
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक
@mesandeeppathak • 10,289 subscribers
ACTOR
Videos

आज महेश चा फोन आला आणि मला म्हणाला “दादा मला दिसायला लागलंय” महेश ची दृष्टी परत आली म्हणून माझ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. हा Video डॅा. हेडगेवार रुग्णालयातील आहे (छ.संभाजीनगर) जेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे डोळ्यांचे ॲापरेशन होते. ते ॲापरेशन आज यशस्वी झाले. डॉक्टरांचे मनापासून आभार 🙏 #maheshkhulkhule #sandeeppathakfanclub #sandeeppathak
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक24,756 次观看 • 1 年前
没有更多内容可加载