Nilesh N Rane's banner
Nilesh N Rane's profile picture

Nilesh N Rane

@meNeeleshNRane215,353 subscribers

शिवसेना, आमदार कुडाळ मालवण, माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा

Shorts

काय फालतुगिरी आहे... कोणाच्या वडिलांबद्दल असं जाहीर व्यासपीठावरून बोलणं हे कितपत योग्य आहे?? हेच जर महायुतीच्या कुठल्या नेत्यांनी ठाकरेंबद्दल बोललं असतं तर?? या बाईचा आम्ही बाप काढला तर चालेल का??

काय फालतुगिरी आहे... कोणाच्या वडिलांबद्दल असं जाहीर व्यासपीठावरून बोलणं हे कितपत योग्य आहे?? हेच जर महायुतीच्या कुठल्या नेत्यांनी ठाकरेंबद्दल बोललं असतं तर?? या बाईचा आम्ही बाप काढला तर चालेल का??

102,256 次观看

माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात काहीच केले नाही असं म्हणता येणार नाही कारण त्यांनी नेमकं काय केलं याचा एक पुरावा आम्हाला सापडलाय. आता कोकणी जनतेने ठरवायचं आहे आपल्याला खासदार कसा पाहिजे.

42,868 次观看

यावर्षी उद्धव ठाकरे आणि कुटुंब त्यांच्या पक्षातल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुचवल्याप्रमाणे दहीहंडी साजरी करतील अशी अपेक्षा आहे.

यावर्षी उद्धव ठाकरे आणि कुटुंब त्यांच्या पक्षातल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुचवल्याप्रमाणे दहीहंडी साजरी करतील अशी अपेक्षा आहे.

24,211 次观看

Videos

meNeeleshNRane's profile picture

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे 🙏🏻

Nilesh N Rane

65,752 次观看 • 1 年前