
Mahendra Bhanushali
@mahendrabhanum1 • 2,272 subscribers
MNS Vibhag adhyaksh Chandivali vidhansabha
Shorts
Videos

🚨 नागरिकांचा संयम आता संपला आहे! प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, तर रस्त्यावर गाड्यांच्या काचा फुटणार… आणि त्याचे जवाबदार ट्राफिक पोलीस, Lward, आणि चांदीवली निवडून आलेले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी असणार. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर रोज ट्रॅफिकची समस्या! ट्रान्सपोर्टवाले रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करतात. “आमचा माल खाली झाला पाहिजे, आम्हाला दुसऱ्यांशी काही घेणं-देणं नाही” अशा पद्धतीने रस्त्याचा वापर सुरू आहे. याच रस्त्यावरून ट्रॅफिक पोलीस, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार सगळे जातात. पण या गंभीर समस्येवर बोलायला कुणीही तयार नाही! रस्त्यावरच गॅरेज, सर्व्हिस सेंटर आणि अवैधपणे गाड्या उभ्या करण्याचा प्रकार सुरू आहे. हे सगळं प्रशासन आणि ट्रॅफिक पोलिसांच्या डोळ्यांसमोर सुरू असूनही कारवाई का होत नाही? हा प्रकार आता कुठेतरी थांबला पाहिजे! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Police Ashwini Bhide Ritu Tawde Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardL
Mahendra Bhanushali68,630 次观看 • 21 天前

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील बाईक शोरूम, ट्रान्सपोर्टर, गॅरेजवाले, सर्विस सेंटरवाले या सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! रस्त्यावर अर्धा भाग पार्किंगसाठी वापरून ते आपला धंदा करत आहेत आणि त्यांच्यावर कुणीही कारवाई करत नाही, ना महानगरपालिका, ना ट्रॅफिक डिपार्टमेंट, ना पोलिस डिपार्टमेंट. काय त्यांची सेटिंग असेल म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतोय! हक्क आहे त्यांना… कारण नियम-कायदे फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत, असंच दिसतंय! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardL Ashwini Bhide Ritu Tawde Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Police Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Mahendra Bhanushali20,485 次观看 • 11 天前

“फक्त दोन हप्ते थकबाकीमुळे कर्जदाराच्या पत्नीला वारंवार कॉल करून अभद्र व अवमानकारक भाषा वापरणे, ही अत्यंत निषेधार्ह व अस्वीकार्य बाब आहे. Bajaj Finance च्या काही वसुली प्रतिनिधींमार्फत ग्राहकांच्या कुटुंबीयांना, विशेषतः महिलांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. ही वागणूक केवळ गैरव्यावसायिकच नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही गंभीर आहे. सदर प्रकरणाची दखल घेत संबंधित कार्यालयास भेट देऊन याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. 📍 पत्ता: सातिनाका, सागर टेक प्लाझा, अंधेरी (पूर्व), मुंबई कंपनीने आपल्या प्रतिनिधींना योग्य आचारसंहितेचे पालन करण्याबाबत तात्काळ सूचना द्याव्यात, अन्यथा संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,ग्राहक व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान अबाधित राखणे ही प्रत्येक वित्तीय संस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे. -महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष, चांदीवली Raj Thackeray Amit Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे मुंबई पोलीस Mumbai Police महाराष्ट्रसैनिक - manase tweets मनसे रिपोर्ट | MNS Report MNS Adhikrut - मनसे अधिकृत Bajaj Fainance
Mahendra Bhanushali91,176 次观看 • 6 个月前

“अब्जोंची उलाढाल करणारी #Dmart कंपनी… पण कामावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय देताना मात्र चिरकुट मानसिकता!” कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होतो… तरीसुद्धा त्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी प्रकरण चिरकुट पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. मृत कामगाराच्या पश्चात फक्त त्याची आई, पत्नी आणि एक छोटी मुलगी आहे. त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कंपनीने पुढे येऊन जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने आज आम्हाला स्वतः जाऊन एवढ्या मोठ्या कंपनीला प्रश्न विचारावे लागले की कामगारांप्रती त्यांची नेमकी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी काय आहे? कामगार हा फक्त मशीन नसतो… त्याच्यामागे एक संपूर्ण कुटुंब असतं, त्यांच्या भावना असतात, त्यांचं भविष्य असतं. मानवतेच्या नात्याने आणि सामाजिक जबाबदारी म्हणून त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळालाच पाहिजे. #राजसाहेबांचाभानुशाली #JusticeForWorker #कामगारन्याय #DMart #मानवता #WorkersRights Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray मनसे बातमी ~ MNS INFO
Mahendra Bhanushali31,620 次观看 • 4 个月前

