
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
@Mpsc_Andolan • 49,380 subscribers
स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या आणि सामाजिक, राजकीय प्रश्नासंदर्भात चालविलेली राज्यव्यापी चळवळ आणि रजिस्टर संस्था. संपर्क:- 8668378583
Shorts
Videos

"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय" अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे, याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत... सर्व परीक्षांचा तापस होणे गरजेचे.. 👉आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 🙌 Devendra Fadnavis
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य31,857 görüntüleme • 18 gün önce

निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल. हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे. Maharashtra Public Service Commission आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Rohit Pawar Aaditya Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य100,502 görüntüleme • 1 yıl önce

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कोकणच्या गावा-गावातून व्हिडिओ येत आहेत म्हणजे उदय सामंत,तटकरे, रामदास कदम, नारायण राणे ही मंडळी फक्त बोलण्यात समोर आहे, यालोकांनी कोकणची पार वाट लाऊन टाकली आहे मुंबई-गोवा महामार्ग बारा वर्षांपासून अपूर्ण आहे Uday Samant Sunil Tatkare Yogesh Ramdas Kadam
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य11,586 görüntüleme • 1 ay önce

आमच्या महाराष्ट्रात येऊन म्हणता "हमे मराठी बोलणा नहीं आती तो क्या हुआ"? कानफाटीतच बसणार!! फालतू देश बिश सांगायचा नाही आम्हाला. मराठीचा, महाराष्ट्राचा मान राखला गेलाच पाहिजे : श्री. राजसाहेब ठाकरे Raj Thackeray Shalini Thackeray .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य76,672 görüntüleme • 1 yıl önce

एकाच ताटात ५० जण जेवले !! शिवभोजन थाळी योजनेत भ्रष्टाचार? एकाच ताटासमोर बसवून जेवणाऱ्यांचे फोटो घेण्यात येत आहेत. बीडमधला व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने व्हायरल केला आहे. फडणवीसांच्या शासनकाळात गरिबांच्या पोटचे जेवण सुद्धा पळविण्यात येत आहे का? Devendra Fadnavis CMO Maharashtra Aaditya Thackeray Dr.Jitendra Awhad Rohit Pawar Supriya Sule ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य55,209 görüntüleme • 1 yıl önce

'मी अजून बिनलग्नाचा आहे, फार डिप्रेशन मध्ये असतो' घरातील परिस्थिती फार बिकट आहे, आता ते जास्त वर्ष पैसे पाठवू शकणार नाहीत.. खर्च कमी करण्यासाठी एकवेळचा डब्बा लावलाय किंवा फक्त डाळ भात-खात असतो.. काही लोकांकडे पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत. काही लोकांचे लग्न मोडले आहे कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. काही जण दिवसातून एक वेळचे जेवण खाऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत स्पर्धा पुरुष विद्यार्थ्यांच्या. आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांना रस्त्यावर आंदोलने करताना पाहिले आहे परंतु त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर फारशी चर्चा झालेली नाही. स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यामुळे चुकणाऱ्या संधी आणि वाढणारे वय, त्यातून येणारे नैराश्य..तर तुटणारी स्वप्ने... बीबीसीचा रिपोर्ट.. Devendra Fadnavis Ajit Pawar Aaditya Thackeray BACCHU KADU Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Abhimanyu Pawar Satej (Bunty) D. Patil Harshwardhan Sapkal Supriya Sule Eknath Shinde - एकनाथ शिंदे Raj Thackeray Dr Shrikant Lata Eknath Shinde
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य46,506 görüntüleme • 1 yıl önce

#मनसेचा राज्य पक्ष हा दर्जा धोक्यात.. कंगने मास्तरांचे तुफान विश्लेषण.. "जनता लै डेंजर आहे".. धरसोड केलं तर जनता पण तुम्हाला धरसोड करती... बहिणी ह्या भावाला कधी बेईमान होत नाहीत, विधानसभेच्या निकालातून स्पष्ट... Raj Thackeray Devendra Fadnavis Aaditya Thackeray Amit Thackeray MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य59,855 görüntüleme • 1 yıl önce

