
गद्दार रिक्षावाला..
@gaddar_shinde • 2,925 subscribers
मराठी आणि महाराष्ट्रासाठी जो लढेल, तोच माझा पक्ष..
Shorts
Videos

"शिवाजी महाराज सुद्धा सोयराबाईंशी आजचं पिठल काही जमलं नाही बरं का".. असं मराठीत बोलले असतील ही भावना किती भारी आहे. पु.ल.देशपांडे. खरचं किती छान विचार आहेत,की जी भाषा माझे महाराज देखील बोलले तीच भाषा आम्ही देखील बोलतोय. पण आज काही दृष्ट लोकांपायी माझ्या माय मराठीवर संकट आलंय..😔
गद्दार रिक्षावाला..28,751 次观看 • 1 年前
没有更多内容可加载