mayurjoshiphotos's banner
mayurjoshiphotos's profile picture

mayurjoshiphotos

@mayurjoshi999 • 3,984 subscribers

Everything is an illusion. only the Conciousness exists. Wild life l Nature l Macro l l landscape photographer 📸 🙏Advait Vedanta lover 🇮🇳 Proud Bhartiya

Shorts

Women in the blue♥️♥️♥️♥️ What a performance 😍😍😍 India India India😍😍♥️♥️ #WomensWorldCup2025

60,141 просмотров

आज अफाट काजवे बघितले आहेत...जवळपास अख्ख्या 10 किलोमीटरपेक्षा मोठा एरिया असेल.आणि प्रत्येक झाड भरलेले. आतपर्यंत जिथेही डोंगरात नजर जाईल तिथे भरभरून काजवे. भंडारदरा,राजमाची यापुढे काहीच नाहीये very frankly...seriously 😍😍😍 आणि एकदेखील पर्यटक नाही. गर्दी नाही, ट्रॅफिक नाही. फक्त आम्ही 5 जण. अख्ख्या एरियामध्ये आणि लोकेशन अजिबात मिळणार नाही. जस्ट झलक.

20,228 просмотров

Videos

Больше нет контента для загрузки