
R.R.Mhatre
@MhatreFrmAlibag • 3,511 subscribers
आहे तितुके जतन करावे,पुढे आणिक मिळवावे !
Shorts
Videos

अंगावर काटा आणणारा “ईठा” चा टीजर आत्ताच बघितला…भयंकर🔥 लक्ष्मण उतेकर हा मराठी माणूस कुठल्याही सुपरस्टारशिवाय भारताच्या सिनेसृष्टीवर राज्य करू शकतो. बॉलिवूड ला महाराष्ट्राबाहेर घालवून नाही तर त्यात आपली माणसं घुसवून त्यावर राज्य करायला पाहिजे. (टीजर फक्त सिनेगृहात रिलीज झालाय)
R.R.Mhatre63,524 views • 2 months ago

सत्तेच्या नशेत PR एजेन्सी ला करोडो रुपये देऊन स्वतःची मार्केटिंग करण सोपं असत वो. ज्याचा संघर्ष मोठा तोच लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी राहतो.त्रास होतो थोडा पण. बाळासाहेब ही अजरामर का झाले..?? त्यांच्याकडे कुठे फार काळ सत्ता होती…आयुष्यभर संघर्ष च केला म्हणून आज हृदयात आहेत ❤️
R.R.Mhatre17,419 views • 1 month ago

काल रश्मिका मंदाना-विजय च लग्न झाल… बऱ्याच जणांना त्यांचे लग्नाचे फोटोज पाहून आनंद झाला… त्या दोघांचा राणाबळी हा चित्रपट येतोय…त्यातील हे गाणं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आज रिलीज केलय… ते शेअर करायचं प्रमुख कारण म्हणजे ते गाणं आपल्या “अजय-अतुल” ने बनवलय 🩷 #AjayAtul
R.R.Mhatre48,389 views • 6 months ago

मनसेच्या शाखेत लोकं आपल्या समस्या घेऊन सोडवायला येतात…त्यांना तो विश्वास असतो.. आणि, इथे शिंदेंच्या शिवसेना सारख्या पक्षाच्या कार्यालयात एक आर्टिस्ट आपले थकवलेले पैसे पक्षाकडून मागायला फेऱ्या मारतोय…. वरून त्याच्यावर दमदाटी होते.. हाच फरक आहे मनसे आणि इतर पक्षाच्यांच्यात !!!
R.R.Mhatre26,770 views • 4 months ago

▪️२० वर्षापूर्वी ते खाली मान करून महाराष्ट्रात धंदे करायला आले. ▪️आता त्यांच्या समाजाची,प्रांताची आपल्याच जागेवर ताकद दाखवायला लागलेत, ▪️उद्या काही वर्षांनी आपल्यावर राज्य करायला लागतील. पण तुम्ही भाजपच्या नादी लागून निर्लज्जासारखे परप्रांतीयांना डोक्यावर चढवत राहा😡
R.R.Mhatre68,520 views • 1 year ago

जेव्हा राजसाहेब ठाकरेंच्या सांगण्यावरून “विकी कौशल” मराठी कविता म्हणतो ❤️ #कणा
R.R.Mhatre73,566 views • 1 year ago