आता फक्त पूर्व परीक्षा ऑनलाईन घेणार,नंतर-नंतर मुख्य सुद्धा ऑनलाईन घेतल्या जाईल.ऑनलाईन परीक्षेतील कितीतरी घोटाळे आम्ही उघड केले आहेत. आयोगाने इतर परीक्षांचे दाखले देऊ नये,ऑनलाइन परिक्षांवर आमचा विश्वास नाही.पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा न घेतल्यास उमेदवार आंदोलन आपल्या हातात घेतील
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य11,343 görüntüleme • 2 ay önce

.Devendra Fadnavis साहेब उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेली पेपर फूट कोणी बाहेर काढली होती हे पण पहा. ते सर्व घोटाळे आम्हीच बाहेर काढले होते पण अजून एक सांगतो त्या घोटाळ्यांचा तपास पहा आणि तुमच्या काळात झालेल्या पेपरफुटी चा तपास पहा यात स्पष्ट समजते की गृहमंत्री पद तुम्हाला झेपलेले नाहीये आपण एक निष्क्रिय गृहमंत्री आहात कारण सर्व पुरावे देऊन सुद्धा पोलीस काहीच कारवाई करत नाही. कसलाच तपास झाला नाही. Office of Uddhav Thackeray साहेब मुख्यमंत्री असताना एक सचिव, जिल्हाधिकारी, 2 आयुक्त आणि इतर असे मोठ मोठे मासे पेपरफुटी मध्ये पकडुन त्यांना अटक झाली होती,फुटलेले पेपर रद्द केले होते. पण तुम्ही काय केले काहीच नाही न तपास केला न फुटलेले पेपर रद्द केले फक्त गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याची बरबादी केली. फडणवीस साहेब तुमच्या कडे जे खाते आहे त्यांचे पेपर सुद्धा फुटले ते सुद्धा आम्हीच पुरावे सकट बाहेर काढले पण तुम्हाला साधा तपास करता आला नाही. अजून हि mahagenco चे बोगस मुले बाहेर काढले नाहीत. मुंबई पोलीस भरती मध्ये आरोपी पकडले गेले नाहीत. कित्येक बोगस पोर आज पोलीस शिपाई म्हणून मुंबई मध्ये काम करताय हे तुम्हाला नाही दिसणार. महाराष्ट्र मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना माहित आहे स्पर्धा परीक्षांचे वाटोळे कोणी केले ते याची परतफेड आम्ही नक्की करू. CMO Maharashtra Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dr.Jitendra Awhad Rohit Pawar MAHARASHTRA DGIPR ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Nana Patole Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Mohasin @Dhananjay_AAP LoksattaLive ABP माझा TV9 Marathi SakalMedia Sanjay Raut Satyajeet Tambe Devesh Gondane Lokmat
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य59,173 görüntüleme • 2 yıl önce

शिंदे सरकार मधील मंत्र्यांची भाषा सर्वकाही सांगून जाते.. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी नम्रपणे उत्तर देण्याची अपेक्षा असते. शंभूराजे देसाई म्हणत आहेत TCS/IBPS ला नोकरभरती दिली आहे, कुठ घोटाळे झाले? त्यांना आम्ही सांगू इच्छितो या दोन्ही कंपन्यांनी घेतलेल्या तलाठी, वन विभाग, महानिर्मिती आणि इतर परीक्षांचे पेपर फुटले आहेत, तुमच्याच सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत. फक्त कंपन्या निवडून सरकार नामनिराळे राहू शकत नाही : 👉पारदर्शक परीक्षा करवून घेणे सरकारची, गृह-खात्याची जबाबदारी आहे. 👉राज्यात कठोर पेपरफुटी कायदा करणे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. परीक्षेत घोटाळे होत असतील तर हे सरकारचे अपयश आहे,सरकरला नोकर भरती घेणे जमत नसेल तर सरसकट सर्व पदभरती MPSC कडे देऊन टाकावी. शंभूराजे देसाई यांच्याकडे असलेल्या उत्पादन शुल्क विभागाची भरती कितीतरी महिन्यापासून प्रलंबित आहे, त्याची परीक्षा कधी होणार ते देसाई यांनी आधी जाहीर करावे. Shambhuraj Desai Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Rohit Pawar Vijay Wadettiwar
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य69,336 görüntüleme • 2 yıl önce

