Shekhar P's banner
Shekhar P's profile picture

Shekhar P

@Godfath52464383 • 22,873 subscribers

जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.

Shorts

सिंहगड वरचा रविवारचा किस्सा तो कोणता गड अजून हरेशवर की हरीहर तिथे आणी इतर गडकिल्ल्यावर शनिवार रविवार असे बेधुंद तरुण तरुणी धिंगाणा घालतात माझी सरकारला नम्र विनंती आहे की कोणालाही अडवू नका रोखू नका टोकू नका जितके नागडे होतील होऊ द्या . एक मोठे कांड होऊ द्या . दारू गांजा स्वस्त दरात उपलब्ध करा हाणामाऱ्या ,छेड छाड सगळे बिनदिक्कत होऊ द्या नासवा रांड च्या नो महाराष्ट्र नासवा गड किल्ले नासवा .

33,446 次观看

वानखेडे वर RCB च्या पाठीराख्यांचा आवाज घुमतोय .मी MI चा फॅन होतो पण हार्दिक सारखा माजवलेला सांडMI ने कॅप्टन बनवला आणि मी नाद सोडला बेंच वरच्या तेंडुलकर मलिंगा पोलार्ड चा पण कंटाळा आलाय.MI चे निम्मे प्लेयर पाणी वाटायचा लायकीचे आहेत . हार्दिक पांड्या सुधर येड्या गांड्या IndianPremierLeague

32,768 次观看

पप्पा च्या ' पऱ्या '♥️ जीन ची पॅन्ट वर ढगळ टी शर्ट पाठीवर सॅक पोनी टेल चेहऱ्यावरच्या विखुरलेल्या अस्तव्यस्त केसांच्या बटा डोळ्यातले जन्मजात बेफिकीर भाव तिची नेहमीची घाई असते ,आणी तिचा खणखणीत आवाज घरात घुमतो पप्पा ओ पप्पा माझ्या ज्यूपिटर ची किल्ली कुठाय ? माझ्या पॅन्ट च्या खिशात बघ आहे का -आणि मग खिचातली किल्ली काढताना परी पूजेत व्यस्त असणाऱ्या निवृत्ती ला आलेल्या बापाला तंबी देते तुम्ही रोज किल्ली हरवतात अजीबात हात नका लावत जाऊ पप्पा माझ्या गाडीला शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला🤔 डब्बा घे ग आईचा आवाज आणि नको मला म्हणत पाय आपटत परी पसार होते.हिला जरा वळण लावा बर का चालण्या बोलण्याचे तशीच सवय लागेल आयुष्यभर आईची भुणभुण आणि बापा चे उत्तर तू नको पडू आमच्या दोघांच्या मध्ये लाडवून ठेवा मग . 20/21 वर्षापूर्वी 2 वेण्या घालणारी उशीर झाला की रडू रडू होणारे बापाचे पिल्लू आता 'परी ' झालीय ताडताड बोलणारी ,मोबाइल मध्ये व्यस्त असणारी,वेगवेगळे कोर्स शोधणारी,मैत्रिणी सोबत ट्रिपल सीट जातांना ट्रॅफिक हवालदाराला चुकवणारी ,आई बापाची लाडकी पण त्यांचा बरोबरच भांडणं करणारी कधी कधी मोबाईल वर बोलताना तिच्या तोंडातून आवाज ऐकू येतो 'येते ग मी तू काय टेन्शन घेते ""घंट्या"" चे आली मी 5 मिनिटात ,परत आईचा ओरडा जरा बाप बसलाय समोर तोंड आवरत जा. ए आई तू माझे बोलणे कशाला ऐकते ग ? या जेन Z च्या घरोघरी च्या मातीच्या चुली .पांढऱ्या कॉलर लोकांच्या दृष्टीने 'बेवळणी' किंवा काही खरे नाही या पिढीचे असे टोमणे मारणारे त्यात मी ही एक नतद्रष्ट . पण नाही जेन Z ची परी तशी नाही रे ही जातकुळी वेगळी आहे . हो तिच्या तोंडात शिव्या आहेत,त्यांच्या जिभेला भडव्या ,भोसडीचे ,गांडू या शब्दांचा विटाळ नाही . जे मनात ते ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच. परवा झुंडीने बाहेर पडल्यात , पुरुष पोलीसांनी नको तिथे ओंगळ स्पर्श पण केलेत ,लाठ्या काठ्या मारल्यात ,बाटल्या फेकून मारल्यात पाण्याचे फवारे सोडलेत ,बेशरम आणि लाज सोडलेल्या सरकारने काहीच बाकी ठेवले नाही .आपल्या मित्र मैत्रिणीच्या अंगावरच्या काठ्या स्वतःच्या अंगावर झेलल्या ,एका परीने तर कहरच केला पोलिसांच्या गाडी समोरच उभी ठाकली 🔥घाला माझ्या अंगावर गाडी .उन्मत्त मुजोर घमेंडी बेजबाबदार सरकार ने दिलेले आदेश ऐकणारी पोलिसांची तुकडी पण भांबावली .त्यांच्या पण घरी परी आहे रे ती पण माणसेच आहेत त्यांच्या पण मनात बाप आहे आणि गाडी तसूभरही पुढे हलली नाही .किती भरभर गेलेत दिवस वर्ष ? आवडती बार्बी सांभाळून ठेवणाऱ्या पऱ्या मुजोर सत्ताधिशांना रस्त्यावर जाब विचारू लागल्या ,आमची पिढी म्हणजे छत्रपती शिवाजी राजे यांच्या नावाचा कागदोपत्री जयघोष करणारे जातिवंत 'फट्टू ' पिढी .पोरींनो तुम्ही आम्हाला शरमेने आमची मान खाली घालायला लावली . निडर आहेत बेडर आहेत फटकळ आहेत रागीट आहेत प्रामाणिक आहेत खऱ्या आहेत लाडक्या पऱ्या आहेत ❤️.

14,025 次观看

Videos

没有更多内容可加载