🚨 हे काम की फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक? सत्य जाणून घ्या! "नालेसफाईतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही सर्व कामे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी पहिल्याच पावसात पाणी साचल्यामुळे महानगरपालिका swd विभागाचे AE श्री राम टेके साहेब आणि सब-इंजिनिअर श्री अडसूल साहेब यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी निदर्शनास आल्या आणि त्यानुसार काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला नाल्यातील पाणी मोटरच्या सहाय्याने पाईपद्वारे मुख्य रस्त्यावरील चेंबरमध्ये सोडण्यात येत होते. मात्र तेथून पाणी पुढे वाहून जात नसल्याने ते रिव्हर्स होऊन पुन्हा नागरिकांच्या घरांमध्ये शिरत होते. त्यामुळे आता तो पाईप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या नाल्यात सोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या घटनास्थळी एकही संबंधित अधिकारी उपस्थित नाही. केवळ कामगारांच्या भरवशावर हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदाराच्या सुपरवायझरने स्पष्टपणे सांगितले की, फ्लो जास्त झाला तर हा ताडपत्रीचा पाईप टिकणार नाही. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी "तू असं का सांगितलंस?" अशी विचारणा केल्याचे या लाईव्ह व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, ही कामे खरोखर कायमस्वरूपी उपाय म्हणून केली जात आहेत की फक्त जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी काम सुरू असल्याचा आभास निर्माण केला जात आहे? जनतेच्या करातून येणारा पैसा योग्य आणि टिकाऊ कामांवर खर्च झाला पाहिजे. तात्पुरते उपाय करून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे थांबले पाहिजे. संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray माझी Mumbai, आपली BMC Ashwini Bhide माझी Mumbai, आपली BMCInfra माझी Mumbai, आपली BMCWardL MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray
Mahendra Bhanushali23,365 次观看 • 3 个月前

मी गुजराती माणूस हाथ जोडून विनंती करतो की मराठी माणसांनी ठाकरें सोबत एक मोठी ताकत बनून उभे राहावे... #राजसाहेबांचाभानुशाली #राजठाकरे #उद्धवठाकरे #अमितठाकरे #आदित्यठाकरे #महाराष्ट्र #RajThackeray #मराठी #मराठीविचार #शिवशक्ती #चांदीवली Raj Thackeray Amit Thackeray Speaks Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report MNS Social | मनसे सोशल Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray मनसे पुणे अधिकृत मनसे महाराष्ट्रात फक्त मराठी
Mahendra Bhanushali20,164 次观看 • 8 个月前

महिलेला शिवीगाळ करणारा बजाज फायनान्सचा नराधम कर्मचारी अखेर पोलीस स्टेशनमध्ये हजर! आज बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढून त्याला जागेवरच धडा शिकवला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्यानंतर बजाज फायनान्सलाही माफी मागावी लागली. सर्व फायनान्स कंपन्यांना स्पष्ट इशारा — वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना शिवीगाळ, धमक्या किंवा अपमान सहन केला जाणार नाही! लक्षात ठेवा, तुमच्या अशा वागण्यामुळे सामान्य माणूस मानसिक तणावाखाली जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतो किंवा अपघात होतात. 👉 पुढच्या वेळेस असं काही झालं तर थेट कारवाई होईल — ना माफी, ना चर्चा! कायद्याच्या चौकटीत राहून काम करा, नाहीतर परिणामांना सामोरं जावं लागेल. #राजसाहेबांचाभानुशाली #BajajFinance #StopAbuse #RespectWomen #NoMoreHarassment #JusticeForWomen #VoiceOfPeople #LawWillAct #StopRecoveryGundagiri #PublicPower #Mumbai Raj Thackeray Amit Thackeray
Mahendra Bhanushali14,035 次观看 • 6 个月前

उबेर गाडी मध्ये बसण्यापूर्वी चालकाची, गाडी नंबरची शहानिशा करूनच प्रवास करा...!!! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Uddhav Thackeray Aaditya Thackeray Uber Uber_India Uber_Support Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Police MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report MNS Social | मनसे सोशल Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
Mahendra Bhanushali14,489 次观看 • 7 个月前

तमिलनाडु,आंध्रप्रदेश, केरल या राज्यांमध्ये हिंदी १% बोलली जात नाही मग अश्या राज्यांमध्ये हिंदीची सकती का होत नाही ?? महाराष्ट्रात लोक हिंदी बोलतात शाळेत शिकावतात तर मग हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का ?? आणि आम्ही ह्या सखतीचा विरोध केला तर आमच्या सोबत पोलिसांवर दबाव टाकून काय शिक्षा देण्यात आली ते आपण स्वतः बगा...!!! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray Sanjay Nirupam Shivsena - शिवसेना ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray भाजपा महाराष्ट्र BJP Anil Parab Sanjay Raut MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report MNS Social | मनसे सोशल MNS Update | मनसे अपडेट MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNS Social | मनसे सोशल मनसे पुणे अधिकृत #मराठी #मराठीभाषा #महाराष्ट्र #तामिळनाडू #केरळ #आंध्रप्रदेश
Mahendra Bhanushali17,724 次观看 • 1 年前
没有更多内容可加载