
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
@ekikaranmarathi • 25,799 subscribers
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू
Shorts
Videos

मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले.. मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्थानकावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे.. बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन. आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात. हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी? आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? #मराठी #मराठीअस्मिता #मराठीएकीकरणसमिती #गोवर्धनदेशमुख #मराठीमाणूस जयमहाराष्ट्र मराठीभाषा मराठीहक्क मराठीएकजूट महाराष्ट्र भाषिकअधिकार JusticeForMarathi StandWithMarathi MarathiPride मराठीसाठीलढा
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti60,562 görüntüleme • 15 gün önce

मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..?? मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व RPF Western Railway इथे बंदिस्त केलं आहे. मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार? मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf DRM - Mumbai Central, WR Western Railway GRP Mumbai यांनी लक्ष घालावे मुंबई पोलीस Mumbai Police मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय CMO Maharashtra Devendra Fadnavis Uday Samant LoksattaLive ABP माझा TV9 Marathi Pudhari News Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,503 görüntüleme • 16 gün önce

रेल्वेचे मराठी विरोधी धोरण खपवून घेतले जाणार नाही. मुजोर कर्मचाऱ्यानवर कारवाई झालीच पाहिजे. प्रवासी विरुद्ध टीसी: मराठी भाषेवरून वाद! मराठीची मागणी केली म्हणून बेकायदेशीर डांबून ठेवले मराठी एकीकरण समिती मराठी माणसासाठी तत्पर, प्रवाशाची केली सुटका, कारवाईची मागणी. CMO Maharashtra DRM - Mumbai Central, WR Ashwini Vaishnaw Western Railway Devendra Fadnavis ABP माझा Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti10,990 görüntüleme • 15 gün önce

सोशल मीडियावर आलेला हा व्हिडीओ मुंबई मलबारहिल विधानसभा अशा किती घटना अजून ? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar कायदा करणार आहात की नाही? मराठी राज्यात मराठी माणसावर दादागिरी, भाषिक अवमान करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाहीचा विधानसभेत कायदा करा. #लोंढेथांबवा #मराठीहक्क
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti227,500 görüntüleme • 1 yıl önce

मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सातारा पोलिसांनी केलेल्या वागणुकीबद्दल आज विधानसभेत आवाज उठवला गेला. आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ? Shambhuraj Desai Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा मला स्वतःला अनुभवायला मिळाला मग सामान्य नागरिकांना इथे कशी वागणूक असेल विचार करा. मराठीसाठी काम करत असताना आपलीच मराठी व्यवस्था आपल्या सोबत नाही, गुंडांना सुद्धा वागणूक नाही तशी आम्हाला न्याय मागायला गेल्यावर वागणूक दिली जातेय. मराठी नागरिकांचे प्रश्न घेऊन गेल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचे कांबळे सारखे पोलीस आम्हाला कसे वागणूक देतात हे राज्याने बघावे. पोलीस आयुक्त महोदय आणि पोलीस महासंचालक महोदय कारवाई करतील का? गोवर्धन देशमुख अध्यक्ष #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti54,841 görüntüleme • 4 ay önce

स्पाईस जेट #SpiceJet विमानाची सह विमानचालिका संजना अमृते यांनी पुणे ते गोवा यात्रेदरम्यान केली मराठीत उद्घोषणा 🗣️ महाराष्ट्रातुन उडणाऱ्या व इथे येणाऱ्या सर्व विमानात प्रथम #मराठीत उद्घोषणा झाल्या पाहिजेत. Jyotiraditya M. Scindia Airports Authority of India राज्य मराठी ! भाषा मराठी खूप आभार SpiceJet
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti182,439 görüntüleme • 2 yıl önce

मुंबई रेल्वे विभागीय कार्यालय उद्धट माजोरड्या परप्रांतीय कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिलेदार उपस्थित.. मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी नेमलेले कर्मचारी मराठी बोलणार नाही माज करणार, मराठीचा अवमान करणार हे मराठी नागरिक सहन करणार नाहीत.. आमचं कोण काय करणार हा उद्दामपणा आता मोडून काढू.. जय मराठी ! जय महाराष्ट्र
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti11,248 görüntüleme • 1 ay önce

धन्यवाद महापौर डिंपल मेहता.. हेच कारण होते शहराचा महापौर #परप्रांतीय नको, #मराठीच हवा अशी मागणी करण्यामागचे. शहरात अनेक #परप्रांतीयांनी हैदोस घातलेला असताना परप्रांतीय महापौरांना #मराठी माणसाचाच व्यवसाय अनधिकृत दिसला. मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय महापौर आणि मेहताच्या घराणेशाहीला विरोध करत स्थानिक मराठी महापौर द्यावा यासाठी मोर्चा काढला म्हणून आज मराठी एकीकरण समिती नाव असलेल्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. मराठी माणसाला व्यसवाय क्षेत्रात राष्ट्यावत उतरून आम्ही व्यसवाय करण्यास प्रोत्साहित करतो, बळ देतो ते आता उध्वस्त केले जात आहे.. मराठी माणसाला संपविण्यासाठीच यापुढे प्रयत्न केले जातील यात मात्र शंका नाही, इथे यांना हिंदुत्व आठवणार नाही कारण मराठी माणूस यांना हिंदू वाटत नाही. या कृतीचा जाहीर निषेध !!! मराठी माणसा जागा हो !!! #मिराभाईंदर #महापौर #मराठीद्वेष #डिंपलमेहता #जाहीरनिषेध #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,546 görüntüleme • 5 ay önce

संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा Zudio चालवत असून मराठी नामफलकाबाबत शासनाचे नियम असून सुद्धा दुकानाचा नामफलक मराठीत नाही, दुकानातील सूचना मराठी नाही, कर्मचाऱ्यांच्या टीशर्टवर एकूण १५ भाषांमध्ये नाव आहे पण मराठीत नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठीला डावलून, शासन निर्णयाचे उल्लंघन करून सुद्धा पनवेल महानगरपालिका यांच्यामार्फत कोणतीही कारवाई नाही. मराठी एकीकरण समिती पनवेल मार्फत निवेदन देऊन विनंती केली आहे लवकर बदल न झाल्यास आणि मराठीला उचित स्थान न दिल्यास समितीमार्फत पुढील कारवाई करण्यात येईल. सदर वेळी संघटनेचे पनवेल शहर उपाध्यक्ष विनायक पाटील, निलेश शेटकर, Ramesh Naik, Ajit Mahapadi, रामसिंग लीला भगवान जाधव आणि इतर शिलेदार उपस्थित होते. योगेश कमल प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समिती नवीमुंबई मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti17,390 görüntüleme • 2 ay önce

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाने महाराष्ट्राची केलेली गत #ठाणे ठाणे पोलीस.. Thane Police #मुंब्रा मराठीची मागणी केली म्हणून तेथील परप्रांतीयांनी जमाव करून मराठी मुलाला मारहाण करून माफी मागायला लावली, पोलिसांनी या मुलालाच ठाण्यात घेऊन गेले. आणखीन किती घटना? हे मराठी राज्यात घडतंय.
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti77,752 görüntüleme • 1 yıl önce

मुंबई स्थित कंपनीच्या नोकरीसाठी वार्षिक २५ लाख पॅकेज असणाऱ्या जाहिरातीत "only गुजराती मारवाडी कॅन्डीडेट" म्हणून उल्लेख, घाटकोपर सोसायटी पांढरी पट्टी प्रकरण ताजे असतानाच पुन्हा मराठी माणसाला डीवचण्याचा प्रकार. Uday Samant Eknath Shinde - एकनाथ शिंदे Akash Fundkar मराठी का नको असं प्रश्न करत मराठी एकीकरण समिती आक्रमक AGM/Sr.Finance manager Package 25 lakh Location - Mumbai Only for Gujarati Marwadi Candidate मुंबईत अशी ही कोणती माजोरडी कंपनी आहे ते शोधून काढून थेट धडक देणार पुढच्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून संबंधीतावर ताबडतोब गुन्हा नोंद करावा.. मराठीसाठी हिंसा नको म्हणणारे मुख्यमंत्री CMO Maharashtra Devendra Fadnavis संबधीत व्यवस्थेला आदेश देऊन कारवाई करतील का आणि राज्यातील असले प्रकार थांबतील का? - गोवर्धन देशमुख --अध्यक्ष मराठी एकीकरण समिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti10,610 görüntüleme • 1 ay önce

आमच्या एक भाषिक मराठी राज्यात बँकांची हिंदीत बोला म्हणून दादागिरी. जागरूक मराठी नागरिकांनी दाखवला मराठी बाणा. असेच जागरूक राहून बँकांना जाब विचारा. मराठी राज्यात नोकरी करता मग इथली भाषा शिकता येत नाही? #मराठीत सेवा आमचा हक्क State Bank of India #सातारा जय मराठी #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti127,467 görüntüleme • 3 yıl önce

गॅस वितरकाची दादागिरी मराठी बोलणार नाही, गॅस देणार नाही ही दादागिरी सुरू झाली.. नागरिक त्रस्त शासन मस्त. CMO Maharashtra Naresh Mhaske Eknath Shinde - एकनाथ शिंदे राज्यात सिलिंडर'साठी हे वाद वाढले आहेत इतका माज फक्त राज्यात कायदा सुव्यस्था तीन तेरा वाजल्यामुळे सुरू झालाय, आमचे कोण काय वाकडे करणार? गृहमंत्री शांत मराठी भाषा मंत्री शांत म्हणून मराठी बोलणार नाही हा मज राज्य वाढतोय. Devendra Fadnavis Uday Samant सारकारची एजन्सी घेतली म्हणजे आम्ही ग्राहकाचे बाप लागतो या मुजोरीत सर्व कारभार असतो. #ठाणे साई शुभम गॅस सर्व्हिस, आनंद नगर असल्या माजोरड्या बाईचा माज फक्त कडवट मराठी महिलाच उतरवू शकतात. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आलेल्या सामान्य ग्राहकांवर दादागिरी केली जाते आणि व्यवस्थित उत्तरही दिले जात नाही. जनता सेवा घेण्यासाठी येते, अपमान सहन करण्यासाठी नाही. या महिलेवर व एजन्सी वर कारवाई होईल का Bharat Petroleum ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका DISTRICT INFORMATION OFFICE, THANE #thane #SaiShubhamGas #AnandNagar #Thane Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti16,663 görüntüleme • 4 ay önce

आज मीराभाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठक झाली. मी नम्रपणे विनंती केली की सर्व उपस्थितांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्यावे. MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE यांचे DCP श्री.राहुल चव्हाण Rahul Chavan IPS महोदयांनी माझ्याशी अरे तुरे च्या भाषेत जोरात ओरडून मला शिकवू नको खाली बस, आणि पुन्हा हिंदीत बोलत राहिले व मराठी भाषेचा व माझा अपमान केला महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तसे नियम आहेत राहुल चव्हाण यांचा निषेध करतो आणि या घटनेची अधिकृत तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग, पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे केली आहे मराठी भाषा विभाग आणि पोलीस महासंचालक कारवाई करतील का? ज्या अधिकाऱ्याला राज्य भाषा नको तो अधिकारी महाराष्ट्रात नको. Uday Samant महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra #मराठीसन्मान #Maharashtra #OfficialLanguage #RespectMarathi - प्रमोद पार्टे #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti27,442 görüntüleme • 9 ay önce

नेहमी प्रमाणे हे असे परप्रांतीय मुंबईच्या मराठी ओळखी विरोधात गरळ ओकू लागले.. सदर चित्रफितीत संबंधित महिलेने महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी जे विधान केले आहे, ते अत्यंत आक्षेपार्ह व वेदनादायक आहे. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नसून संत-महात्मे, समाजसुधारक आणि कष्टकरी जनतेच्या त्यागातून उभी राहिलेली संस्कृती आहे. अशा राज्याबद्दल अपमानास्पद बोलणे हे सामाजिक सलोख्याला तडा देणारे आहे. मतभेद असू शकतात, पण ते सभ्य भाषेत आणि तथ्यांच्या आधारे मांडले गेले पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देणे हे आपले कर्तव्य आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा टाळावी. आपण सर्वांनी संयम राखून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकजुटीने उभे राहूया. #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti20,769 görüntüleme • 6 ay önce

मा. गृहमंत्री Devendra Fadnavis आपण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढणारे परप्रांतीय लोंढे थांबवणारच नाही का? हे लोक स्वतःच्या राज्याची गुन्हेगारी संस्कृती इकडे दाखवत आहेत. मुंबई पोलीस Mumbai Police यांची भिती सुद्धा या परप्रांतीयांना राहिली नाही. व्हायरल व्हिडीओ - लोखंडवाला अंधेरी मुंबई
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti54,105 görüntüleme • 1 yıl önce

दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार! SaamTV News आपल्याच राज्यात हे उपरे आपल्याच नोकऱ्या बळकावणार,वरून आपल्यालाच सांगणार हिंदीत बोला. #मराठीएकीकरणसमिती बिगरराजकीय संघटना वेळोवेळी जाब विचारणार, विरोध करणार आणि महाराष्ट्राच्या मयमराठीसाठी असाच लढा देत राहणार. #महाराष्ट्रातमराठीच
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti44,986 görüntüleme • 1 yıl önce

शुक्ला नावाच्या व्यक्तीने गुंड बोलवून देशमुख कुटुंबियांना बेदम मारहाण केली कल्याण पश्चिम राज्य वाऱ्यावर सोडले ? कायदा सुव्यस्था ? ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे HMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena - शिवसेना #परप्रांतीयगुन्हेगारी
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti40,751 görüntüleme • 1 yıl önce

मराठी महापौर झालाच पाहिजे Narendra Mehta मराठी द्वेष करून शहराची मराठी ओळख संपवत आहे.. आमदार स्वतः, आता पुन्हा महापौर म्हणून वहिनीला बसविले.. सर्व शहर घरातच हवे का? आगरी कोळ्यांच्या शहरात महापौर स्थानिक मराठीच.. मराठी अस्तित्त्वाचा हा संघर्ष अटळ आहे, संयुक्त मराठी लढा मिरा भाईंदर पासून सुरू होतोय Ravindra Chavan निर्णय बदला Devendra Fadnavis मराठीच महापौर हवा, उद्या पालिकेत My_MBMC मध्ये मराठी नाव जाहीर करून महापौर निवडा.. तुम्ही सांगितले होते महापौर हिंदू मराठीच होतील
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti15,385 görüntüleme • 5 ay önce