
Mumbai Congress
@INCMumbai • 154,128 subscribers
Official X account of the Mumbai Regional Congress Committee | Voice of Mumbai | Committed to Democracy, Justice & Inclusive Growth. 🇮🇳
Shorts
Videos

ये लंदन की सड़कों पर कौन सा अवार्ड ले रहे हैं 😂🤔 #EknathShinde #London #Mumbai
Mumbai Congress29,301 Aufrufe • vor 6 Tagen

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ( #KDMC ) महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांशी कथित मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की, मारहाण आणि अरेरावी केली. CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सत्तेचा माज कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. #KalyanDombivli #Maharashtra #Mumbai CMO Maharashtra कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
Mumbai Congress56,581 Aufrufe • vor 2 Monaten

मुंबईची तुंबई... 🌧️ कोट्यवधींच्या नालेसफाईचे दावे पाण्यात गेले, आणि मुंबईकर पुन्हा जलभरावात अडकले. ही नैसर्गिक आपत्ती नाही, तर माझी Mumbai, आपली BMC च्या निष्काळजीपणाची आणि नियोजनशून्य कारभाराची किंमत मुंबईकर भरत आहेत. उत्तर द्या BMC — प्रत्येक पावसात मुंबई तुंबई का होते? #MumbaiRains #Mumbai #BMC
Mumbai Congress15,581 Aufrufe • vor 2 Monaten

महाराष्ट्रातील मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित मुद्दा नसून, संपूर्ण राजकारणातील नैतिकता आणि जवाबदारीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. जनतेच्या विश्वासाने निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून शालीन, जबाबदार आणि आदर्श वर्तनाची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत अशा प्रकारची घटना सार्वजनिक जीवनातील मर्यादांना धक्का देणारी असून, जनतेचा विश्वास डळमळीत करणारी आहे. आता या प्रकरणात ठोस आणि स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्रीांनी तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून जनतेचा विश्वास कायम राहील. #NarhariZirwal #Maharashtra #Nashik #Mumbai
Mumbai Congress24,613 Aufrufe • vor 5 Monaten

BIGGEST SHAME 🚨🚨 Senior BJP leader Vinod Tawde caught red handed distributing money in Mumbai. He was caught with hard cash, Huge rigging by #BJP ⚡ Tomorrow is polling day, but will Election Commission of India dare to take any action? #Vinodtawde #Mumbai #MaharashtraElection2024 #Maharashtra Congress Maharashtra Congress
Mumbai Congress15,631 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar