
mayurjoshiphotos
@mayurjoshi999 • 3,984 subscribers
Everything is an illusion. only the Conciousness exists. Wild life l Nature l Macro l l landscape photographer 📸 🙏Advait Vedanta lover 🇮🇳 Proud Bhartiya
Shorts
Videos

!!जय गणेश!! आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांनी दरवर्षीप्रमाणे एक फोटो काढून घेतला याबद्दल श्री गणेशाच्या चरणी अनंत नमन. फोटो उद्या फोटोमध्ये डिटेल्स दाखवणारा एक व्हिडिओ असे दोन्ही येथे अटॅच करत आहे. तुम्हाला क्वालिटी आवडली तर नक्की सांगा या फोटोची लिंक ज्यांना हवी असेल त्याने मला डीएम करा. पूर्ण साईज मधील फोटो ची लिंक दरवर्षीप्रमाणे उद्या पर्यंत नक्की देईन. अजूनही दोन फोटो आहेत त्यावर काम चालू आहे त्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याबद्दल देखील पोस्ट टाकेन. 🙏🙏🙏❤️🙏🙏🙏 #गणपति_बप्पा_मोरया卐
mayurjoshiphotos13,866 views • 1 month ago
No more content to load