पुण्याच्या तळजाई टेकडीवर पोलिस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या उमेदवारांना गावगुंडांची बेदम मारहाण. पुण्यात बापाच्या संपत्तीवर जगणारे, गावगुंड गल्लोगल्ली तयार झाले असून, पुणे पोलिसांनी अशा गावगुंडाना आवरावे. या वायरल व्हिडिओतील आरोपींवर कठोर कारवाई करावी. Murlidhar Mohol Chandrakant Patil Supriya Sule CP Pune City Police .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य33,775 görüntüleme • 1 yıl önce

#नोकर_भरतीमधील_पेपरफुटी लातूरात #PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर फुटला असल्याचा विद्यार्थांचा आरोप. आज सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या अशा ज्युनिअर इंजिनियर पदाची परीक्षा लातूरातील Coss कॉम्पुटर इन्स्टिट्यूट येथे होती. काही ठराविक उमेदवारांना परीक्षा केंद्रामार्फत बाहेरून #चिठ्ठी द्वारे उत्तरे पुरविण्यात आली आहेत. इतर उमेदवारांनी याचा विरोध केला असता, पर्यवेक्षकांनी चिठ्ठी गायब करून उमेदवाराचा बचाव केल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. PWD विभागाची अनेक पदे वर्ग-२/३ स्तरावरील आहे, जर त्या उमेदवाराला बाहेरून उत्तरे आली म्हणजे राज्यातून कोठून तरी पेपर फोडून उत्तरे पाठविण्यात येत आहेत, नक्की कोण कोणत्या जिल्ह्यात असे प्रकार सुरू आहेत याचा छडा लागलाच पाहिजे. आधी परीक्षा पारदर्शक रित्या घेण्यासाठी उपाययोजना कराव्या त्यानंतरच परीक्षा घ्याव्या. तसेच लातूर मधील या परीक्षा केंद्राची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात यावी. हा प्रकार नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? फडणवीस शिंदे सरकार पेपरफुटी रोकण्यस सपशेल अप यशी ठरली आहे. पेपरफुटी कायद्याच्या नावावर आमच्या माथी फक्त एक समिती नेमून बोळवण करण्यात आली. PWD घोटाळ्याबाबत निर्णय घ्यावा आणि याच अधिवेशनात पेपरफुटी कायदा मंजूर करावा अशी आमची मागणी आहे. पेपरफुटी साठी राज्याच्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध. #फडणवीस_राजीनामा_द्या Devendra Fadnavis Ravindra Chavan Rohit Pawar Vijay Wadettiwar Satej (Bunty) D. Patil Ambadas Danve Nana Patole Dr.Jitendra Awhad Supriya Sule Kunal Raut
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य61,119 görüntüleme • 2 yıl önce

या व्यक्तीने तलाठी होण्यासाठी एजंट कडे 16 लाख दिले. पण याचे नाव तलाठी निवड यादीत आलेच नाही, एजंट पैसे घेऊन फरार झाला. आता पोलिसांनी एजंट विरोधात गुन्हा दाखल केलाय, हा तलाठी झाला असता तर पोलिसांकडे गेला असता काय? लाच घेणारा जितका दोषी असतो तितकाच लाच देणाराही, पोलिसांनी या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करावी. तलाठी भरतीत पैसे भरून ज्यांची निवड झाली ते कधीही समोर येणार नाहीत, ज्यांचे पैसे बुडाले तेच समोर येतील. District Information Office, Hingoli हिंगोली पोलीस Hingoli Police
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य36,503 görüntüleme • 1 yıl önce

