
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
@ekikaranmarathi • 26,631 subscribers
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू
Shorts
Videos

पर्युषण काळात मास मासे विक्री बंदी हा तुघलकी निर्णय मागे घ्या - मराठी एकीकरण समिती आयुक्तांच्या भेटीला.. शहरात संघर्ष वाढवू नका, दंगे वाढवू नका, तेढ वाढवू नका समितीने कायदे घटना याबद्दल अनेक दाखले देऊन तुघलकी निर्णय स्थानिकावर लादू नये, धर्म स्वतः जपावा इतरांवर लादू नये, खान पान स्वातंत्र्य आहे इथे त्यामुळे कोणावर बंधन घालू नका अशी मागणी केली. आपण इंग्रज नाही आहोत लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहात याचे भान ठेवा.. भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय? पालिका ठराव करते म्हणजे काय ? उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता? (मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख) मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही. नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे. - मराठी एकीकरण समिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti363,820 views • 1 month ago

नमस्कार मुंबई पोलीस मुंबई पोलीस Mumbai Police Maharashtra Cyber सायबर पोलीस कृपया हे बघा कारवाई व्हावी. फक्त ही एक महिला नव्हे तर असे असंख्य लोक या राज्यात आहे जे मराठीचा द्वेष करतात मराठीला मराठी माणसाला शिव्या घालतात Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Uday Samant TV9 Marathi NDTV Marathi ABP माझा
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti103,044 views • 1 month ago

पोलीस नागरिकांच्या रक्षणासाठी की त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रश्न नवी मुंबईत निर्माण झाला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले काळे धंदे उघडकीस आणून पोलिसात तक्रार दाखल करून कोणतीही कारवाई न झाल्याने आणि नागरिकांसमोर पोलीस स्पा मध्ये बंद दाराआड सेटलमेंट करतात का ही विचारणा केली असता महिला पत्रकाराला #KhandagalePriya कानाखाली मारणे… हि आहे का आपली न्याय व्यवस्था ? हा कायद्याचा मार्ग आहे का ? Devendra Fadnavis पोलिसांकडे फक्त एवढीच मागणी केली होती की, तक्रारीवर कायदेशीर कारवाई करून केलेली कारवाई पारदर्शकपणे जनतेसमोर आणा, पण म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, हात उचलण्यात आला. #VashiPolice महिलांना मारहाण करता? असा करणार महिला सन्मान, ही लाडकी बहीण अशी? सदर महिला पोलिसाला तात्काळ निलंबित करा. Ganesh Naik manda mhatre Eknath Shinde - एकनाथ शिंदे या घटनेचा जाहीर निषेध ! नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police वाशी पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की, तक्रारदाराला न्याय मागण्याचा अधिकार नाही का ? महिलेचा सन्मान राखणे ही पोलिसांची जबाबदारी नाही का ? आणि जर पोलीसच तक्रारदारावर हात उचलणार असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जायचे ? - योगेश कमल प्रभाकर मोहन नवी मुंबई मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti85,369 views • 1 month ago

मुंबईत अशा अजीज शेख सारखे किंवा ज्यांचं नाव घेतोत कोण तरी मुन्ना आहे असे भाई खूप वाढलेत का मुंबईत? मुंबई पोलीस Mumbai Police आपले लक्ष हवे.. रस्त्यावर व्यवसाय आहे म्हणतोय आणि पालिका गप्प आहे ? माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardN कुठं याचे अनधिकृत धंदे आहेत तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..#घाटकोपर #स्थानक आपण मोकळीक दिली शहर गहाण ठेवले आहे म्हणून हे माजले आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकच्या गेटवर फळाचे धंदे लावणारा हा परप्रांतीय अजीज शेख मराठी माणसावर इतकी दादागिरी करतोय. इतका माज आलाय कुठून... आज पळून गेलाय, परत भेटला की जय महाराष्ट्र..!!! #प्रशांतबढे #मराठीएकीकरणसमिती #महाराष्ट्र #परप्रांतीयफेरीवालामुक्त_मुंबई
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti89,410 views • 2 months ago

मुंबई मनीष मार्केटवर कारवाई झाली, उत्तम काम. माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardA पण हे परप्रांतीय तुम्हाला आव्हान करत आहेत धाक नाही राहिला, पुन्हा उभारणार मार्केट ? पुन्हा अतिक्रमण करणार? मुंबई पोलीस Mumbai Police दखल घ्या मार्केट पुन्हा उभारणार म्हणजे नक्कीच कोणत्या तरी अधिकाऱ्याने सांगितले असतील एकदा कारवाई होईल पुन्हा उभारा आम्ही आहोत. अधिकाऱ्यांनो प्रामाणिकपणा सोडू नका, मराठी मातीशी गद्दारी करू नका, मुंबईवर परप्रांतीयाच्या आक्रमणाला तुम्हीच जबाबदार आहात. यांच्या मुसक्या आवळा, परिसर मोकळा हवा.. इथे सुरक्षा ठेवा पुन्हा हे धंदे लागले नाही पाहिजे. Rahul Narwekar Ritu Tawde Ashwini Bhide
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti24,294 views • 18 days ago

महाराष्ट्रात हे काय सुरू आहे आणि पालिका कुठे आहे माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardS #पवई तलाव #jvlr #मुंबई अस्वच्छता, तलाव दूषित करणे प्रकार सुरू असून इतके उघड दिसत असताना कारवाई नाही? अंधश्रध्दाच्या नावाखाली' धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात सांस्कृतिक अतिक्रमण देखील या परप्रांतीयाकडून सुरू आहे, हे फक्त रोजगार व्यवसायासाठी नाही आलेत हे कब्जा/ ताबा मिळवायला आलेत. प्लॅस्टिक बंदी असताना इतके प्लास्टिक पाण्यात/तलावात सोडलेले आहेत कोणाचेही नियंत्रण नाही. Ritu Tawde Ashwini Bhide #लोंढेआवरा #महाराष्ट्रवाचवा #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti26,435 views • 22 days ago

नमस्कार मुंबई पोलीस मुंबई पोलीस Mumbai Police Maharashtra Cyber Commissioner of Police, Greater Mumbai सायबर पोलीस कृपया हे बघा कारवाई व्हावी. फक्त ही एक महिला नव्हे तर असे असंख्य लोक या राज्यात आहे जे मराठीचा द्वेष करतात मराठीला मराठी माणसाला शिव्या घालतात Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Uday Samant TV9 Marathi NDTV Marathi ABP माझा
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti47,715 views • 1 month ago

संजय दत्त अस्खलित मराठी बोलतो पण त्याला दहीहंडीत मुद्दामून ते वाक्य कोणी बोलायला सांगितले याचा शोध घ्यावा आणि Hindi media, please look into this and run this news. One more thing, mind your own business, Don’t interfere in Maharashtra’s issues. This is a matter of our language identity, which is constitutional rights State formation done on the basis of language, and we are marathi state. Today, many of you are spreading false, misleading, and negative news about the Marathi state. Respect marathi. महाराष्ट्रात राहताय मराठी आलीच पाहिजे इथे अनेकांना मराठी बोलता येते, इथे मराठी विरोधात माज करायचा नाही.. जय महाराष्ट्र 🚩 #महाराष्ट्रातमराठीच #marathi #maharashtra #mumbai #sanjaydutt
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti49,020 views • 1 month ago

असे का करता तुम्ही? मुंबई पोलीस Mumbai Police आझाद मैदान भागात शेकडो परप्रांतीय रस्ते अडवून आहेत. Azad Nagar police station एक मराठी मुलगा कष्ट करण्यास पुढे आला रस्त्यावर उतरून स्वयंरोजगारातून उदरनिर्वाह करण्याचे ठरवतो तो तिथे आला तर तेथील परप्रांतीयाच्या सांगण्याहून पोलीस कर्मचारी जाऊन त्रास देतात? का करताय असे ? मराठी मुलांना उदरनिर्वाह करण्याचा अधिकार नाही? कोण होता तो पोलीस कर्मचारी शोध घेऊन कारवाई करावी अन्यथा सरसकट कारवाई करा मग फक्त मराठी मुलांना टार्गेट करू नका Commissioner of Police, Greater Mumbai Eknath Shinde - एकनाथ शिंदे #मराठीहक्क #मराठीव्यवसायिक #मराठीस्वयंरोजगार #महाराष्ट्रवाचवा #मराठीअस्तित्त्वटिकवा #मराठीएकीकरणसमिती ABP माझा TV9 Marathi LoksattaLive
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,401 views • 1 month ago

मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले.. मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्थानकावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे.. बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन. आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात. हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी? आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? #मराठी #मराठीअस्मिता #मराठीएकीकरणसमिती #गोवर्धनदेशमुख #मराठीमाणूस जयमहाराष्ट्र मराठीभाषा मराठीहक्क मराठीएकजूट महाराष्ट्र भाषिकअधिकार JusticeForMarathi StandWithMarathi MarathiPride मराठीसाठीलढा
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti60,889 views • 3 months ago

सोशल मीडियावर आलेला हा व्हिडीओ मुंबई मलबारहिल विधानसभा अशा किती घटना अजून ? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar कायदा करणार आहात की नाही? मराठी राज्यात मराठी माणसावर दादागिरी, भाषिक अवमान करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाहीचा विधानसभेत कायदा करा. #लोंढेथांबवा #मराठीहक्क
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti227,514 views • 1 year ago

शिवीगाळ करून, रिक्षा अडवणाऱ्या या गुंड परप्रांतीय रिक्षा चालकांवर कारवाई होईल का? कांदिवली पोलीस ठाणे - Kandivali PS Mumbai दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police Transport Department (RTO), Maharashtra #मुंबई #रिक्षाटॅक्सी #मराठी #महाराष्ट्र #राज्यभाषा #marathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti31,083 views • 2 months ago

भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय? पालिका ठराव करते म्हणजे काय ? उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता? (मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख) मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही. नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे. - मराठी एकीकरण समिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti22,971 views • 1 month ago

मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..?? मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व RPF Western Railway इथे बंदिस्त केलं आहे. मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार? मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf DRM - Mumbai Central, WR Western Railway GRP Mumbai यांनी लक्ष घालावे मुंबई पोलीस Mumbai Police मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय CMO Maharashtra Devendra Fadnavis Uday Samant LoksattaLive ABP माझा TV9 Marathi Pudhari News Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,619 views • 3 months ago

मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सातारा पोलिसांनी केलेल्या वागणुकीबद्दल आज विधानसभेत आवाज उठवला गेला. आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ? Shambhuraj Desai Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा मला स्वतःला अनुभवायला मिळाला मग सामान्य नागरिकांना इथे कशी वागणूक असेल विचार करा. मराठीसाठी काम करत असताना आपलीच मराठी व्यवस्था आपल्या सोबत नाही, गुंडांना सुद्धा वागणूक नाही तशी आम्हाला न्याय मागायला गेल्यावर वागणूक दिली जातेय. मराठी नागरिकांचे प्रश्न घेऊन गेल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचे कांबळे सारखे पोलीस आम्हाला कसे वागणूक देतात हे राज्याने बघावे. पोलीस आयुक्त महोदय आणि पोलीस महासंचालक महोदय कारवाई करतील का? गोवर्धन देशमुख अध्यक्ष #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti54,903 views • 7 months ago

मुंबईच्या लोकल डब्यात हे चाललं आहे तरी काय?? हे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक महाराष्ट्राचे वाटोळं करत आहेत आणि मराठी माणूस डोळे मिटून शांत झोपला आहे.👆👆👆 #मराठीएकीकरणसमिती याविरोधात आमची तक्रार आहे सदर व्हिडीओ #Gollu445321 या इंस्टा सार्वजनिक खात्यावर प्रसारित केलेला आहे मुंबई पश्चिम रेल्वे पोलीस बळ कुठे आहेत RPF Mumbai Division GRP Mumbai DRM - Mumbai Central, WR कृपया कारवाई करावी सार्वजनिक ठिकाणी रेल्वेत डब्यात हे सुरू आहे स्थलांतरित झालेलं या उत्तरेतील लोकांमुळे महाराष्ट्राचे नाव धुळीस जातेय, आपल्या राज्याच्या अब्रूचा प्रश्न आहे रेल्वे डबा यासाठी असतो का? प्रवासासाठी असतो? Western Railway मुंबई पोलीस Mumbai Police
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti22,361 views • 2 months ago

स्पाईस जेट #SpiceJet विमानाची सह विमानचालिका संजना अमृते यांनी पुणे ते गोवा यात्रेदरम्यान केली मराठीत उद्घोषणा 🗣️ महाराष्ट्रातुन उडणाऱ्या व इथे येणाऱ्या सर्व विमानात प्रथम #मराठीत उद्घोषणा झाल्या पाहिजेत. Jyotiraditya M. Scindia Airports Authority of India राज्य मराठी ! भाषा मराठी खूप आभार SpiceJet
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti182,439 views • 3 years ago

प्रसिद्धीपत्रक मुंबई उच्च न्यायालयात मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीचा ठाम प्रतिवाद; मोहमद कासीम अहमद आणि इतर तीन यांच्यामार्फत विवेक शुक्ला यांची महाराष्ट्र परिवहन विभाग व मराठी विरोधातली याचीका उच्चन्यायालयाने फेटाळली. मुंबई | २९ ऑगस्ट २०२६ रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. या प्रकरणात मोहमद कासीम अहमद यांच्या बाजूने रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी भाषा शिकण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद विवेक शुक्ला यांच्याकडून करण्यात आला. मराठी भाषेची सक्ती करू नये, अशी भूमिका त्यांच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आली. त्याला मराठी एकीकरण समितीच्या वतीने ठामपणे प्रतिवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर महत्त्व, १९६४ च्या महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियमाची पार्श्वभूमी, तसेच महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांचा मुद्दा समितीच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला. मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांना शासनाने यापूर्वीच कालावधी दिलेला असून, सध्या त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोहमद कासीम अहमद (अधिवक्ता शुक्ला ) यांची याचिका फेटाळून लावली. मराठी एकीकरण समितीच्या वतीने या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर स्थान आणि मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांची ठामपणे बाजू मांडण्यात आली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे सचिव कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रमोद सुधाकर पार्टे, समन्वयक सुरज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मराठी भाषेचा सन्मान, कायद्याची अंमलबजावणी आणि महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांसाठी मराठी एकीकरण समितीची भूमिका यापुढेही ठाम राहील. १ वर्षाची मुदत आम्हाला मान्य नसून शासनाच्या १ वर्ष मुदतवाढीच्या मुद्द्यावर समिती उचित युक्तिवादासह लवकरच आपला पक्ष न्यायालयासमोर सादर करेल. परिवहन विभागाचा निर्णय परस्पर मुख्यमंत्री बदलत असून राज्यविरोधी कृती करून स्थगिती दिलीं आहे ती रद्द करून तात्काळ अंमलबजावणी सूचना सरकारला देण्यात याव्यात यासाठी पुढील आठवड्यात मा न्यायालयात समिती दाद मागेल. – मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti18,119 views • 2 months ago

महाराष्ट्राच्या सणाचे वाटोळं केलं जातंय, राजकारण्यांनी आणि काही परप्रांतीयांनी मराठी सणात असा थिल्लरपणा वाढवून अश्लीलपणा वाढवून सणांना गालबोट लावले जातेय. हे वेळीच थांबवा शासनाने आणि पोलिसांनी याकडे गांभीर्यानी पाहावे आणि धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्याबद्दल अशा सर्व आयोजकांवर गुन्हे नोंदवावे. व्हिडीओ पुरावे ग्राह्य धरले जावेत. राजकारण्यांनो हा संतांचा, थोर महापुरुषांचा महाराष्ट्र आहे तुमच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळं करायला घेतलं आहे . महाराष्ट्राला युपी बिहार करणे सुरू आहे, आवरा यांना. पोलीसांना व सांस्कृतिक विभागाला, प्रशासनाला हे दिसत नसेल का? पुढच्या वर्षी परवानग्या नाकारल्या जाव्यात Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #सांस्कृतिकअतिक्रमण #marathi #maharashtra #महाराष्ट्र #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti14,588 views • 1 month ago

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाने महाराष्ट्राची केलेली गत #ठाणे ठाणे पोलीस.. Thane Police #मुंब्रा मराठीची मागणी केली म्हणून तेथील परप्रांतीयांनी जमाव करून मराठी मुलाला मारहाण करून माफी मागायला लावली, पोलिसांनी या मुलालाच ठाण्यात घेऊन गेले. आणखीन किती घटना? हे मराठी राज्यात घडतंय.
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti77,778 views • 1 year ago