
MNS Videos
@mnsvideos • 1,126 subscribers
महाराष्ट्र सैनिक,मनसे पदाधिकारी आणि राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल व्हिडीओ रुपी अपडेट देण्याचा एक प्रयत्न करत आहोत,आपण भरभरून प्रेम,सहकार्य करा. #mnsvideos
Videos

हा माज बघा! गौ सेवक रात्री अपरात्री पहारे देत गौ रक्षा करत असतात. आणि गोसेवा महामंडळाचे अध्यक्ष शेखर मुंदडा राजकीय लाभ घेत पद मिळवित खुशाल खाजगी वाहनावर "महाराष्ट्र शासन" असे टाकून तोरा मिरवीत आहेत. चूक पकडली गेल्यावर माफी मागायचे सोडून वर उर्मटपणा सुरू आहे. पुणे शहर वाहतूक पोलीस
MNS Videos123,116 次观看 • 1 个月前

भारतीय जनता पक्ष ३६५ दिवस केवळ आणि केवळ निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असतो. मात्र त्यांना कितीही वेळ दिला तरी आपला प्रचार झाला नाही अशी भीती वाटते. भाजप प्रदेश अध्यक्ष थेट निवडणूक चिन्ह घेऊन मतदान केंद्रात घुसतात, ह्यांना कोणी अडवत नाही. हेच विकले गेलेल्या यंत्रणेचे द्योतक आहे.
MNS Videos51,065 次观看 • 6 个月前

भाईंदर मध्ये एक आंबट शौकीन पहाटे ४ वाजता लहान मुलींना आंघोळ करताना बाथरूमच्या खिडकीतून पहायचा. त्यांच्या आईने कॅमेरा लावून फुटेज पाहिले तर ते खरेच होते. सदर प्रकार दोन दिवस घडत होता. त्यांनंतर त्या आईने मनसे कडे तक्रार केली. मग काय मनसे च्या महिला ब्रिगेडने चोपून काढले 👊👊
MNS Videos102,443 次观看 • 1 年前

Thr is a no space for HINDI 🙄😁 Arey wait, its not South😁 It's in North India, odisha. In Odisha assembly, a MLA Stopped to talk in Hindi. Speaker forced him to speak in Odia or in English. Why this happened? #HindiImposition Fact is 👇 Even North India doesn't accept Hindi.
MNS Videos44,923 次观看 • 1 年前