
Being Mumbaikar
@MumbaiHero3 • 8,165 subscribers
यथास्मि तेनैव पर्याप्तोस्मि। I AM ENOUGH, JUST AS I AM.
Videos

धाडसी पत्रकारिता याला म्हणतात. महाआघाडीला विकला गेलेला मराठी न्यूज चॅनल्सचा रिपोर्टर नागपूरातील दंगलीतील हिंदूंची वेदना जाणून घेण्यासाठी गेला नाही,त्यासाठी Archana Tiwari ला महाराष्ट्रात यावे लागले. आरशात बघताना Anuja Dhakras तुम्हा मराठी पत्रकारांना मनाची लाज वाटते कां ?
Being Mumbaikar67,247 Aufrufe • vor 1 Jahr

अकलूजच्या मोहिते पाटलांचा माज उतरवला जाणार,हा इशारा देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक पूर्वीच दिला होता. धैर्यशील पाटील याचा माज १००% उतरवला जाणार हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितले होते. एकवेळ विजय मोहिते पाटलांना माफ केले जाईल,पण धैर्यशील मोहिते पाटील तुरुंगात जाणार हे फिक्स आहे.
Being Mumbaikar63,440 Aufrufe • vor 1 Jahr

"हिंदू जननायक" चे हे भाषण ऐका.काही गोष्टी बाळ ठाकरेंच्याच तोंडी शोभत. हिंदूंच्या श्रद्धेशी निगडित गोष्टींवर बोलताना तारतम्य बाळगायचे असते.महाकुंभात कोट्यवधी मराठी हिंदूंनी स्नान केले आहे. आता हा व्हिडिओ भाजपवाले मुंबई,ठाणे, नाशिक,पुणे,नागपूर महापालिका निवडणुकीत घराघरात फिरवणार.
Being Mumbaikar48,367 Aufrufe • vor 1 Jahr

मराठी मिडीयाने कितीही नागपूर दंगलीत हिंदूंचे झालेले नुकसान लपवण्याचा प्रयत्न केला तरी आजचे युग हे सोशल मिडीयाचे आहे,आता तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपून राहूच शकत नाही. नागपूर शहरातील प्रत्येक रोडवर,प्रत्येक एरियात, प्रत्येक गल्लीत हे दृश्य पाहायला मिळत आहे. 👇
ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻28,668 Aufrufe • vor 1 Jahr

मनसे अध्यक्ष Raj Thackeray जी... खास तुमच्यासाठी आमच्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र अशा महाकुंभ या धार्मिक सोहळा संबंधित व्हिडिओ.आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमचे थोडे ज्ञानवर्धन होईल. आणि हो,महाकुंभात गंगास्नान करुन हिंदू लोक गंगेतील पाणी स्वतःच्या घरी पिण्यासाठी घेऊन जात नाही.
Being Mumbaikar26,147 Aufrufe • vor 1 Jahr

२०१४ साली भाजप १२७ जागा,शिवसेना १४७ जागा,तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री, भाजपचा उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला भाजपने दिला होता,पण शिवसेना १५१ जागांवर अडून राहिली,मोदी-शहा-खडसे यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला, आणि महाराष्ट्रात देवेंद्र युगाचा उदय झाला. जे होते ते चांगल्यासाठीच होते.
ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻24,263 Aufrufe • vor 1 Jahr

शरद पवारांची कार्यकर्ती असलेल्या त्या ढोंगी आणि थापेबाज पूजा जाधव उर्फ पूजा मोरेला हा व्हिडिओ दाखवा. राजकारणासाठी धादांत खोटे बोलणारे पूजा जाधव सारखे लोक विश्वासार्ह कधीच नसतात. खरंतर पूजा जाधवच्या पतीला दहशतवाद्यांनी ठार मारायला पाहिजे होते, मग तिची पुरोगामी हौस पूर्ण झाली असती.
Being Mumbaikar10,277 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar