Meghna Sakore Bordikar's banner
Meghna Sakore Bordikar's profile picture

Meghna Sakore Bordikar

@MeghnaBordikar • 20,082 subscribers

MoS,Government Of Maharashtra, MLA-Jintur, Comes from a family rooted in Indian Navy and Civil Services., @BJPIndia Karykarta

Shorts

आज मुंबईतील सागर बंगल्यावर आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन महायुतिच्या महाविजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी देवेंद्रजींनी विजयाबद्दल माझा सत्कार करून अभिनंदन केले... Devendra Fadnavis @OfficeOfDevendra

आज मुंबईतील सागर बंगल्यावर आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन महायुतिच्या महाविजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी देवेंद्रजींनी विजयाबद्दल माझा सत्कार करून अभिनंदन केले... Devendra Fadnavis @OfficeOfDevendra

75,496 Aufrufe

Videos

MeghnaBordikar's profile picture

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात मला संधी दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, माननीय अमित शाहजी, माननीय जे. पी. नड्डाजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय बावनकुळे साहेबांचे तसेच भारतीय जनता पक्षाचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. पद हे केवळ जबाबदारी नसून नाही, तर जनतेचा माझ्यावरील विश्वास आहे. आपल्या विश्वासाच्या बळावर आणि जनतेच्या सेवेसाठी असलेला संकल्प अधिक दृढ झाला. तुमच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहीन. सामान्य जनतेच्या भल्यासाठी हा एक नवीन प्रवास! तुमचा विश्वास माझं बळ आहे, तुमची साथ माझं प्रेरणास्थान! सदैव तुमच्यासाठी, तुमच्या विकासासाठी!

Meghna Sakore Bordikar

24,544 Aufrufe • vor 1 Jahr

Keine weiteren Inhalte verfügbar