
Jagdish Mulik
@jagdishmulikbjp • 34,087 subscribers
Ex-President | BJP Pune City Ex-MLA | Vadgaonsheri Assembly Constituency (Pune) Member @BJP4Maharashtra | Views are Personal | RT's are not Endorsements |
Videos

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये पुण्यातील आपल्या येरवडा भागातील श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल कुऱ्हाडे कुटुंबियांनी श्री. देवेंद्रजी यांच्याशी फोनवर संवाद साधून आभार व्यक्त केले. मला विश्वास आहे, मा. देवेंद्रजी कुऱ्हाडे यांच्या उपचारांसाठी ठामपणे उभे राहतील. Devendra Fadnavis #DevendraFadanvis #Fadanvis #देवेंद्रफडणवीस #मुख्यमंत्री #ChiefMinister
Jagdish Mulik181,887 views • 1 year ago

आमच्या नवीन घेतलेल्या ‘Range Rover’ गाडीची चक्कर मारली. #नवीनगाडी #RangeRover #आनंदक्षण
Jagdish Mulik73,937 views • 8 months ago

आम्हा मुळीक कुटुंबियांच्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमात माझे मार्गदर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीने आनंदित झालो. वास्तू ही केवळ निवासाचे स्थान नव्हे तर नात्यांना एकत्र बांधून ठेवणारी एक पवित्र जागा असते. मा. देवेंद्रजी आपण माझ्या सारख्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन आलात, हे मी माझे भाग्य समजतो. संपूर्ण मुळीक कुटुंबियांच्या आनंदात आपण सहभागी झालात, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो! मा. देवेंद्रजींचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे असून माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये असणारी त्यांची उपस्थिती मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या उपस्थितीमुळे हा दिवस आणि संपूर्ण कार्यक्रम अधिक खास झाला. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #pune
Jagdish Mulik71,000 views • 1 year ago

आम्हा मुळीक कुटुंबीयांच्या नवीन घराच्या वास्तुशांती आणि सत्यनारायण कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. पंकजाताई मुंडे आणि मा.श्री. दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीने या खास दिवशी मुळीक कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपण दिलेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. आपल्यासारख्या मान्यवरांच्या शुभेच्छांनी हा क्षण अविस्मरणीय झाला आहे. वास्तुशांती आणि सत्यनारायण कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! आपला असा स्नेह आणि साथ भविष्यातही मिळत राहो हीच सदिच्छा! Murlidhar Mohol Pankaja Gopinath Munde Dattatray Bharane
Jagdish Mulik41,737 views • 1 year ago

देवेंद्र फडणवीस साहेब... खंबीर खणखर नेता!! विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित प्रेरणादायी गीत... Devendra Fadnavis #Devabhau #देवाभाऊ #DevendraFadanvis #Fadanvis #BJP #BJPPune #Punecity
Jagdish Mulik14,465 views • 1 year ago
No more content to load