Eknath Khadse's banner
Eknath Khadse's profile picture

Eknath Khadse

@EknathGKhadse193,192 subscribers

Member- State Legislative Council Ex.Revenue, Finance, Agriculture, Irrigation, Minorities Development, State Excise, Minister Of Maharashtra

Shorts

आज माझ्या मुलीच्या पुण्यातील राहत्या घरी मी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काही अनोळखी लोक शिरले असल्याचे पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. या माणसांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. तब्बल १०-१२ लोक ?(हेडकॉन्स्टेबल दिपक कांबळे, चंद्रकांत रेजीतवाड, पोलीस इन्स्पेक्टर विक्रम गौर अशी काहींची नावे आहेत) या लोकांनी कोणते तरी जगदाळे म्हणून अधिकारी आहेत त्यांना फोन जोडून दिला तर या जगदाळेंनी कबूल केले की त्यांनीच ही माणसं पाठवली. हे जगदाळे कोण ? त्यांची ही माणसं माझ्या मुलीच्या घरात अशीच कशी शिरतात ? त्यांना कुणी परवानगी दिली ? या लोकांचा हेतू काय ? या जगदाळेंचा बॉस कोण आहे ? कुणाच्या इशाऱ्यावर ही माणसं पाठवली गेली होती ? याचे उत्तर आम्हाला हवे आहे. माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे. माझ्या कुटुंबाविरोधात कुणाला आणखी एखादं कुभांड रहायचे आहे का ? असा प्रश्न मला पडतो आहे. माझ्या ३५-४० वर्षांच्या संसदीय कारकीर्देत मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही. Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा Lokmat LoksattaLive TV9 Marathi Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Rohit Pawar Sharad Pawar

84,115 görüntüleme