
Mumbai Tak
@mumbaitak • 56,956 subscribers
@IndiaToday ग्रुपच्या मराठी डिजिटल चॅनलवर आपलं स्वागत. महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या आणि मुद्देसूद विश्लेषणासाठी फॉलो करा https://t.co/bHU24IVB1v
Videos

अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटलांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल पाटील पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले, यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दुतर्फा बसवण्यात आलं होतं. @MLA_AnilPatil #AnilPatil #NCPBreaksUp #AjitPawar #MTVideo
Mumbai Tak567,540 views • 2 years ago

लालबागच्या राजाच्या चरणाजवळच फ्री स्टाईल हाणामारी #LalbaughChaRaja #MTShorts
Mumbai Tak354,647 views • 2 years ago

राहुल नार्वेकरांना मतदारसंघात फिरत असताना लोकांचे सवाल, नार्वेकर संतापले अन् तडक निघून गेले
Mumbai Tak180,268 views • 2 years ago

Video: निकालानंतर मनसे, ठाकरेंची टिंगल, पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी हाणलं, काय घडलं?
Mumbai Tak33,918 views • 4 months ago

तेजस्वी घोसाळकरांमुळं तिकीट गेलं, महिलेनं स्टेजवर सर्वांसमोर शांततेत हिशोब केला, काय घडलं?
Mumbai Tak32,616 views • 5 months ago











