
Avadhut Kelkar
@kelkaravadhut • 4,022 subscribers
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
Shorts
Videos

"मी, माझा मुलगा,माझा पुतण्या याच्या पलीकडे कोणत्याही मुख्यमंत्र्याची गाडी गेली नाही, पण देवा भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सत्तेचे व संस्थांचे विकेंद्रीकरण करून लोकांना न्याय देण्याचे धोरण अवलंबले. " आमदार गोपीशेठ यांनी थोडक्यात देवा भाऊंनी बहुसंख्य बहुजन सर्व समावेशक समाजासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. Gopichand Padalkar Devendra Fadnavis #Team_Devendra
Avadhut Kelkar64,427 views • 1 year ago

देवभाऊंनी मराठा समाजासाठी काय केले असे प्रश्न विचारणाऱ्या अनेकांना हा व्हिडिओ पाहून पोटशूळ उठेल. देवा भाऊ मुख्यमंत्री असताना सारथीसारखी संस्था पुनरुज्जीवित केल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना त्याचा फायदा झाला त्यापैकीच एक IAS प्रथमेश राजेशिर्के जी. #Team_Devendra
Avadhut Kelkar28,818 views • 1 year ago

मुंबई मट्रो या प्रोजेक्ट ची बदनामी करणारे काही व्हिडीओ मुद्दाम viral केल्या जात आहेत. त्यासंमंधी सत्य आणि अधिकारिक माहिति खालील प्रमाणे. मुंबई मेट्रो च्या ऍक्वा लाईन वरील 16 स्थानकांपैकी केवळ एक Under Construction असलेले (आचार्य अत्रे चौक) स्टेशन पाण्याने तुंबले. ते स्टेशन अद्याप नागरिकांकरिता खुले करण्यात आलेले नव्हते, कार्य प्रगती पथवार होतं. #TeamDevendra #MumbaiRain #MumbaiMetro
Avadhut Kelkar15,488 views • 1 year ago
No more content to load