्ही व्यसवाय करण्यास प्रोत्साहित करतो, बळ देतो ते आता उध्वस्त केले जात आहे.. मराठी माणसाला संपविण्यासाठीच यापुढे प्रयत्न केले जातील यात मात्र शंका नाही, इथे यांना हिंदुत्व आठवणार नाही कारण मराठी माणूस यांना हिंदू वाटत नाही. या कृतीचा जाहीर निषेध !!! मराठी माणसा जागा हो !!! #मिराभाईंदर #महापौर #मराठीद्वेष #डिंपलमेहता #जाहीरनिषेध #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

35,546 Aufrufe • vor 5 Monaten

ekikaranmarathi's profile picture

संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा Zudio चालवत असून मराठी नामफलकाबाबत शासनाचे नियम असून सुद्धा दुकानाचा नामफलक मराठीत नाही, दुकानातील सूचना मराठी नाही, कर्मचाऱ्यांच्या टीशर्टवर एकूण १५ भाषांमध्ये नाव आहे पण मराठीत नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठीला डावलून, शासन निर्णयाचे उल्लंघन करून सुद्धा पनवेल महानगरपालिका यांच्यामार्फत कोणतीही कारवाई नाही. मराठी एकीकरण समिती पनवेल मार्फत निवेदन देऊन विनंती केली आहे लवकर बदल न झाल्यास आणि मराठीला उचित स्थान न दिल्यास समितीमार्फत पुढील कारवाई करण्यात येईल. सदर वेळी संघटनेचे पनवेल शहर उपाध्यक्ष विनायक पाटील, निलेश शेटकर, Ramesh Naik, Ajit Mahapadi, रामसिंग लीला भगवान जाधव आणि इतर शिलेदार उपस्थित होते. योगेश कमल प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समिती नवीमुंबई मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

17,390 Aufrufe • vor 2 Monaten

ekikaranmarathi's profile picture

मुंबई स्थित कंपनीच्या नोकरीसाठी वार्षिक २५ लाख पॅकेज असणाऱ्या जाहिरातीत "only गुजराती मारवाडी कॅन्डीडेट" म्हणून उल्लेख, घाटकोपर सोसायटी पांढरी पट्टी प्रकरण ताजे असतानाच पुन्हा मराठी माणसाला डीवचण्याचा प्रकार. Uday Samant Eknath Shinde - एकनाथ शिंदे Akash Fundkar मराठी का नको असं प्रश्न करत मराठी एकीकरण समिती आक्रमक AGM/Sr.Finance manager Package 25 lakh Location - Mumbai Only for Gujarati Marwadi Candidate मुंबईत अशी ही कोणती माजोरडी कंपनी आहे ते शोधून काढून थेट धडक देणार पुढच्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून संबंधीतावर ताबडतोब गुन्हा नोंद करावा.. मराठीसाठी हिंसा नको म्हणणारे मुख्यमंत्री CMO Maharashtra Devendra Fadnavis संबधीत व्यवस्थेला आदेश देऊन कारवाई करतील का आणि राज्यातील असले प्रकार थांबतील का? - गोवर्धन देशमुख --अध्यक्ष मराठी एकीकरण समिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

10,610 Aufrufe • vor 1 Monat

ekikaranmarathi's profile picture

गॅस वितरकाची दादागिरी मराठी बोलणार नाही, गॅस देणार नाही ही दादागिरी सुरू झाली.. नागरिक त्रस्त शासन मस्त. CMO Maharashtra Naresh Mhaske Eknath Shinde - एकनाथ शिंदे राज्यात सिलिंडर'साठी हे वाद वाढले आहेत इतका माज फक्त राज्यात कायदा सुव्यस्था तीन तेरा वाजल्यामुळे सुरू झालाय, आमचे कोण काय वाकडे करणार? गृहमंत्री शांत मराठी भाषा मंत्री शांत म्हणून मराठी बोलणार नाही हा मज राज्य वाढतोय. Devendra Fadnavis Uday Samant सारकारची एजन्सी घेतली म्हणजे आम्ही ग्राहकाचे बाप लागतो या मुजोरीत सर्व कारभार असतो. #ठाणे साई शुभम गॅस सर्व्हिस, आनंद नगर असल्या माजोरड्या बाईचा माज फक्त कडवट मराठी महिलाच उतरवू शकतात. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आलेल्या सामान्य ग्राहकांवर दादागिरी केली जाते आणि व्यवस्थित उत्तरही दिले जात नाही. जनता सेवा घेण्यासाठी येते, अपमान सहन करण्यासाठी नाही. या महिलेवर व एजन्सी वर कारवाई होईल का Bharat Petroleum ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका DISTRICT INFORMATION OFFICE, THANE #thane #SaiShubhamGas #AnandNagar #Thane Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

16,663 Aufrufe • vor 4 Monaten

ekikaranmarathi's profile picture

आज मीराभाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठक झाली. मी नम्रपणे विनंती केली की सर्व उपस्थितांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्यावे. MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE यांचे DCP श्री.राहुल चव्हाण Rahul Chavan IPS महोदयांनी माझ्याशी अरे तुरे च्या भाषेत जोरात ओरडून मला शिकवू नको खाली बस, आणि पुन्हा हिंदीत बोलत राहिले व मराठी भाषेचा व माझा अपमान केला महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तसे नियम आहेत राहुल चव्हाण यांचा निषेध करतो आणि या घटनेची अधिकृत तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग, पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे केली आहे मराठी भाषा विभाग आणि पोलीस महासंचालक कारवाई करतील का? ज्या अधिकाऱ्याला राज्य भाषा नको तो अधिकारी महाराष्ट्रात नको. Uday Samant महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra #मराठीसन्मान #Maharashtra #OfficialLanguage #RespectMarathi - प्रमोद पार्टे #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

27,442 Aufrufe • vor 9 Monaten

ekikaranmarathi's profile picture

नेहमी प्रमाणे हे असे परप्रांतीय मुंबईच्या मराठी ओळखी विरोधात गरळ ओकू लागले.. सदर चित्रफितीत संबंधित महिलेने महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी जे विधान केले आहे, ते अत्यंत आक्षेपार्ह व वेदनादायक आहे. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नसून संत-महात्मे, समाजसुधारक आणि कष्टकरी जनतेच्या त्यागातून उभी राहिलेली संस्कृती आहे. अशा राज्याबद्दल अपमानास्पद बोलणे हे सामाजिक सलोख्याला तडा देणारे आहे. मतभेद असू शकतात, पण ते सभ्य भाषेत आणि तथ्यांच्या आधारे मांडले गेले पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देणे हे आपले कर्तव्य आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा टाळावी. आपण सर्वांनी संयम राखून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकजुटीने उभे राहूया. #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

20,769 Aufrufe • vor 6 Monaten