Pratik S Patil's banner
Pratik S Patil's profile picture

Pratik S Patil

@Liberal_India193,990 subscribers

YouthActivist | AvidReader | PoliticalAnalyzer | Nehruvian | Legislative Research

Shorts

पुण्याचे पत्रकार मंदार गोंजारी जे गोदी मीडियाबद्दल जे बोलले आहे ते मराठी पत्रकारांनी ऐकले पाहिजेत लष्कर ए देवेंद्र म्हणून जे पत्रकार आहेत त्यांनी तर विशेष ऐकले पाहिजेल दिल्लीत गोदी पत्रकारांना जी वागणूक मिळाली ती महाराष्ट्रात तुम्हाला मिळण्याआधी सुधरा

23,382 Aufrufe

आमचे दोस्त मल्हार टाकळे यांनी आयर्लंडमध्ये भारतीयांना एकत्र करून नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारलं. 🇮🇳 लढा फक्त भारतातच नाही, तर जगभर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न हा कोणत्याही एका राज्याचा किंवा देशाचा नाही… तो प्रत्येक भारतीयाचा प्रश्न आहे. मल्हार आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व भारतीयांचे मनापासून अभिनंदन! ✊ malhar

23,439 Aufrufe

यांच्या घरात नाही, नाका-तोंडात पाणी गेलं तरी सरकारविरोधात तोंड उघडायची हिंमत नाही. महानायक केव्हाच नाग्या टाकून बसला आहे. सहा फूट उंची म्हणजे कणखरपणा नसतो… कणा असावा लागतो. आज पाणी घरात शिरल पण सरकारला प्रश्न विचारण्याचं धाडस अजूनही दाराबाहेरच उभं आहे. Amitabh Bachchan

28,547 Aufrufe

इन्फ्रा मॅनची जाहिरात मोठी… पण कामाची गुणवत्ता? मुंबई–पुणे मिसिंग लिंकला अवघे दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि रस्त्यावर खड्डे दिसू लागले. उद्घाटनाच्या फिती कापण्यात उत्साह, पण दर्जेदार कामाची जबाबदारी कोण घेणार? जनतेचे हजारो कोटी आणि बदल्यात खड्डे?

23,866 Aufrufe

फक्त मिसिंग लिंक नव्हेतर भ्रष्टाचार सगळीकडे ओसंडून वाहत आहे

17,297 Aufrufe

हा व्हिडिओ आहे, पवई हीरानंदनी येथील पोद्दार शाळेचा जवळचा राजरोसपणे फुटपाथ वरती अँगल टाकून तात्पुरती घर बांधली जात आहेत. त्यामुळे तेथील पूर्ण जो डीपी रोड आहे, तो अतिबकाल झालाय शाळेतल्या मुलांचं तिथं सुरक्षितता धोक्यात आली आहे या संदर्भात तेथील रहिवासी माननीय हायकोर्टातही गेले आहे की इथलं अतिक्रमण उठलं पाहिजेल कारण परंतु प्रशासन याच्यावरती कोणती कारवाई करत नाहीये एस विभाग असो किंवा पोलीस दल असो काय कारवाई करते हे एवढं बकाल चाललय कसं.... एस विभाग यांनी तत्काळ कारवाई करावी आणि अशा गोष्टीला प्रतिबंध घालावा CMO Maharashtra मुंबई पोलीस - Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCSWM

57,527 Aufrufe

आयुष्य फार सुंदर आहे असे आयुष्य समृद्ध करणारी माणसे आपल्यासाठी भेटली पाहिजेल Rahul Gandhi ❤️

41,374 Aufrufe

दिग्विजय सिंग दरवर्षी जवळपास ३४ वर्षांपासून पंढरपूरला वारीला येतात पंढरपुरमध्ये ते मध्य प्रदेश मधून येणाऱ्या वारकऱ्यांसोबत पंगतीत जेवण करतात याचा कोणताही पीआर ते कधी करत नाही

39,102 Aufrufe

क्लायमेट चेंजवर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातून देशाबाबत आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म बोलणे अभिमानास्पद आहे. वातावरणीय बदलावर महाराष्ट्रातील कुणीतरी नेता सेन्सबली बोलतोय. हे आशादायक वाटते Aaditya Thackeray

61,213 Aufrufe

समृद्धी महामार्गावर संभाजीनगर हून नागपूरला जाताना बोगद्याचा आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटालूट करणे सुरू आहे या महामार्गावर ना कुणी पोलिस असतो ना कोणताही इमर्जन्सी सेवा असले प्रकार यूपी, बिहार मध्ये ऐकत होतो आता आपल्या राज्यात घडताय भयंकर प्रकार आहे

32,133 Aufrufe

काँग्रेसचा डिएनए दक्षिणेत अजून शाबूत आहे आणि घट्टपणे रोवला जातोय. हे ही नसे थोडके ♥️

52,259 Aufrufe

निवडणूक आयोगाच्या कृपेने १५ वर्षांनी यांना बायको भेटली 😂😂

22,002 Aufrufe

आमच्या इथ मतदान १७० असताना विधानसभा निवडणुकीत १९५ मतदान कसे पडले हे एक बूथवरील रिक्षावाला सांगतो राहुल गांधी म्हणताय तसे ८२ मतदारसंघात किती झोल भाजप आणि महायुतीने केले असतील

23,184 Aufrufe

या लोकसभा निवडणुकीत सचिन पायलट हे राष्ट्रीय नेते म्हणून उभारी घेत आहेत ही काँग्रेससाठी सकारात्मक आणि आशादायी बाब आहे

33,840 Aufrufe

काँग्रेस अन् भाजपातला फरक कमी शब्दात एकदम चपखलपणे मांडला आहे भाऊने. भारी 😅

43,127 Aufrufe

अशोक चव्हाणांचा आदर्श वनवास ऐकायला लोक पण थांबेना हा खरा वनवास आहे 😂

15,879 Aufrufe

देवेंद्र फडणवीसांना जे कुणी अभ्यासू वगैरे म्हणत असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर पहा भाजपचे नेते एकजात सारखेच आहे पृथ्वीराज चव्हाण सारख्या अभ्यासू नेत्याला पाडण्यासाठी या भाषेवर फडणवीसांना यावे लागते यातच त्यांची नीतिमत्ता दिसते

13,420 Aufrufe

Videos

Liberal_India1's profile picture

21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा. इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा. त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते. आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.

Pratik S Patil

526,168 Aufrufe • vor 11 Tagen