
Dr. Medha Kulkarni
@Medha_kulkarni • 49,969 subscribers
Member of Parliament, Rajyasabha | National Vice President -@BJPMahilaMorcha | Bharatiya 🇮🇳
Shorts
Videos

गणेश मंडळांनी मिरवणुका लवकर आटोपत्या घ्याव्यात. डॉल्बीचा दणदणाट तातडीने थांबवावा ! - माझी स्पष्ट भूमिका विसर्जन मिरवणुकीतील मर्यादा ओलांडून डॉल्बीच्या बेसुमार आवाजाने रुग्ण, वृद्ध आणि सामान्य पुणेकर प्रचंड त्रस्त आहेत. सर्व मंडळांना माझी नम्र विनंती - उत्सवाचे पावित्र्य राखा, आवाजावर मर्यादा ठेवा आणि विसर्जन मिरवणुका लवकरात लवकर पूर्ण करा!🙏 मी गेली अनेक वर्षे सातत्याने याविषयी माझी स्पष्ट भूमिका मांडत आहे. #GaneshVisarjan #NoisePollution #Ganeshotsav #PuneCity #DrMedhaKulkarni
Dr. Medha Kulkarni61,345 次观看 • 3 天前

ध्वनीमर्यादेचे पालन आणि परंपरेचा सन्मान: माझी स्पष्ट भूमिका! 📢🚩 उत्सवांमध्ये डीजेचे कर्णकर्कश आवाज नकोतच! लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवाचा वारसा पुढे नेताना समाजप्रबोधनाचे कार्यक्रम राबवणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. डीजेच्या अति आवाजामुळे रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन, न्यायालयाच्या नियमांचे व डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करत यंदा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा 'पुणे पॅटर्न' उभा करूया! 🙏 Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan #Ganeshotsav #SocialResponsibility #PuneCulture #TraditionAndDiscipline #Maharashtra
Dr. Medha Kulkarni30,594 次观看 • 1 个月前
1:40
Sensitive content
This media may contain sensitive content.

सणांच्या मंचावर अश्लील धिंगाणा आणि विकृती... हे बाप्पाला तरी पटेल का? उत्सवांच्या नावाखाली चाललेला हा बीभत्स प्रकार म्हणजे आपल्या परंपरेला लागलेला कलंक आहे. धार्मिकतेच्या नावावर होणारा असा स्वैराचार थांबवून आपल्या सणांची खरी मर्यादा, शिस्त आणि पावित्र्य राखले गेलेच पाहिजे ! Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan
Dr. Medha Kulkarni26,690 次观看 • 29 天前

हल्ली प्रत्येक सणांना व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच डिजेंचे धुमाकूळ सुरू आहे. या डिजेवर थिल्लर गाणी वाजवून सणांना आणि उत्सवांना बीभत्स रूप दिले जात आहे. यावर्षी श्रीराम नवमीच्या निमित्ताने MIT कॉलेजच्या परिसरात डिजेच्या माध्यमातून लोकांना असह्य होईल अश्या प्रकारे गाणी वाजवली जात होती. यावर सामान्य नागरीकांच्या तक्रारी मिळताच मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर तिथली परिस्थिती पाहून पोलिसांना पाचारण केले. पण या घटनेचा विपर्यास करून मीडिया आणि सोशल मीडिया द्वारे चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, त्यामुळे आज मी या घटनेची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत आहे. माझे सर्वांनाच आवाहन आहे की आपण सर्वांनी सणांचे पवित्र राखूया आणि पुण्याच्या नागरिकांचे हित ही पाहूया. ध्वनीप्रदूषण टाळूया!
Dr. Medha Kulkarni200,568 次观看 • 2 年前

Demand Raised in Rajya Sabha to Restore Khadakwasla Dam’s Storage Capacity for Pune’s Water Security! The Khadakwasla Dam, which is crucial for the water supply of Pune city and its surrounding areas, has lost more than half of its original storage capacity due to heavy silt accumulation. While the dam originally had a storage capacity of approximately 3.75 TMC, the extensive accumulation of silt has reduced its current storage capacity to nearly 1.75 TMC. Considering Pune’s growing population, rapid urbanisation and increasing water requirements in the future, this decline in storage capacity is a serious concern for the city’s long-term water security. The impact could be particularly significant during periods of low rainfall. Therefore, I raised the demand in the House that the Central Government should issue necessary directions to restore the storage capacity of the Khadakwasla reservoir, by considering measures such as scientific desilting, watershed restoration, effective silt management, and modernisation of the reservoir. Narendra Modi Amit Shah Nitin Nabin C R Paatil Kiren Rijiju Devendra Fadnavis Ravindra Chavan #khadakwasladam #khadakwasla #pune #punecity #WaterManagement
Dr. Medha Kulkarni18,447 次观看 • 1 个月前

