
Nilesh N Rane
@meNeeleshNRane • 215,517 subscribers
शिवसेना, आमदार कुडाळ मालवण, माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा
Shorts
Videos

येणाऱ्या 12 फेब्रुवारी संध्याकाळी चार वाजता आपण हिंदू बांधवांनी जमायचं आहे, एका चहाच्या टपरीवर काही मुसलमानांनी आपल्या हिंदू बांधवांना कपडे काढून मारलं, त्याच गावात आपण घुसायचं. एका गावात राहून मुसलमान ताकत दाखवत असतील तर आपण आपली ताकद दाखवायची, त्यासाठी मोठ्या संख्येने 12 फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता कुडाळात एकत्र या... 🚩🚩🚩
Nilesh N Rane94,653 просмотров • 1 год назад

आज उद्धव ठाकरेच्या गाडीवर शेण फेकून मारले, शेण खाल्ल्यानंतर उद्धव ठाकरेचा चेहरा कार्यक्रमाच्या वेळेला कुत्र्याच्या ढुंगणासारखा झाला होता. एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, इतर वेळेला रेंज रोवर आणि मर्सिडीज मध्ये फिरणारे उद्धव ठाकरे आज अचानक शासनाने दिलेल्या बुलेटप्रूफ गाडीमध्ये प्रवास करताना दिसले. हा उद्धव ठाकरे इतका घाबरट आहे याला माहीत असणारा आज कदाचित फटके पडणार.
Nilesh N Rane90,370 просмотров • 1 год назад

मनोज जरांगे नको त्या भांगडीत पडलास तू… तुला ज्यांनी पैसे दिले त्यांना सांग आता तुझी शिवायला.
Nilesh N Rane91,555 просмотров • 2 лет назад

एका महिलेशी कुठल्या भाषेत बोलतोय... संज्या राऊत म्हणजे नीच आणि हलकट प्रवृत्तीचा माणूस.
Nilesh N Rane105,753 просмотров • 3 лет назад

काय या लंडुराचा आवाज… बाबू तुझ्या बॉयफ्रेंड सोबत तू वेळ घालव राजकारण आणि भाषण तुझं काम नाही.
Nilesh N Rane75,471 просмотров • 2 лет назад

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे 🙏🏻
Nilesh N Rane65,824 просмотров • 2 лет назад

काँग्रेसवाल्यांनी पुढच्या कार्यक्रमाला कुत्र्याचा पट्टा पण टाका आणि फिरवा याला, तेच बाकी आहे.
Nilesh N Rane57,156 просмотров • 1 год назад

बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांनी कळस गाठलाय. बांगलादेश मधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित अत्याचार थांबवावेत यासाठी जागतिक मानवाधिकार दिन १० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधुदुर्गनगरी ओरोस ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे निघणाऱ्या 'बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत' हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बांगलादेशी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडुया.
Nilesh N Rane34,268 просмотров • 1 год назад

मी निलेश निलम नारायण राणे...! आज महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून विशेष अधिवेशनात शपथ घेतली. माझ्यावर आणि माझ्या पक्षावर विश्वास ठेवत कुडाळ मालवणच्या मतदारांनी मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्या सर्वांच्या साक्षीने मी सेवेत रुजू झालोय. मतदारांनी दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. 🕠 दुपारी १:१४ वा. | ७-१२-२०२४ 📍विधान भवन, मुंबई. #VisheshAdhiveshan
Nilesh N Rane32,099 просмотров • 1 год назад

गड किल्ल्यांचे संरक्षण महाराष्ट्र सरकारने करावे, ही महत्वपूर्ण मागणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडली.
Nilesh N Rane25,311 просмотров • 1 год назад