
मराठा Empire🚩
@maratha_marathi • 7,306 subscribers
𝟵𝟲 कुळी मराठा....𝟮𝟰 𝗖𝗮𝗿𝗮𝘁 𝗚𝗼𝗹𝗱
Shorts
Videos

अंधभक्तांना वाटतं मुंबईत राहून ठाकरेंवर कितीही झाल्याच्या ठरत टीका केली तरी काहीच होणार नाही 👎🏻👎🏻 परंतु ते विसरलेत की MNS Adhikrut - मनसे अधिकृत घरात घुसूनच नाही तर नंगा करून देखील मरते 🤣 ठाकरेंवर टीका करा पण पातळी सोडून नाही करायची नाहीतर मनसे स्टाईलने कसा माज उतरवला जातो ते नक्की पाहा
मराठा Empire🚩61,569 Aufrufe • vor 7 Monaten

कोल्हापुर मधील एका हॉस्टेलमध्ये रॅगिंग,बेल्ट,बॅट,दांडक्यांनी मारहाण हे होस्टेल बंद करून टाका नाहीतर ही गुंड कारटी एखाद्याचा जिव घेतील हाजो कोणी बॅट डोक्यात मारत आहे त्याला मरेपर्यंत कारावास झाला पाहिजे कारण बॅटच्या माराने डोक्याची कवटी फुटते मेंदू बाहेर येऊन जीव जाऊ शकतो😡☹️
मराठा Empire🚩82,209 Aufrufe • vor 11 Monaten

तिकीट ट्रेडच्या बिनविरोध विजेत्या या मावशी ठरल्यात 🤣🤣🤦🏻♂️🤦🏻♂️ द एंड ऑफ ट्रेंड 🤣
मराठा Empire🚩63,824 Aufrufe • vor 8 Monaten

भावपूर्ण श्रद्धांजली🚩 देशसेवेच्या कर्तव्यात असताना, देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र, हुतात्मा सचिन यादव वनंजे यांना काल काश्मीर येथे वीरमरण आले त्यांच्या पत्नीनी अवघ्या ८ महिन्यांची चिमुरडी कन्येला कडेवर घेऊन शहीद सचिन वनंजे यांना अखेरचा निरोप 😢 #IndiaPakistanWar2025
मराठा Empire🚩72,165 Aufrufe • vor 1 Jahr

जयश्री किंकळे यांचे भाऊ सुधीर किंकळे पुणे हे काल सायंकाळी त्यांच्या घरी मृत पावले परंतु ते ब्राम्हण असल्या मुळे सूर्यास्त झाल्यावर अंत्यविधी करू शकत नाही परंतु पवित्र रमजान महिना सुरू असून देखील नमाज न पडता जावेद खान उद्धव ठाकरे गट त्यांनी आज ही अंत्यसंस्कार केले 🙏🏻🙏🏻
मराठा Empire🚩73,021 Aufrufe • vor 1 Jahr