कारगिल विजय दिवस पर मातृभूमि की रक्षा में अपना सर्वस्व न्योछावर करने वाले अमर बलिदानियों को कोटि-कोटि नमन। उनका अदम्य साहस, असीम शौर्य और राष्ट्रप्रेम युगों-युगों तक हर भारतीय के हृदय में अमर रहेगा। #KargilVijayDiwas #indianarmy #JaiHind #vandematram #KargilHeroes
Dr. Medha Kulkarni21,206 次观看 • 2 个月前

काही दिवसांपूर्वी शासकीय दौऱ्यानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याचा योग आला. निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या त्या भूमीत काही ठिकाणी दिसलेली अस्वच्छता आणि निष्काळजीपणा पाहून मन अत्यंत व्यथित झाले. इतक्या सुंदर निसर्गसंपन्न स्थळी आपणच असे वर्तन का करतो, हा प्रश्न सतत मनात येत राहिला. आपला देश, आपल्या मातृभूमीतील निसर्गरम्य स्थळे आणि ही पवित्र भूमी यांचा आदर करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. चला, पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवूया, स्वच्छता राखूया आणि निसर्ग व पृथ्वीच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपले योगदान देऊया. 🌿 🇮🇳 #saveearth #ecofriendly #environment #saynotoplastic
Dr. Medha Kulkarni20,576 次观看 • 4 个月前

कोथरूड येथील MIT परिसरात अनधिकृत व घुसखोर व्यवसायांवर कारवाई. नागरिकांनी घुसखोरांकडून खरेदी थांबवावी व आपल्या आसपास घुसखोरांचे व्यवसाय दिसल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला कळवावे, ही कळकळीची विनंती ! ------------------------------------------- कोथरूड स्थित MIT परिसर में अनधिकृत व अतिक्रमणकारी व्यवसायों के विरुद्ध कार्रवाई। नागरिकों से अनुरोध है कि वे अतिक्रमणकारियों से खरीदारी बंद करें और अपने आस-पास ऐसे कोई भी अवैध व्यवसाय दिखाई देने पर तुरंत संबंधित अधिकारियों को सूचित करें। Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र BJP #Pune #Kothrud #bangladeshiinfiltration #Rohingya
Dr. Medha Kulkarni45,897 次观看 • 1 年前

पुणे से दिल्ली तक तेज़ और प्रीमियम रेल कनेक्टिविटी की जरूरत शून्यकाल में प्रश्न उठाते हुए पुणे–दिल्ली के बीच प्रीमियम रेल सेवा प्रारंभ करने की माँग रखी। पुणे के नागरिकों को राजधानी दिल्ली से सीधे जोड़ते हुए आधुनिक, तेज़ और सुविधाजनक रेल सेवाओं का लाभ मिलना आवश्यक है। इसी उद्देश्य से राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत स्लीपर ट्रेन अथवा तेजस एक्सप्रेस जैसी किसी भी प्रीमियम श्रेणी की सीधी रेल सेवा को शीघ्र प्रारंभ किया जाए, जिससे यात्रा समय में उल्लेखनीय कमी आए और यात्रियों को विश्वस्तरीय आधुनिक सुविधाएँ उपलब्ध हो सकें। Narendra Modi Nitin Nabin Ashwini Vaishnaw Ministry of Railways BJP BJP Pune #BudgetSession2026 #Budget2026 #Maharashtra #Pune #MedhaKulkarni
Dr. Medha Kulkarni23,199 次观看 • 7 个月前

हिंदू सण व उत्सव धर्माला साजेशा पद्धतीने साजरे झाले पाहिजेत. हिंदू तरुणांना मुद्दाम धर्मापासून लांब नेऊन बिघडवण्याचे कारस्थान रचण्यात येत आहे. सणांना विभक्त व गोंगाटी स्वरूप येत आहे. डीजेच्या भिंती लावून, आवाजाची मर्यादा ओलांडून, अश्लील गाणी लावून सुरू असलेला हा धांगडधिंगा बंद होण्यासाठी जन आंदोलन उभे करणार आहे. तरुणाईला योग्य दिशेने नेण्याची आवश्यकता आहे. Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र BJP #Navratri2025 #navratrotsav #kothrud #SayNoToDJ #hindufestival #Hindutva #pune
Dr. Medha Kulkarni29,388 次观看 • 1 年前

