
LoksattaLive
@LoksattaLive • 579,241 subscribers
Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH
Shorts
Videos

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात लावणी... नागपुरात महिलेचे ठुमके... अजित पवार... सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अपेक्षित असलेल्या पक्ष कार्यालयात चक्क लावणी सादर झाल्याने, पक्षाच्या उपक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. #Ajitapwar #ncp #politics #lavani Ajit Pawar
LoksattaLive45,162 görüntüleme • 9 ay önce

सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने न्याय मागण्यासाठी आलेल्या युवकास ठाण्यातील सिसिटीव्ही कॅमेरे बंद करून अमानुष मारहाण केली. यानंतर त्याला ठाण्यात बसवून ठेवले. यामुळे अवमानीत झालेल्या व आपणास पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अगतिक अवस्थेत युवकाने व्हिडीओ तयार करून विष प्राशन केले. हा व्हिडीओ समाज माध्यमावर वेगाने व्हायरल होत असून पोलिसांच्या दबंगगिरी वरून समाज माध्यम मध्ये संतापाची लाट उसळली आहे. #Maharashtra #viralvideo
LoksattaLive34,154 görüntüleme • 9 ay önce

दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका होताच त्याने थेट पीडितांच्या घरासमोर ढोलताशांचा गजर, फटाके वाजवत मिरवणूक काढून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यात त्याचे समर्थकांचाही समावेश आहे. या प्रकारानंतर उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
LoksattaLive38,160 görüntüleme • 1 yıl önce

अकोला महापालिका निवडणुकीत युतीमुळे भाजपच्या इच्छुकांना डावलल्याने नाराजी उफाळली. ३२ वर्ष पक्षासाठी काम केल्याचा दावा करत भाजपमधील इच्छुक महिलेने उमेदवारी नाकारल्याबद्दल भावनिक आक्रोश केला आणि तिकीट विक्रीचे आरोप केले. गोंधळात त्यांची प्रकृती बिघडून त्या भोवळ येऊन कोसळल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. #bjp #Politics
LoksattaLive23,810 görüntüleme • 7 ay önce

मांसबंदी निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाकडून चिकन वाटप; मोफत मांस घ्यायला लोकांची तोबा गर्दी #pune #punenews
LoksattaLive32,324 görüntüleme • 1 yıl önce

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यावर कारवाई; आयोगाचा इशारा #Election #Ink
LoksattaLive20,568 görüntüleme • 7 ay önce