
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
@ekikaranmarathi • 26,369 subscribers
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू
Shorts
Videos

पर्युषण काळात मास मासे विक्री बंदी हा तुघलकी निर्णय मागे घ्या - मराठी एकीकरण समिती आयुक्तांच्या भेटीला.. शहरात संघर्ष वाढवू नका, दंगे वाढवू नका, तेढ वाढवू नका समितीने कायदे घटना याबद्दल अनेक दाखले देऊन तुघलकी निर्णय स्थानिकावर लादू नये, धर्म स्वतः जपावा इतरांवर लादू नये, खान पान स्वातंत्र्य आहे इथे त्यामुळे कोणावर बंधन घालू नका अशी मागणी केली. आपण इंग्रज नाही आहोत लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहात याचे भान ठेवा.. भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय? पालिका ठराव करते म्हणजे काय ? उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता? (मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख) मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही. नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे. - मराठी एकीकरण समिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti328,367 просмотров • 3 дней назад

संजय दत्त अस्खलित मराठी बोलतो पण त्याला दहीहंडीत मुद्दामून ते वाक्य कोणी बोलायला सांगितले याचा शोध घ्यावा आणि Hindi media, please look into this and run this news. One more thing, mind your own business, Don’t interfere in Maharashtra’s issues. This is a matter of our language identity, which is constitutional rights State formation done on the basis of language, and we are marathi state. Today, many of you are spreading false, misleading, and negative news about the Marathi state. Respect marathi. महाराष्ट्रात राहताय मराठी आलीच पाहिजे इथे अनेकांना मराठी बोलता येते, इथे मराठी विरोधात माज करायचा नाही.. जय महाराष्ट्र 🚩 #महाराष्ट्रातमराठीच #marathi #maharashtra #mumbai #sanjaydutt
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,795 просмотров • 1 день назад

मुंबईत अशा अजीज शेख सारखे किंवा ज्यांचं नाव घेतोत कोण तरी मुन्ना आहे असे भाई खूप वाढलेत का मुंबईत? मुंबई पोलीस Mumbai Police आपले लक्ष हवे.. रस्त्यावर व्यवसाय आहे म्हणतोय आणि पालिका गप्प आहे ? माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardN कुठं याचे अनधिकृत धंदे आहेत तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..#घाटकोपर #स्थानक आपण मोकळीक दिली शहर गहाण ठेवले आहे म्हणून हे माजले आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकच्या गेटवर फळाचे धंदे लावणारा हा परप्रांतीय अजीज शेख मराठी माणसावर इतकी दादागिरी करतोय. इतका माज आलाय कुठून... आज पळून गेलाय, परत भेटला की जय महाराष्ट्र..!!! #प्रशांतबढे #मराठीएकीकरणसमिती #महाराष्ट्र #परप्रांतीयफेरीवालामुक्त_मुंबई
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti89,231 просмотров • 14 дней назад

भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय? पालिका ठराव करते म्हणजे काय ? उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता? (मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख) मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही. नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे. - मराठी एकीकरण समिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti22,388 просмотров • 3 дней назад

महाराष्ट्राच्या सणाचे वाटोळं केलं जातंय, राजकारण्यांनी आणि काही परप्रांतीयांनी मराठी सणात असा थिल्लरपणा वाढवून अश्लीलपणा वाढवून सणांना गालबोट लावले जातेय. हे वेळीच थांबवा शासनाने आणि पोलिसांनी याकडे गांभीर्यानी पाहावे आणि धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्याबद्दल अशा सर्व आयोजकांवर गुन्हे नोंदवावे. व्हिडीओ पुरावे ग्राह्य धरले जावेत. राजकारण्यांनो हा संतांचा, थोर महापुरुषांचा महाराष्ट्र आहे तुमच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळं करायला घेतलं आहे . महाराष्ट्राला युपी बिहार करणे सुरू आहे, आवरा यांना. पोलीसांना व सांस्कृतिक विभागाला, प्रशासनाला हे दिसत नसेल का? पुढच्या वर्षी परवानग्या नाकारल्या जाव्यात Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #सांस्कृतिकअतिक्रमण #marathi #maharashtra #महाराष्ट्र #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti14,104 просмотров • 4 дней назад

शिवीगाळ करून, रिक्षा अडवणाऱ्या या गुंड परप्रांतीय रिक्षा चालकांवर कारवाई होईल का? कांदिवली पोलीस ठाणे - Kandivali PS Mumbai दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police Transport Department (RTO), Maharashtra #मुंबई #रिक्षाटॅक्सी #मराठी #महाराष्ट्र #राज्यभाषा #marathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti30,959 просмотров • 17 дней назад

प्रसिद्धीपत्रक मुंबई उच्च न्यायालयात मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीचा ठाम प्रतिवाद; मोहमद कासीम अहमद आणि इतर तीन यांच्यामार्फत विवेक शुक्ला यांची महाराष्ट्र परिवहन विभाग व मराठी विरोधातली याचीका उच्चन्यायालयाने फेटाळली. मुंबई | २९ ऑगस्ट २०२६ रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. या प्रकरणात मोहमद कासीम अहमद यांच्या बाजूने रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी भाषा शिकण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद विवेक शुक्ला यांच्याकडून करण्यात आला. मराठी भाषेची सक्ती करू नये, अशी भूमिका त्यांच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आली. त्याला मराठी एकीकरण समितीच्या वतीने ठामपणे प्रतिवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर महत्त्व, १९६४ च्या महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियमाची पार्श्वभूमी, तसेच महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांचा मुद्दा समितीच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला. मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांना शासनाने यापूर्वीच कालावधी दिलेला असून, सध्या त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोहमद कासीम अहमद (अधिवक्ता शुक्ला ) यांची याचिका फेटाळून लावली. मराठी एकीकरण समितीच्या वतीने या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर स्थान आणि मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांची ठामपणे बाजू मांडण्यात आली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे सचिव कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रमोद सुधाकर पार्टे, समन्वयक सुरज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मराठी भाषेचा सन्मान, कायद्याची अंमलबजावणी आणि महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांसाठी मराठी एकीकरण समितीची भूमिका यापुढेही ठाम राहील. १ वर्षाची मुदत आम्हाला मान्य नसून शासनाच्या १ वर्ष मुदतवाढीच्या मुद्द्यावर समिती उचित युक्तिवादासह लवकरच आपला पक्ष न्यायालयासमोर सादर करेल. परिवहन विभागाचा निर्णय परस्पर मुख्यमंत्री बदलत असून राज्यविरोधी कृती करून स्थगिती दिलीं आहे ती रद्द करून तात्काळ अंमलबजावणी सूचना सरकारला देण्यात याव्यात यासाठी पुढील आठवड्यात मा न्यायालयात समिती दाद मागेल. – मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti18,098 просмотров • 13 дней назад

मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले.. मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्थानकावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे.. बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन. आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात. हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी? आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? #मराठी #मराठीअस्मिता #मराठीएकीकरणसमिती #गोवर्धनदेशमुख #मराठीमाणूस जयमहाराष्ट्र मराठीभाषा मराठीहक्क मराठीएकजूट महाराष्ट्र भाषिकअधिकार JusticeForMarathi StandWithMarathi MarathiPride मराठीसाठीलढा
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti60,735 просмотров • 2 месяцев назад

मुंबईच्या लोकल डब्यात हे चाललं आहे तरी काय?? हे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक महाराष्ट्राचे वाटोळं करत आहेत आणि मराठी माणूस डोळे मिटून शांत झोपला आहे.👆👆👆 #मराठीएकीकरणसमिती याविरोधात आमची तक्रार आहे सदर व्हिडीओ #Gollu445321 या इंस्टा सार्वजनिक खात्यावर प्रसारित केलेला आहे मुंबई पश्चिम रेल्वे पोलीस बळ कुठे आहेत RPF Mumbai Division GRP Mumbai DRM - Mumbai Central, WR कृपया कारवाई करावी सार्वजनिक ठिकाणी रेल्वेत डब्यात हे सुरू आहे स्थलांतरित झालेलं या उत्तरेतील लोकांमुळे महाराष्ट्राचे नाव धुळीस जातेय, आपल्या राज्याच्या अब्रूचा प्रश्न आहे रेल्वे डबा यासाठी असतो का? प्रवासासाठी असतो? Western Railway मुंबई पोलीस Mumbai Police
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti22,350 просмотров • 26 дней назад

देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेऊ नये. उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकूमशहा सारखे वागत आहात. आयुष्यभर फक्त निवडणुका आणि मतांचे गणित मांडण्यात तुम्ही मराठी ओळख संपवायला निघाला आहात. लाज वाटते आम्हाला की आपण एक भाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सांगायला. साका पाटील गेला नाही तो पुन्हा तुमच्या रुपात मुख्यमंत्री झालाय सका पाटील फक्त बोलला आपण तर प्रत्यक्ष करून दाखवले. Devendra Fadnavis #निषेध ! #निषेध ! तात्काळ अंमलबाजानी झालीच पाहिजे १ वर्ष स्थगिती महाराष्ट्राच्या नागरिकांना मान्य नाही
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti10,832 просмотров • 14 дней назад

मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..?? मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व RPF Western Railway इथे बंदिस्त केलं आहे. मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार? मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf DRM - Mumbai Central, WR Western Railway GRP Mumbai यांनी लक्ष घालावे मुंबई पोलीस Mumbai Police मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय CMO Maharashtra Devendra Fadnavis Uday Samant LoksattaLive ABP माझा TV9 Marathi Pudhari News Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,594 просмотров • 2 месяцев назад

सोशल मीडियावर आलेला हा व्हिडीओ मुंबई मलबारहिल विधानसभा अशा किती घटना अजून ? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar कायदा करणार आहात की नाही? मराठी राज्यात मराठी माणसावर दादागिरी, भाषिक अवमान करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाहीचा विधानसभेत कायदा करा. #लोंढेथांबवा #मराठीहक्क
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti227,514 просмотров • 1 год назад

मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सातारा पोलिसांनी केलेल्या वागणुकीबद्दल आज विधानसभेत आवाज उठवला गेला. आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ? Shambhuraj Desai Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा मला स्वतःला अनुभवायला मिळाला मग सामान्य नागरिकांना इथे कशी वागणूक असेल विचार करा. मराठीसाठी काम करत असताना आपलीच मराठी व्यवस्था आपल्या सोबत नाही, गुंडांना सुद्धा वागणूक नाही तशी आम्हाला न्याय मागायला गेल्यावर वागणूक दिली जातेय. मराठी नागरिकांचे प्रश्न घेऊन गेल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचे कांबळे सारखे पोलीस आम्हाला कसे वागणूक देतात हे राज्याने बघावे. पोलीस आयुक्त महोदय आणि पोलीस महासंचालक महोदय कारवाई करतील का? गोवर्धन देशमुख अध्यक्ष #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti54,887 просмотров • 5 месяцев назад

घाटकोपर मराठी तरुण मारहाण प्रकरणी आरोपीला अटक व्हावी व कठोर कारवाईची मागणी. घाटकोपर येथे मराठी तरुणाला मारहाण,निर्वस्त्र करणे व कोंडून ठेवण्याच्या गंभीर प्रकरणात परप्रांतीय आरोपी धवल शाह याला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे पूर्व उपनगर शिलेदार व पदाधिकारी यांनी अध्यक्ष गोवर्धन देशमुख, सचिव कृष्ण जाधव यांच्यासह पंतनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मराठी माणसावर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. घाटकोपर आणि परिसरात मराठी बाबतीत वाढत्या घटना लक्षात घेता व आरोपीवर योग्य कारवाई न झाल्यास घाटकोपरमध्ये येत्या आठवड्यात "मराठी एकजूट मोर्चा/आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने शासनाला देण्यात आला. – मराठी एकीकरण समिती #घाटकोपर #मुंबई #मराठी #महाराष्ट्र #manbeaten #मराठीहक्क #पोलीसकारवाई
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti11,532 просмотров • 1 месяц назад

स्पाईस जेट #SpiceJet विमानाची सह विमानचालिका संजना अमृते यांनी पुणे ते गोवा यात्रेदरम्यान केली मराठीत उद्घोषणा 🗣️ महाराष्ट्रातुन उडणाऱ्या व इथे येणाऱ्या सर्व विमानात प्रथम #मराठीत उद्घोषणा झाल्या पाहिजेत. Jyotiraditya M. Scindia Airports Authority of India राज्य मराठी ! भाषा मराठी खूप आभार SpiceJet
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti182,439 просмотров • 3 лет назад

