R.R.Mhatre's banner
R.R.Mhatre's profile picture

R.R.Mhatre

@MhatreFrmAlibag3,511 subscribers

आहे तितुके जतन करावे,पुढे आणिक मिळवावे !

Shorts

मनसेने मराठी साठी आंदोलन हातात घेतल, की काहींचा एकच चर्राट असतो.. ते म्हणजे हिंमत असेल तर अंबानीला मराठी बोलायला सांगा. त्यांच्यासाठी ही व्हीडीओ. त्या माय मराठीच्या राजाने आत्ताच्या महाराष्ट्राला भाषेवर ठाम राहायला शिकवलं, म्हणून हल्ली हे दिसायला लागलय.

24,495 Aufrufe

बघा !!! बघा !!! बघ !!! फरक कालच्या ठाकरेंच्या आणि आजच्या महायुतीच्या सभेतील फरक…पहा तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी…. आणि काल ठाकरेंच्या सभेतील तुम्ही ड्रोनचे फुटेजेस पाहिले असतील… आज ती बंदी आहे….कारण उघडे पडतील म्हणून…. #शिवाजी_पार्क

27,940 Aufrufe

आज फक्त एक औपचारिक भेट झालेय….तर एवढी जळजळ ! येत्या गुढीपाडव्याला जेव्हा राजसाहेब आणि पंतप्रधान शिवतीर्थावर एकत्र येऊन घोषणा करतील तेव्हा काय हालत होईल इथल्या विचारवंतांची !!!

22,495 Aufrufe

दोन्ही ठाकरेंनी, एकांतांत हा व्हीडीओ ऐकून घ्यावा… ठाकरे ब्रॅंड नष्ट करून भलताच ब्रॅंड निर्माण करायची मायक्रो प्लॅनिंग झालेय हे आधी ओळखावं !!! #शुभेच्छा

17,308 Aufrufe

Videos