माझी राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर मी आज लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला म्हणजेच दिल्लीमधील संसद भवनाला भेट दिली. हा क्षण माझ्यासाठी खुप भावनिक आणि प्रेरणा देणारा आहे. आतापर्यंत मला तीनदा नगरसेवक आणि एकदा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. आता एक खासदार म्हणून मी सदैव तुम्हा सर्वांची सेवा करेन! #RajyaSabha #RajyaSabhaMP #SansadBhawan #delhi #medhakulkarni #MedhaKulkarniBJP #MPMedhaKulkarni
Dr. Medha Kulkarni54,161 次观看 • 2 年前

पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे 🚩 अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्य वाढवण्यात अमूल्य असे योगदान दिले. बाजीरावांनी एकूण 42 मोठ्या लढाया लढल्या आणि त्या सर्व लढाया जिंकल्या. बाजीराव पेशवे यांचे युद्ध कौशल्य अद्वितीय असे होते. पुण्याची ओळख म्हणून श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तसेच पुणे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था, संघटना यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव जी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मा. श्री. धर्मवीर मीना यांना केली आहे. Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Ashwini Vaishnaw Ministry of Railways Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र BJP #PuneRailwayStation #BajiraoPeshwe #ChhatrapatiShivajiMaharaj #PeshwaBajirao #pune
Dr. Medha Kulkarni28,632 次观看 • 1 年前

शनिवारवाड्याचे गतवैभव परत मिळवून देणार 🚩 एकेकाळी संपूर्ण देशाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आणि देशाच्या राजकारणावर जेथून प्रभाव टाकला जात होता, अशा शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करून वाड्याची तत्कालीन पद्धतीशी जुळणारी डागडुजी, दुर्मिळ चित्रांचे जतन, इतिहासाची योग्य पद्धतीने मांडणी, होलोग्रामद्वारे दृकश्राव्य चित्री सादरीकरण यासारखी कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि परवानगी यांची आवश्यकता आहे. यासाठी त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभागाकडे मी पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी या संदर्भातील जागा पाहणी मी काल आयोजित केली होती. यावेळी जेष्ठ इतिहास तज़्ज्ञ व भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव श्री. पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. उदय कुलकर्णी, श्री. लवाटे, श्री. मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज श्री. पुष्कर पेशवे, श्री. रश्मीन कुलकर्णी, श्री. निनाद पटवर्धन, भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संरक्षक सहाय्यक श्री. गजानन मंडावरे, श्री. ओमकार गरुड, वास्तुविशारद श्री. प्रचित कलमदाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व इतिहास इतिहास तज़्ज्ञांचे मी मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांच्या अभ्यासाच्या जोरावरच केवळ आज मी हा प्रयत्न करू शकत आहे. #shaniwarwada #peshwai #chatrapatishivajimaharaj #hindaviswarajya #hindu #pune #punecity Narendra Modi
Dr. Medha Kulkarni41,289 次观看 • 2 年前

शनिवारवाड्याच्या पुनःरूज्जीवन करण्याची राज्यसभेत मागणी.. आज राज्यसभेच्या सत्रात पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि एकेकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनःरूज्जीवनचा मुद्दा उपस्थित केला. शनिवारवाड्याच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे आणि यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, जेणेकरून हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी मी यावेळी केली! #shaniwarvada #shivajimaharaj #peshwai #historicplaces #historicsites #Pune
Dr. Medha Kulkarni35,617 次观看 • 2 年前

मांसाहारला विरोध नाही, पण हेतुपुरस्सर सार्वजनिकरीत्या मंदिर परिसरात मांसाहार करणे, मंदिरांची, मूर्तींची विटंबना करणे, हिंदू समाज सहन करणार नाही ! संपूर्ण मुलाखत पाहून आपले मत जरूर कळवा. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा : Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र #hindu #sarasbaug #pune #muslim #hindutemple
Dr. Medha Kulkarni24,159 次观看 • 1 年前