
Everything Will Be Fine🐦
@hoil_sagal_thik • 3,108 subscribers
#दैवत_छत्रपती #उडता_तीर #कृणाल_पांड्या_विचारमंच #RCB #झुरळविंग #आका #96कुळी_सरंजामी_बहुजन_जंगम #LGBTVQ #बाजार #बांधिलकी #जयभीम हसताय ना हसायलाच पाहिजे
Shorts
Videos

कायद्याचं राज्य नाही षंढ झालेल्या समाजाचं राज्य संताप होतो. Devendra Fadnavis साहेब तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार करून डोकं ठेचंलंय ! सहनशीलतेचा अंत नका पाहू जनतेच्या ! भर चौकात चौरंग्या करा! या व्हिडिओतला आक्रोश जर तुम्हाला समजत नसल तर लाज वाटते मला स्वतःची लाज ! 😡😡😡😡😡
Everything Will Be Fine🐦78,186 görüntüleme • 6 ay önce

बाकी सगळं सोडा साहेबांची कमरावर हाथ ठेवायची स्टाईल मला लई आवडते. 🤣😂😂😂😂😂
Everything Will Be Fine🐦108,354 görüntüleme • 1 yıl önce

परमेश्वराने ज्यांना आई वडील व्हायचं सुख जन्मापासून नाकारलं ! त्या तृतीयपंथी समाजाला रस्त्यावर उतरून आपल्या लेकरं बाळा करता रस्त्यावर यावं लागताय ! आणि हा आपला षंढ समाज फक्त मेणबत्त्या जाळण्यात समाधान माणतोय ! लाज वाटुद्या लाज स्वतःची स्वतःला ! #JusticeFormalegaonrapecase 😡😡😡
Everything Will Be Fine🐦15,674 görüntüleme • 6 ay önce
Daha fazla içerik yok.