Pratik S Patil's banner
Pratik S Patil's profile picture

Pratik S Patil

@Liberal_India194,627 subscribers

YouthActivist | AvidReader | PoliticalAnalyzer | Nehruvian | Legislative Research

Shorts

कालच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाचं सर्वात मोठं यश काय असेल, तर कार्यक्रमाला आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्ण कार्यक्रम त्या मनसोक्त एन्जॉय करत होत्या, घोषणा देत होत्या, टाळ्या वाजवत होत्या आणि राहुल गांधींचं प्रत्येक वाक्य उत्साहाने ऐकत होत्या. हा फक्त एक राजकीय कार्यक्रम नव्हता… ही तरुणाईच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाची आणि आपलेपणाची झलक होती. काल पुण्यात छात्रो की गुंज नव्हती, तरुणाईच्या आवाजाची गुंज होती ❤️✊🏻

39,485 views

कल सावित्रीमाई पर गोबर फेंक रहे थे, और आज उन्हीं बेटियों पर स्याही फेंक रहे हो। लेकिन प्रगतिशील विचारों को तुम कभी मार नहीं पाओगे। Neha 🙌🏻

34,288 views

पुण्याचे पत्रकार मंदार गोंजारी जे गोदी मीडियाबद्दल जे बोलले आहे ते मराठी पत्रकारांनी ऐकले पाहिजेत लष्कर ए देवेंद्र म्हणून जे पत्रकार आहेत त्यांनी तर विशेष ऐकले पाहिजेल दिल्लीत गोदी पत्रकारांना जी वागणूक मिळाली ती महाराष्ट्रात तुम्हाला मिळण्याआधी सुधरा

23,466 views

आमचे दोस्त मल्हार टाकळे यांनी आयर्लंडमध्ये भारतीयांना एकत्र करून नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारलं. 🇮🇳 लढा फक्त भारतातच नाही, तर जगभर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न हा कोणत्याही एका राज्याचा किंवा देशाचा नाही… तो प्रत्येक भारतीयाचा प्रश्न आहे. मल्हार आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व भारतीयांचे मनापासून अभिनंदन! ✊ malhar

23,458 views

यांच्या घरात नाही, नाका-तोंडात पाणी गेलं तरी सरकारविरोधात तोंड उघडायची हिंमत नाही. महानायक केव्हाच नाग्या टाकून बसला आहे. सहा फूट उंची म्हणजे कणखरपणा नसतो… कणा असावा लागतो. आज पाणी घरात शिरल पण सरकारला प्रश्न विचारण्याचं धाडस अजूनही दाराबाहेरच उभं आहे. Amitabh Bachchan

28,709 views

इन्फ्रा मॅनची जाहिरात मोठी… पण कामाची गुणवत्ता? मुंबई–पुणे मिसिंग लिंकला अवघे दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि रस्त्यावर खड्डे दिसू लागले. उद्घाटनाच्या फिती कापण्यात उत्साह, पण दर्जेदार कामाची जबाबदारी कोण घेणार? जनतेचे हजारो कोटी आणि बदल्यात खड्डे?

23,924 views

फक्त मिसिंग लिंक नव्हेतर भ्रष्टाचार सगळीकडे ओसंडून वाहत आहे

17,297 views

महाराष्ट्रातील जनता अश्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देते, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे मवाली लोक 😒😒

106,243 views

जरांगे सोबत जाणारे लोक म्हणताय जय शिवराय आधी जय श्रीराम चे बघू नंतर 😱

105,751 views

आयुष्य फार सुंदर आहे असे आयुष्य समृद्ध करणारी माणसे आपल्यासाठी भेटली पाहिजेल Rahul Gandhi ❤️

45,888 views

क्लायमेट चेंजवर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातून देशाबाबत आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म बोलणे अभिमानास्पद आहे. वातावरणीय बदलावर महाराष्ट्रातील कुणीतरी नेता सेन्सबली बोलतोय. हे आशादायक वाटते Aaditya Thackeray

61,213 views

समृद्धी महामार्गावर संभाजीनगर हून नागपूरला जाताना बोगद्याचा आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटालूट करणे सुरू आहे या महामार्गावर ना कुणी पोलिस असतो ना कोणताही इमर्जन्सी सेवा असले प्रकार यूपी, बिहार मध्ये ऐकत होतो आता आपल्या राज्यात घडताय भयंकर प्रकार आहे

32,154 views

काँग्रेसचा डिएनए दक्षिणेत अजून शाबूत आहे आणि घट्टपणे रोवला जातोय. हे ही नसे थोडके ♥️

52,262 views

बांगर ४ जूनला फाशी घेणार 🤣

बांगर ४ जूनला फाशी घेणार 🤣

45,942 views

निवडणूक आयोगाच्या कृपेने १५ वर्षांनी यांना बायको भेटली 😂😂

22,002 views

आमच्या इथ मतदान १७० असताना विधानसभा निवडणुकीत १९५ मतदान कसे पडले हे एक बूथवरील रिक्षावाला सांगतो राहुल गांधी म्हणताय तसे ८२ मतदारसंघात किती झोल भाजप आणि महायुतीने केले असतील

23,184 views

काँग्रेस अन् भाजपातला फरक कमी शब्दात एकदम चपखलपणे मांडला आहे भाऊने. भारी 😅

43,127 views

या लोकसभा निवडणुकीत सचिन पायलट हे राष्ट्रीय नेते म्हणून उभारी घेत आहेत ही काँग्रेससाठी सकारात्मक आणि आशादायी बाब आहे

33,840 views

Videos

Liberal_India1's profile picture

21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा. इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा. त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते. आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.

Pratik S Patil

531,275 views • 1 month ago

Liberal_India1's profile picture

तुम्हाला माहिती आहे का? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या ऐतिहासिक Tryst with Destiny भाषणाला थेट ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता १९४७ च्या स्वातंत्र्याच्या मध्यरात्री नेहरूंनी उच्चारलेले शब्द अनेक दशकांनंतर अमेरिकन जॅझ संगीतकार Ted Nash यांनी Spoken at Midnight या संगीत रचनेत गुंफले. नेहरूंच्या आवाजातील लय, चढ-उतार आणि भाषणाची cadence यांपासून साकारलेल्या या रचनेला २०१७ मध्ये Grammy Award for Best Instrumental Composition मिळाला. विचार करा… स्वातंत्र्याच्या मध्यरात्री भारतातून उमटलेला एक आवाज, सात दशकांनंतर संगीताच्या माध्यमातून जगाच्या सर्वोच्च मंचावर पोहोचतो. आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, तोच आवाज पुन्हा ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. Long years ago, we made a tryst with destiny… तो फक्त इतिहास नव्हता… तो आजही ऐकू येणारा भारताचा आवाज आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

Pratik S Patil

36,136 views • 1 month ago