
Jai Maharashtra News
@JaiMaharashtraN • 187,597 subscribers
Official Twitter handle of #JaiMaharashtranews | थेट, अचूक, बिनधास्त | YouTube : https://t.co/VdI1JcVxS9
Videos

Sanjay Dina Patil | 'आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आश्वासन द्यावं' 'संजय दिना पाटील यांना भाजपाकडून आश्वासन हवं' आश्वासन न मिळाल्यास पाटील उबाठाच्या बैठकीला जाण्याची शक्यता 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांची माहिती संजय दिना पाटील यांच्या समोर भाजपचे मिहिर कोटेचा यांचे आहे आव्हान #sanjaydinapatil #shivsenaubt #bjp #OperationTiger #Marathinews #Jaimaharashtranews
Jai Maharashtra News11,078 görüntüleme • 20 gün önce

Mumbai - मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला मनसैनिकांची अनोखी भेट बँक ऑफ महाराष्ट्र माहीम ब्रँच येथे ग्राहकांशी उद्धट बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारणा करायला गेले असता मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा अशी कर्मचाऱ्याकडून अरेरावीची भाषा बँक मॅनेजर ने कर्मचाऱ्याला पळवून लावले मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांची बँक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर यांच्याकडे तात्काळ माफीनामा आणि ट्रान्सफर करण्याची मागणी . #Mumbai #MarathiNonMarathiDispute #MNSAction #BankIncident #LanguageIssue #MarathiNews #JaiMaharashtraNews
Jai Maharashtra News26,105 görüntüleme • 5 ay önce

Mira Road - मिरा रोडमध्ये मनसेचं खळखट्याक मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याने मनसेचा चोप डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांला चोप . . #MiraRoad #MNSAction #MarathiLanguageRow #StreetVendorAssault #LanguagePolitics . . Mira Road | MNS Protest | Marathi Language Issue | Vendor Beaten
Jai Maharashtra News44,293 görüntüleme • 1 yıl önce

इराण इस्त्रायल युद्धावर भाष्य करताना जेव्हा इस्रायलचे कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी जेव्हा मराठीत बोलतात.. मराठी चॅनेल वर पहिल्यांदाच… #IranIsraelWar #KobbiShoshani #IsraelConsulate Devendra Fadnavis CMO Maharashtra Raj Thackeray MAHARASHTRA DGIPR MNS Adhikrut - मनसे अधिकृत Kobbi Shoshani 🇮🇱 Vrushali Kadam
Jai Maharashtra News13,110 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.