
MNS Videos
@mnsvideos • 1,126 subscribers
महाराष्ट्र सैनिक,मनसे पदाधिकारी आणि राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल व्हिडीओ रुपी अपडेट देण्याचा एक प्रयत्न करत आहोत,आपण भरभरून प्रेम,सहकार्य करा. #mnsvideos
Videos

हा माज बघा! गौ सेवक रात्री अपरात्री पहारे देत गौ रक्षा करत असतात. आणि गोसेवा महामंडळाचे अध्यक्ष शेखर मुंदडा राजकीय लाभ घेत पद मिळवित खुशाल खाजगी वाहनावर "महाराष्ट्र शासन" असे टाकून तोरा मिरवीत आहेत. चूक पकडली गेल्यावर माफी मागायचे सोडून वर उर्मटपणा सुरू आहे. पुणे शहर वाहतूक पोलीस
MNS Videos123,116 Aufrufe • vor 1 Monat

एकनाथ शिंदे ह्यांच्या कोपरी भागात मनसे चे चिन्ह असणाऱ्या मशीन समोरील बटणावर तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार मतदारांनी केली. सदर तक्रार निवडणूक अधिकारी ह्यांना केली असता दोन तास झाले तरी निवडणूक अधिकारी येईना. मनसे नेते अविनाश जाधव avinash jadhav ह्यांनी जाब विचारला.
MNS Videos62,660 Aufrufe • vor 6 Monaten

भारतीय जनता पक्ष ३६५ दिवस केवळ आणि केवळ निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असतो. मात्र त्यांना कितीही वेळ दिला तरी आपला प्रचार झाला नाही अशी भीती वाटते. भाजप प्रदेश अध्यक्ष थेट निवडणूक चिन्ह घेऊन मतदान केंद्रात घुसतात, ह्यांना कोणी अडवत नाही. हेच विकले गेलेल्या यंत्रणेचे द्योतक आहे.
MNS Videos51,065 Aufrufe • vor 6 Monaten

फारच कडक शिस्तीच्या आहेत तर ! #MumbaiBMCMayor #RituTawde #भाजप #bjp #Mumbai
MNS Videos38,975 Aufrufe • vor 5 Monaten

भाईंदर मध्ये एक आंबट शौकीन पहाटे ४ वाजता लहान मुलींना आंघोळ करताना बाथरूमच्या खिडकीतून पहायचा. त्यांच्या आईने कॅमेरा लावून फुटेज पाहिले तर ते खरेच होते. सदर प्रकार दोन दिवस घडत होता. त्यांनंतर त्या आईने मनसे कडे तक्रार केली. मग काय मनसे च्या महिला ब्रिगेडने चोपून काढले 👊👊
MNS Videos102,443 Aufrufe • vor 1 Jahr

Thr is a no space for HINDI 🙄😁 Arey wait, its not South😁 It's in North India, odisha. In Odisha assembly, a MLA Stopped to talk in Hindi. Speaker forced him to speak in Odia or in English. Why this happened? #HindiImposition Fact is 👇 Even North India doesn't accept Hindi.
MNS Videos44,923 Aufrufe • vor 1 Jahr

तुम्ही इथे येऊन अशी भाषा वापराल तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर मिळणार. तुला कोलला !
MNS Videos36,927 Aufrufe • vor 1 Jahr

ठाकरेंनी सगळ्यांना पेटवलेय..... पत्रकार तर नुसते पेटले आहेत. मीरा रोड मध्ये आगीत तेल ओतण्यासाठी एकनाथ शिंदे ह्यांनी संजय निरुपम नावाच्या माचिसला पाठवले होते. मात्र मराठी माणसांवर मीरा रोड मध्ये हल्ला होतो तेव्हा गायब असणारा निरुपम आज आला ह्याची आठवण करून दिली तेव्हा....😁😁
MNS Videos37,677 Aufrufe • vor 1 Jahr