#अभिजात #मराठी #INDIA #Bharat Union of states Humanity Liberal Secular Democratic
Shorts
अँकर: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षात लोकसभेच्या एका जागेवर लढत झाली तर काय होईल? काँग्रेस प्रवक्ते: ८ वाजता काऊंटींग सुरू होईल. आणि ८:१५ वाजता शिवसेना मनसे उमेदवाराला हरवेल. 😆😆😆 इतकं बेक्कार मनसेला कोणीच ट्रोल केलं नसेल..