Engineer's banner
Engineer's profile picture

Engineer

@Engg_suraj3 • 4,044 subscribers

IT Engineer 💻 Lifelong Student of Constitution, History & International Relations Curious Mind | Civil Discussions 🇮🇳 Proud Hindu 🚩 जय श्रीराम 🙏

Shorts

हा छपरी एका मुलीला आधी तर गाडीला गाडी जवळ नेऊन कट मारली, अन् नंतर "तुझ्या चेष्ट ची size काय असं विचारलं" तिने नंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यावर पळून गेला, तिने तक्रार केली नाही पोलिसांत...तरीही पोलिसांनी सु मोटू ऍक्शन घेऊन त्याला उचलला... चुकीच्या गोष्टीवर वेळीच व्यक्त व्हा..

26,672 просмотров

कुठे नेऊन ठेवली मराठी माझी 1.कुठे तुझा Born झाला..❌❌ तुझा जन्म कुठे झाला ✅✅ 2.थर्ड मध्ये असताना वडील left झाले.❌❌ तिसरीत असताना वडील किंवा बाबा आम्हाला सोडून गेले✅✅ देवाघरी गेले✅✅ स्वर्गवासी झाली✅✅ बाबांचा मृत्यू झाला✅✅

46,786 просмотров

आधी माझ्या मित्राने बातमी सांगितली, मग मी हा व्हिडिओ पाहिला...अन् मला खूप वाईट वाटलं.. ज्या साहेबांनी महाराष्ट्राला 4 वेळा नेतृत्व दिलं, त्या साहेबांना असं कुणीतरी कानफडाव हे कल्पनाच करवत नव्हतं...

आधी माझ्या मित्राने बातमी सांगितली, मग मी हा व्हिडिओ पाहिला...अन् मला खूप वाईट वाटलं.. ज्या साहेबांनी महाराष्ट्राला 4 वेळा नेतृत्व दिलं, त्या साहेबांना असं कुणीतरी कानफडाव हे कल्पनाच करवत नव्हतं...

12,851 просмотров

Videos

Engg_suraj3's profile picture

फक्त 40 सेकंदाची क्लिप आहे,त्या बहुतेक कलेक्टर ताई आहेत, त्या फक्त तिथे कर्तव्य पार पाडायला मध्यस्थी करायला गेल्या होत्या.. त्यांच्या चेहऱ्याकडे बघा फक्त..ती पण कोणाची तरी आई, बहीण, पत्नी आहेच की.. प्रत्येक शब्दगणिक खालून येणारा तो हास्याचा आवाज ऐका आपण दैवत छत्रपती म्हणतो, राजमाता जिजाऊंनी राजांना दिलेल्या संस्काराबद्दल बोलतो, राजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून केलेलं वक्तव्य आजही आपल्याला प्रेरणा देऊन जातं...आपण ते अभिमानाने सांगतो.. पण पण पण... दैवत छत्रपती म्हणता म्हणता या अवस्थेत आपण का आलोय? बरं हे सगळं महाराजांच्या मूर्तीच्या खाली/बाजूला बसून चाललं आहे बरं का! पण फक्त बाजूला जमाव आहे ,टाळ्या शिट्ट्या मारत आहे म्हणून उत्तेजीत व्हायचं, अशी वक्तव्य करायची, अन् मग नंतर भूक लागली होती म्हणून चिडून बोललो म्हणायचं...किंवा गावरान शैली म्हणून खपवून नेणे...म्हणजे महाराष्ट्र रसातळाला जात आहे, लिहून घ्या! अन् बापटांचा तर्क आवडला म्हणून टाळ्या पिटणारी मंडळी नक्की इथे मात्र अतार्किक शिव्या ऐकून गप्प राहणे पसंत करते!

Engineer

31,411 просмотров • 1 месяц назад