Siddhesh Prakash Rane's banner
Siddhesh Prakash Rane's profile picture

Siddhesh Prakash Rane

@MeSiddheshRane • 4,419 subscribers

Elected जिल्हाध्यक्ष - मिरा-भाईंदर जिल्हा युवक काँग्रेस | अध्यक्ष - प्रजाहित संघटना | Ex.TCS'er | कडवटं मऱ्हाठी | An 'Outsider'

Shorts

भाड्याने माणसं आणणाऱ्या भाड्यांनो ही दृश्य पाहून घ्या! 😉 टिप- राहुल गांधी ह्यांच्या संबोधनाला सुरवात व्हायला अजून २ तास बाकी आहेत, तरी जमलेली गर्दी पाहून घ्या! आणि ह्या फक्त मुली आहेत, मुल बाहेरच्या बाजूला आहेत!

12,936 görüntüleme

एक्सप्रेस हायवे काय मुख्यमंत्र्याच्या मालकीचा रस्ता नाही! जिथे-जिथे सत्तेचा असा माज दाखवाल, तो असाच मोडून काढू! तळटीप - पोलिसांना जाब विचारल्यावर पुढच्या 5 मिनिटात रस्ता मोकळा करण्यात आला. #VIPCulture #YouthForDemocracy

38,316 görüntüleme

महाराष्ट्र संकटात आहे! आपल्याच राज्यात उद्या परकं होऊन फिरायची वेळ येणार आहे. #जयमहाराष्ट्र

महाराष्ट्र संकटात आहे! आपल्याच राज्यात उद्या परकं होऊन फिरायची वेळ येणार आहे. #जयमहाराष्ट्र

18,108 görüntüleme

Videos

MeSiddheshRane's profile picture

कुठे पांढऱ्या पट्टया मारून, कुठे मैदानांवर झोपून हा महाराष्ट्र बळकवू पाहणारे आत्ता “जो उखाडना है उखाडो म्हणत” थेट रस्ता चोरत भूमिपुत्रांना त्यांच्या घरातूनचं हकलून लावतायत! त्यांनी एकच लक्षात ठेवावं मिरा-भाईंदर आगरी कोळ्यांचं-मराठी माणसाच, नाही कुणाच्या बापाचं! देवा भाऊ, जरा जरी मराठी माणसाबद्दल प्रेम तुमच्या मनात असेल तर ह्या व्हिडिओतील बिल्डरचा माज बघा आणि आत्तातरी सततचे मराठी माणसावरचे अन्याय थांबवा! बाकी ह्याची किंमत आम्हाला राजकारण सोडून मोजावी लागली तरी चालेल मात्र महाराष्ट्रात मराठी माणसावरचा अन्याय खपवून घेणार नाही! 🆘 विनंती- व्हिडिओ मोठा आहे परंतू त्यातील मराठी माणसाचा संघर्ष त्याहून मोठा आहे जो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्यांना टॅग करा! #मराठी #मराठीमाणूस #MiraBhayandar #आगरी #कोळी #maharashtra #SPR

Siddhesh Prakash Rane

12,203 görüntüleme • 4 ay önce