
Mahesh Patil - Benadikar
@MaheshPatil_B • 3,803 subscribers
Always stand with the truth! 🇮🇳 Sabhapati- Rashtriya Kshtriya JanSansad® , President - Bhartiya Swarjaya Kranti Party® RP is not an Endt. #BSKP
Shorts
Videos

#दापोली । आक्षेपार्ह गाण्यातून थट्टा उडवत दापोलीतील मुजोर मारवाडी, जैन समाजातील काही व्यक्तींनी सुवर्णदुर्ग किल्ल्याबद्दल व आपल्या सर्वांचेच आराध्य छत्रपती शिवरायांची खिल्ली उडवली आहे. लगोलग शिवभक्तांनी चोख भूमिका बजावत या अशा प्रवृतींना त्याच जागेवरच काळे फासत ठोकून काढले.
Mahesh Patil - Benadikar160,962 次观看 • 1 年前

शतकानुशतकांची परंपरा जपत ज्या महादेवी हत्तीला संस्थानाने सन्मानाने जपलं, तिचं अस्तित्व आज पैशाच्या कुबेरांसमोर झुकतं आहे. परंपरेला बाजूला सारून, वारसा विकत घेण्याचा नवा उद्योग सुरू झालाय. महादेवीला आता अश्रूंना साक्ष ठेऊन निरोप द्यावा लागत आहे... #हत्ती #नांदणीमठ #vantaraa
Mahesh Patil - Benadikar23,115 次观看 • 11 个月前

नागपूर I द्वारिका वॉटर पार्कमध्ये एका मराठी कुटुंबाला कोंडून ठेवून, सुरक्षारक्षकांनी मारहाण केली! पोलिसांनी त्वरित दखल घेतली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार गेल्यावरच सुटका झाली. परप्रांतीय मालक धरमदास रमाणी याला संरक्षण मिळतंय का? मालकासह सर्वांवर कडक कारवाई करा! #Nagpur
Mahesh Patil - Benadikar23,990 次观看 • 1 年前

एप्रिल-मेच्या सुट्टीत अनेक लहान मुले मोबाईलमध्ये वेळ घालवतात. पण काही चिमुरडी मुलं भर उन्हात रानमेवा विकून चार पैसे कमवतात आणि शिक्षणासाठी झटतात! अशा मुलांकडून करवंद, जांभूळसारखा रानमेवा घेताना समाधान वेगळंच असतं... कोणतंही लहान मूल रस्त्यावर काही विकत असेल, तर त्यांच्याकडून आवर्जून खरेदी करा—कदाचित तुमच्या छोट्याशा मदतीनं त्यांचं स्वप्न आकार घेईल. ....ऍड संतोष मळवीकर #SupportDreams #ChildWithDreams
Mahesh Patil - Benadikar13,484 次观看 • 1 年前

Hundreds of lions & cheetahs trafficked from South Africa to Vantara - in the name of “rescue”! WAPFSA flagged CITES violations. Indian media reports vanished, journos silenced. Is this a wildlife rescue or a billionaire’s private zoo? #BringBackMadhuri #VantaraExposed #Peta
Mahesh Patil - Benadikar11,698 次观看 • 11 个月前
没有更多内容可加载