#बेरोजगारीचं विदारक चित्र! पुण्यात पोलीस भरतीदरम्यान महिला उमेदवारांची तोबा गर्दी, गर्दीमुळे गेटही तुटुन पडले. महाराष्ट्रातील बहुसंख्य युवक/युवती बेरोजगारीने हैराण आहेत, आमचे मुद्दे मेनस्ट्रीम मिडियात गायब व्हावेत म्हणून मुख्यमंत्री फडणविस यांच्यासहित राज्यातील अनेक मंत्री औरंगजेबाचा मुद्दा लाऊन धरत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात ५३१ कारागृह महिला पोलीस जागांसाठी भरती सुरू आहे यादरम्यान हा प्रकार घडला. Devendra Fadnavis Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे @NiteshRaneP Rohit Pawar Supriya Sule
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य32,207 görüntüleme • 1 yıl önce

#ठाकरेंचे महाविकास आघाडी v/s #फडणविसांच्या महायुती सरकार मधील फरक बघा : महाविकास आघाडीचे सरकार असताना समन्वय समितीने म्हाडा भरती, आरोग्य भरती पेपरफुटी आणि TET घोटाळा (हा घोटाळा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता 2017,2018 पण तो उघडकीस आणला 2021 ला.) उघड केला होता. आमच्या तक्रारी आणि पुराव्यांद्वारेच FIR दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांनतर घोटाळ्याचा सखोल तपास करून भरती रद्द करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांनी समन्वय समितीचे अध्यक्ष यांचा नाम्मोलेख विधानसभेत केला होता, #राहुल_कवठेकरांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ते सभागृहाला देत आहेत. तर फडणवीसांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टल घोटाळा, मुंबई पोलीस, तलाठी, महानिर्मिती, वन विभाग ई. पेपरफुटी झाल्याचे समन्वय समितीने पुराव्यासहित समोर आणले आहे. पण गृहमंत्री या नात्याने फडणविसांनी सदर घोटाळ्यांचा तपासाचे आदेश द्यायचे सोडून समन्वय समिती खोटा #Narrative पसरवीत आहे आणि त्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सभागृहाला सांगत आहेत. आम्ही आधी आणि आताचे सरकार असताना दोन्ही वेळा नोकर भरती मधील घोटाळे उघड केले आहेत पण फरक हा आहे की महाविकासआघाडी सरकारने घोटाळ्यांचा सखोल तपास केला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी कधी दिली नाही. पण याउलट फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा सखोल SIT तपास करण्याचे आदेश दिले नाहीत. सभागृहाला पण पेपरफुटी झाली नसल्याची माहिती दिली. तर आमच्यावर खोटा Narrative पसरवीत आहोत म्हणून गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. राहुल कवठेकर आणि समन्वय समिती कोण? घोटाळे उघड करताना आम्ही पक्षभेद केला का? याचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल.. दोन्ही सरकार मधील फरक स्पष्ट आहे!! "गिरे तो भी टांग उपर" कोणाची आहे ते जनता ठरवेल. Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Dilip Walse Patil Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Vijay Wadettiwar Prakash Ambedkar Kailas Patil Kunal Raut Nana Patole Abhimanyu Pawar Shivaani Wadettiwar 🇮🇳 भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Maharashtra Youth Congress
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य38,171 görüntüleme • 2 yıl önce

कुणाल कामरा याच्या स्टुडिओच्या तोडफोडीवर एकनाथ शिंदे : "तोडफोडीचे समर्थन करत नाही, पण #Action ला #Reaction असतेच." पण शिंदे साहेब, सोलापूरकर, कोरटकर वेळी ती #Reaction का दिसली नाही? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Kunal Kamra .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य28,475 görüntüleme • 1 yıl önce