
Pune Metro Rail
@metrorailpune • 54,603 subscribers
Official handle of MahaMetro's Pune Metro Rail. Public transport system for safe and secured commute within the city of Pune and Pimpri Chinchwad.
Videos

पुणे मेट्रोच्या लाईन १ व लाईन २ वरून लाईन -३ (पिंक लाईन) वर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे उतरावे. येथून मार्गिका-३ वर जाण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पादचारी पुलाच्या माध्यमातून प्रवाशांना मार्गिका-३ वर सहजपणे जाता येईल. Passengers travelling on Pune Metro Line 1 or Line 2 who wish to switch to Line 3 (Pink Line) are requested to alight at the District Court Metro Station. A pedestrian bridge facility has been provided to access Line 3 from here, enabling passengers to conveniently transfer to the Pink Line. #PuneMetro #Line1 #Line2 #Line3 #FootOverBridge
Pune Metro Rail35,291 görüntüleme • 14 gün önce

पुण्याची OG Ganpati Vibe अनुभवायची असेल, तर OG रस्त्यांवर ट्रॅफिकमध्ये अडकून काय उपयोग, त्यापेक्षा पुणे मेट्रो वापरुया! कारण, बाप्पा जोडतो मनाला, मेट्रो जोडते पुण्याला! लाईन १ - पीसीएमसी ते स्वारगेट वरून येणाऱ्या गणेशभक्तांनी कसबा पेठ मेट्रो स्टेशनलाच उतरावे. लाईन २ - वनाज ते रामवाडी वरून येणाऱ्या गणेशभक्तांनी पीएमसी मेट्रो स्टेशनला उतरून गणपती दर्शनासाठी जावे. महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनवरील गर्दी टाळा. #PuneMetro #ChhSambhajiUdyanMetroStation #PMCMetroStation #AvoidMandai #Usemetro
Pune Metro Rail47,645 görüntüleme • 1 ay önce

एक साधी कृती मोठा बदल घडवू शकते! "पुणे मेट्रोतुन प्रवास करतांना गर्दीच्या वेळेत किंवा कमी गर्दीच्या वेळेत देखील आपले बॅगपॅक / सॅक पाठीमागे न अडकवता समोर अडकवा जेणेकरून आपल्यासह इतर सहप्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यास सहकार्य होईल" असे आवाहन एक जबाबदार मेट्रोकर म्हणून प्रा. मनोज कुमार देवणे (स. प. महाविद्यालय, पुणे) यांनी केले आहे... #BeSocial #myresponsibility #MetroEtiquette #PuneMetro
Pune Metro Rail39,212 görüntüleme • 1 yıl önce

'पुणे व नागपूर मेट्रो या सर्वात कमी कालावधीत पूर्ण झालेल्या मेट्रो : मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस Pune and Nagpur Metros are the fastest-completed metro projects: Hon. Chief Minister Shri Devendra Fadnavis #PuneMetro #MahaMetro #CPM #ComprehensiveMobilityPlan #presentation #Punemobilityplan #पुणेमेट्रो #महामेट्रो
Pune Metro Rail14,657 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.