
Lisa moores
@Lisamoores937 • 92,925 subscribers
Tesla shareholder & early Plaid owner ⚡️ | #FSDBeta tester 🚘 Working closely with Elon 🚀 | 6 languages 🌍 Online security advocate 🛡️ | Zero scams. Ever. 🚫.
Shorts
Videos

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतोय. त्यांच्या व्हिडिओंमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते शिक्षण हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसते, तर ते मुलांच्या आयुष्याशी जोडले गेले की खऱ्या अर्थाने प्रभावी ठरते. मुलांना कृतीतून, खेळातून आणि त्यांच्या दैनंदिन अनुभवांमधून शिकवण्याची त्यांची पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अभ्यास हा ओझं न वाटता मुलांसाठी आनंदाचा विषय बनतो. शिक्षक म्हणून त्यांची तळमळ आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी प्रत्येक व्हिडिओतून दिसून येते. आपल्या प्रत्येक सरकारी शाळेत अशा शिक्षिका आणि शिक्षक असतील, तर शिक्षण व्यवस्थेचे चित्रच बदलून जाईल. सरकारी शाळांविषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मोठमोठ्या योजनांपेक्षा अशा समर्पित शिक्षकांचीच जास्त गरज आहे. उज्ज्वला वाडेकर मॅडम यांना मनापासून सलाम !
Lisa moores15,115 Aufrufe • vor 23 Tagen

एकीकडे कैसे हराया म्हणून तोंड उचकवणारी सहेर शेख आणि दुसरीकडे मुंब्र्यात मुलांना मराठीचे धडे देण्यासाठी शिबिरे आयोजित करणारी मर्झिया पठाण. मुलांच्या शिक्षणाला प्राथमिकता देत काम करणारी मर्झिया सुद्धा निवडून आली आहे. ही केवळ निवडणूक जिंकण्याची गोष्ट नाही ही प्राधान्यक्रम जिंकण्याची गोष्ट आहे. ज्यांनी द्वेषाऐवजी शिक्षण निवडलं, ज्यांनी वादाऐवजी भाषा आणि संस्कार निवडले, त्यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला. राजकारणात घोषणांपेक्षा कृती मोठी असते, आणि शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नावर काम करणाऱ्यांनाच लोक पाठिंबा देतात.
Lisa moores24,443 Aufrufe • vor 4 Monaten

पोलीस एमपीएससीचे आंदोलन पांगविण्यासाठी आले आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सुरू केले 😝🔥
Lisa moores23,728 Aufrufe • vor 6 Monaten

निवडणूक आयोगाच्या मत चोरीवर ही मराठी रिल इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहे
Lisa moores31,316 Aufrufe • vor 11 Monaten

चल दंगल समजून घेऊयात डोळ्यात अंजन घालणारी दंगलीत पडणाऱ्या प्रत्येक बहुजनाने ऐकावी ही कविता !!
Lisa moores30,258 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar