
MahaNCPspeaks
@mahancpspeaks • 6,001 subscribers
Official Twitter account of Nationalist Congress Party. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत ट्विटर हँडल.
Videos

परभणीचे उबाठा गटाचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांना मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांची गरज नाही! बंडू जाधव भर सभेत बेंबीच्या देठापासून तसं ओरडून सांगत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या ह्या अशा वल्गना? हा सत्तेचा अहंकार नाही तर दुसरं काय? पुरोगामी विचार सांगणारा शरदचंद्र पवार गट अशा उमेदवाराचा प्रचार करणार? #NCP #ncpspeaksofficial #LokSabhaElections2024 #MahaVikasAghadi
MahaNCPspeaks44,622 views • 2 years ago
No more content to load