Jagdish Mulik's banner
Jagdish Mulik's profile picture

Jagdish Mulik

@jagdishmulikbjp34,087 subscribers

Ex-President | BJP Pune City Ex-MLA | Vadgaonsheri Assembly Constituency (Pune) Member @BJP4Maharashtra | Views are Personal | RT's are not Endorsements |

Videos

jagdishmulikbjp's profile picture

आम्हा मुळीक कुटुंबियांच्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमात माझे मार्गदर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीने आनंदित झालो. वास्तू ही केवळ निवासाचे स्थान नव्हे तर नात्यांना एकत्र बांधून ठेवणारी एक पवित्र जागा असते. मा. देवेंद्रजी आपण माझ्या सारख्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन आलात, हे मी माझे भाग्य समजतो. संपूर्ण मुळीक कुटुंबियांच्या आनंदात आपण सहभागी झालात, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो! मा. देवेंद्रजींचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे असून माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये असणारी त्यांची उपस्थिती मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या उपस्थितीमुळे हा दिवस आणि संपूर्ण कार्यक्रम अधिक खास झाला. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #pune

Jagdish Mulik

71,000 次观看 • 1 年前

jagdishmulikbjp's profile picture

आम्हा मुळीक कुटुंबीयांच्या नवीन घराच्या वास्तुशांती आणि सत्यनारायण कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. पंकजाताई मुंडे आणि मा.श्री. दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीने या खास दिवशी मुळीक कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपण दिलेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. आपल्यासारख्या मान्यवरांच्या शुभेच्छांनी हा क्षण अविस्मरणीय झाला आहे. वास्तुशांती आणि सत्यनारायण कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! आपला असा स्नेह आणि साथ भविष्यातही मिळत राहो हीच सदिच्छा! Murlidhar Mohol Pankaja Gopinath Munde Dattatray Bharane

Jagdish Mulik

41,737 次观看 • 1 年前

没有更多内容可加载