धन्यवाद महापौर डिंपल मेहता.. हेच कारण होते शहराचा महापौर #परप्रांतीय नको, #मराठीच हवा अशी मागणी करण्यामागचे. शहरात अनेक #परप्रांतीयांनी हैदोस घातलेला असताना परप्रांतीय महापौरांना #मराठी माणसाचाच व्यवसाय अनधिकृत दिसला. मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय महापौर आणि मेहताच्या घराणेशाहीला विरोध करत स्थानिक मराठी महापौर द्यावा यासाठी मोर्चा काढला म्हणून आज मराठी एकीकरण समिती नाव असलेल्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. मराठी माणसाला व्यसवाय क्षेत्रात राष्ट्यावत उतरून आम्ही व्यसवाय करण्यास प्रोत्साहित करतो, बळ देतो ते आता उध्वस्त केले जात आहे.. मराठी माणसाला संपविण्यासाठीच यापुढे प्रयत्न केले जातील यात मात्र शंका नाही, इथे यांना हिंदुत्व आठवणार नाही कारण मराठी माणूस यांना हिंदू वाटत नाही. या कृतीचा जाहीर निषेध !!! मराठी माणसा जागा हो !!! #मिराभाईंदर #महापौर #मराठीद्वेष #डिंपलमेहता #जाहीरनिषेध #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,546 просмотров • 6 месяцев назад

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाने महाराष्ट्राची केलेली गत #ठाणे ठाणे पोलीस.. Thane Police #मुंब्रा मराठीची मागणी केली म्हणून तेथील परप्रांतीयांनी जमाव करून मराठी मुलाला मारहाण करून माफी मागायला लावली, पोलिसांनी या मुलालाच ठाण्यात घेऊन गेले. आणखीन किती घटना? हे मराठी राज्यात घडतंय.
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti77,778 просмотров • 1 год назад

आमच्या एक भाषिक मराठी राज्यात बँकांची हिंदीत बोला म्हणून दादागिरी. जागरूक मराठी नागरिकांनी दाखवला मराठी बाणा. असेच जागरूक राहून बँकांना जाब विचारा. मराठी राज्यात नोकरी करता मग इथली भाषा शिकता येत नाही? #मराठीत सेवा आमचा हक्क State Bank of India #सातारा जय मराठी #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti127,476 просмотров • 3 лет назад

रेल्वेचे मराठी विरोधी धोरण खपवून घेतले जाणार नाही. मुजोर कर्मचाऱ्यानवर कारवाई झालीच पाहिजे. प्रवासी विरुद्ध टीसी: मराठी भाषेवरून वाद! मराठीची मागणी केली म्हणून बेकायदेशीर डांबून ठेवले मराठी एकीकरण समिती मराठी माणसासाठी तत्पर, प्रवाशाची केली सुटका, कारवाईची मागणी. CMO Maharashtra DRM - Mumbai Central, WR Ashwini Vaishnaw Western Railway Devendra Fadnavis ABP माझा Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti11,011 просмотров • 2 месяцев назад

संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा Zudio चालवत असून मराठी नामफलकाबाबत शासनाचे नियम असून सुद्धा दुकानाचा नामफलक मराठीत नाही, दुकानातील सूचना मराठी नाही, कर्मचाऱ्यांच्या टीशर्टवर एकूण १५ भाषांमध्ये नाव आहे पण मराठीत नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठीला डावलून, शासन निर्णयाचे उल्लंघन करून सुद्धा पनवेल महानगरपालिका यांच्यामार्फत कोणतीही कारवाई नाही. मराठी एकीकरण समिती पनवेल मार्फत निवेदन देऊन विनंती केली आहे लवकर बदल न झाल्यास आणि मराठीला उचित स्थान न दिल्यास समितीमार्फत पुढील कारवाई करण्यात येईल. सदर वेळी संघटनेचे पनवेल शहर उपाध्यक्ष विनायक पाटील, निलेश शेटकर, Ramesh Naik, Ajit Mahapadi, रामसिंग लीला भगवान जाधव आणि इतर शिलेदार उपस्थित होते. योगेश कमल प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समिती नवीमुंबई मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti17,420 просмотров • 4 месяцев назад