
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
@Marathiwarrior7 • 1,347 subscribers
स्वाध्याय परिवाराचा सदस्य, माहिती मित्र, स्पष्टव्यक्ता, अभिमानी सनातनी ब्राह्मण, संस्कृती रक्षक, सर्व जीव समभाव, महाराष्ट्र धर्मीय आणि कट्टर मराठी भाषिक 🚩🕉️
Shorts
Videos

मकरंद अनासपुरे व सुबोध भावे यांच्याकडून सचिन खेडेकर ने शिकलं पाहिजे, असा असतो मराठी बाणा, मराठी भाषेची व चित्रपट सृष्टीची परिस्थिती किती भिकर आहे हे सुबोध भावेंनी एक्दम उत्कृष्टपणे विवरण करून सांगितलंय, जरा यांसारख्या दिगज्जांकडून बोध घ्या आणि आपण काय बोलतोय याचे भान राहूद्या...
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨32,451 Aufrufe • vor 4 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar