
Maharashtra Congress
@INCMaharashtra • 296,371 subscribers
The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee
Shorts
Videos

घाईघाईत उद्घाटनं करण्यापेक्षा सुरक्षेला प्राधान्य देणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण! २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसने घेतलेले निर्णय हेच भारताच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा भक्कम पाया होते. सुरक्षित, सक्षम आणि दीर्घकाळ टिकणारे इन्फ्रास्ट्रक्चर हीच देशाची खरी प्रगती आहे.
Maharashtra Congress154,426 次观看 • 1 个月前

वंदे भारत एक्सप्रेस गेल्या १ तासांपासून कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नाही. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने इमर्जंसी दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशच्या रेल्वे मंत्र्यांनी फक्त “रील मंत्री” बनून न राहता रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते.
Maharashtra Congress48,077 次观看 • 29 天前

संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले! एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ? आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
Maharashtra Congress81,977 次观看 • 2 个月前

पैसे द्या, ॲडमिशन घ्या! फडणवीसांच्या महायुती सरकारमध्ये शिक्षण व्यवस्थेचं पूर्णपणे वाटोळं झालं आहे. शिक्षण व्यवस्था म्हणजे पैसे छापण्याचं मशीन, अशीच भावना फडणवीसांच्या मंत्र्यांची झाली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची वाट लावणाऱ्या भाजप-महायुती सरकारला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे.
Maharashtra Congress37,228 次观看 • 28 天前

इंग्रजांना घाबरून स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहिल्याचा ज्यांचा इतिहास आहे, त्यांनी “वंदे मातरम” बद्दल काँग्रेस पक्षावर टीका करणे हास्यास्पद आहे. वंदे मातरम काँग्रेसजन 1937 पासून आजतागायत अभिमानाने गात आहेत. पुढेही गात राहतील! मा. श्री. हनुमंत पवार, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस.
Maharashtra Congress13,296 次观看 • 10 天前