
Hemant Dhome । हेमंत ढोमे
@hemantdhome21 • 34,351 subscribers
Farmer-Entertainer | Dare to be Different!
Shorts
Videos

बरोबर पाच दिवसांत चित्रपटगृहात सगळ्या शाळांचं स्नेहसंमेलन होणार! कोणी कोणी या गाण्यावर शाळेत नाच केलाय? ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ १ जानेवारी पासून प्रवेश सुरू होणार! #क्रांतिज्योती_विद्यालय #मराठीमाध्यम #मराठीशाळा [Marathi Shala, Marathi Movie, New Movie]
Hemant Dhome । हेमंत ढोमे37,087 görüntüleme • 8 ay önce

आपल्या कामाची याहून सुंदर पोचपावती नाही! कुठल्याही कलेक्शनच्या आकड्यांपेक्षा, रिव्ह्यूज् पेक्षा सगळ्यात मौल्यवान काही असेल तर प्रेक्षकांचं हे प्रेम! माझ्यावर, क्रांतिज्योतीच्या टीमवर संपूर्ण महाराष्ट्राने जो विश्वास आणि प्रेम दाखवलं त्याबद्दल तमाम प्रेक्षकांचे मनःपुर्वक आभार… आपल्या कौतुकाने भारावून गेलो आहे… मराठी शाळांचा, मराठी भाषेचा विजय असो! 🙏🏽 #क्रांतिज्योती_विद्यालय #मराठी_माध्यम #SUPERHIT
Hemant Dhome । हेमंत ढोमे31,799 görüntüleme • 7 ay önce

पद्मश्री रघुवीर खेडकर! आमच्या मातीतला अस्सल लोककलावंत… आपला दमदार सोंगाड्या लहानपणी अनुभवता आला हा आमचा सन्मान! 🙏🏽 आज हा बहुमान स्वीकारताना आपण आपल्या मातीतला पटका मानाने मिरवलात आणि त्याचा सन्मान वाढवलात याबद्दल प्रचंड अभिमान वाटतोय! आपले आजवरचे सर्व कष्ट, सर्व श्रम या एका क्षणात दडले आहेत! दंडवत खेडकर साहेब 🙏🏽
Hemant Dhome । हेमंत ढोमे12,176 görüntüleme • 3 ay önce

सुरूवात झाली आहे… बदल घडेल हीच आशा आहे… 🙏🏽 #क्रांतिज्योती_विद्यालय #मराठीशाळा #घेनारभरारी
Hemant Dhome । हेमंत ढोमे15,340 görüntüleme • 7 ay önce

कोकण दौरा - दिवस पहिला! भरभरून प्रेम मिळतंय… चित्रपटगृहांकडून सजावट होतेय आणि सत्कार होत आहेत… आपला चित्रपट आता फक्त चित्रपट नाही तर एक सोहळा झालाय! 🙏🏽 संपूर्ण मराठी चित्रपटासृष्टीसाठी ‘झाला आनंद आली बहार’ मराठी शाळांचा आणि मराठी भाषेचा विजय असो! 🚩
Hemant Dhome । हेमंत ढोमे11,469 görüntüleme • 7 ay önce

छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजेच रयतेच्या जाणत्या राजाला स्मरून… ही बातमी खालील सर्वांसाठी! सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते… आजवरची सर्व सरकारे… सर्व जातींचे आणि धर्मांचे पुढारी! लक्ष देऊन बघा, कान देऊन ऐका… आजच्या दिवशी तरी लाजा वाटूद्या! जागे व्हा!
Hemant Dhome । हेमंत ढोमे12,152 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.