
Nilesh N Rane
@meNeeleshNRane • 215,353 subscribers
शिवसेना, आमदार कुडाळ मालवण, माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा
Shorts
Videos

येणाऱ्या 12 फेब्रुवारी संध्याकाळी चार वाजता आपण हिंदू बांधवांनी जमायचं आहे, एका चहाच्या टपरीवर काही मुसलमानांनी आपल्या हिंदू बांधवांना कपडे काढून मारलं, त्याच गावात आपण घुसायचं. एका गावात राहून मुसलमान ताकत दाखवत असतील तर आपण आपली ताकद दाखवायची, त्यासाठी मोठ्या संख्येने 12 फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता कुडाळात एकत्र या... 🚩🚩🚩
Nilesh N Rane94,619 görüntüleme • 1 yıl önce

आज उद्धव ठाकरेच्या गाडीवर शेण फेकून मारले, शेण खाल्ल्यानंतर उद्धव ठाकरेचा चेहरा कार्यक्रमाच्या वेळेला कुत्र्याच्या ढुंगणासारखा झाला होता. एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, इतर वेळेला रेंज रोवर आणि मर्सिडीज मध्ये फिरणारे उद्धव ठाकरे आज अचानक शासनाने दिलेल्या बुलेटप्रूफ गाडीमध्ये प्रवास करताना दिसले. हा उद्धव ठाकरे इतका घाबरट आहे याला माहीत असणारा आज कदाचित फटके पडणार.
Nilesh N Rane90,370 görüntüleme • 1 yıl önce

मनोज जरांगे नको त्या भांगडीत पडलास तू… तुला ज्यांनी पैसे दिले त्यांना सांग आता तुझी शिवायला.
Nilesh N Rane91,547 görüntüleme • 2 yıl önce

काय या लंडुराचा आवाज… बाबू तुझ्या बॉयफ्रेंड सोबत तू वेळ घालव राजकारण आणि भाषण तुझं काम नाही.
Nilesh N Rane75,471 görüntüleme • 2 yıl önce

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे 🙏🏻
Nilesh N Rane65,752 görüntüleme • 1 yıl önce

काँग्रेसवाल्यांनी पुढच्या कार्यक्रमाला कुत्र्याचा पट्टा पण टाका आणि फिरवा याला, तेच बाकी आहे.
Nilesh N Rane57,156 görüntüleme • 1 yıl önce

बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांनी कळस गाठलाय. बांगलादेश मधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित अत्याचार थांबवावेत यासाठी जागतिक मानवाधिकार दिन १० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधुदुर्गनगरी ओरोस ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे निघणाऱ्या 'बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत' हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बांगलादेशी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडुया.
Nilesh N Rane34,268 görüntüleme • 1 yıl önce

मी निलेश निलम नारायण राणे...! आज महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून विशेष अधिवेशनात शपथ घेतली. माझ्यावर आणि माझ्या पक्षावर विश्वास ठेवत कुडाळ मालवणच्या मतदारांनी मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्या सर्वांच्या साक्षीने मी सेवेत रुजू झालोय. मतदारांनी दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. 🕠 दुपारी १:१४ वा. | ७-१२-२०२४ 📍विधान भवन, मुंबई. #VisheshAdhiveshan
Nilesh N Rane32,099 görüntüleme • 1 yıl önce

गड किल्ल्यांचे संरक्षण महाराष्ट्र सरकारने करावे, ही महत्वपूर्ण मागणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडली.
Nilesh N Rane25,307 görüntüleme • 1 yıl önce

आठ कोटीच्या टेंडरसाठी उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी स्वतःला टेंडर मिळावा म्हणून सरकारी ऑफिसमध्ये राडा केला… एक टेंडर स्वतःला मिळावा म्हणून एक आमदार स्वतः जिल्हा परिषद ऑफिसमध्ये जातो आणि तिथून स्पर्धकांना बाहेर काढतो हा प्रकार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडला असेल. हे असंच मागचे दहा वर्ष सुरू आहे पण आज कॅमेरात रेकॉर्ड झालं.
Nilesh N Rane29,516 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होईल असं आमच्याकडून कधीही होणार नाही...
Nilesh N Rane33,234 görüntüleme • 2 yıl önce