
शब्द माझा सखा...✨❤️
@mayuri0204 • 6,725 subscribers
शब्दांत प्रेम, विचारांत वादळ ✍️ | भावना लिहते, जगाला सांगते...✨❤️
Shorts
Videos

त्या मुली ने जेवर एअरपोर्टच्या उद्घाटनाची खरी स्थिती इन्स्टाग्रामवर दाखवली होती, तिचा व्हिडिओ काढून टाकला गेला आणि पोस्ट भारतात रिस्ट्रीक्ट केली गेली. थोडं नजरेनं पाहा एअरपोर्टच्या प्रवेश मार्गांनाही अजून पूर्णपणे काम सुरू नाहीये. मग मोदी ने खरंच काय उद्घाटन केलं? लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे सार्वजनिक प्रकल्पांचे वास्तव दाखवणाऱ्यांना का गुप्त केले जाते? पारदर्शकता कुठे गेली?
शब्द माझा सखा...✨❤️32,209 Aufrufe • vor 4 Monaten

पोलीसांच्या हलगर्जीपणामुळे गाड्या पडल्या.. लाइटीच्या खांबाला लावल्या होत्या दोऱ्या, रस्त्याच्या अलीकडे कोणाला तरी थांबवायचे सोडून कोणीच नाही.. बर ह्या दोऱ्या कोणत्या कारणामुळे लावल्या होत्या अस्पष्टच.. आजी आजोबा पडले तरी सुद्धा पोलीस मॅडम त्यांनाच अरेरावी करत होत्या....
शब्द माझा सखा...✨❤️26,853 Aufrufe • vor 5 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar