Mangal Prabhat Lodha's banner
Mangal Prabhat Lodha's profile picture

Mangal Prabhat Lodha

@MPLodha57,994 subscribers

Minister of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.

Shorts

महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला येथे गेल्या २ महिन्यांपासून शिवकालीन पारंपारिक खेळांचे मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्या मैदानाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे देण्यात आले असून येत्या १३ ऑगस्ट रोजी म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य देशी आणि पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. ITI च्या विद्यार्थ्यांना अडथळा न होता खेळाडूंना या मैदानाचा लाभ घेता यावा यासाठी मागच्या बाजूला पायवाटेसाठी एक स्वतंत्र दार बनवण्याचे काम काल सुरू होते, ज्यामुळे बाहेरच्या बाजूला अवैधरित्या वाढणाऱ्या रोहिंग्या- बांगलादेशी वस्तीतील झोपड्यांना अडथळा येईल, ही भीती आपणास असावी! मुंबईत प्रथमच निर्माण होणाऱ्या मराठमोळ्या अशा देशी खेळांच्या मैदानाचे स्वागत केले पाहिजे, परंतु त्या ऐवजी रोहिंग्या- बांगलादेशींना वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न तर होत नाही ना… हे तपासून पाहावे! Aaditya Thackeray

21,527 просмотров

Videos

Больше нет контента для загрузки